दिवाळी सणाची संपूर्ण महिती|Diwali Information In Marathi 2024
Diwali Information In Marathi Diwali Information In Marathi: “दिवाळी सणाची संपूर्ण महिती”दिवाळी हिंदूंचा एक खुप जास्त सिद्ध सण. वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दिपावली या नावाने ओळखला जातो. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी … Read more