Friendship Quotes in Marathi|100+फ्रेंडशिप स्टेटस मराठी

Friendship Quotes in Marathi

Friendship Quotes in Marathi: “फ्रेंडशिप स्टेटस मराठी” आयुष्यात कोणतेही रक्ताचे नाते नसताना जे नातं निर्माण होत ते नात म्हणजे मैत्री. जिवनात कोणीही आपल नसताना अचानक पणे आपल होत ते खर नात म्हणजे मैत्री. आई-वडीलांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांच्या सोबत मनमोकळ्या पणाने शेअर करावीसी वाटते ती खरी मैत्री असते. आपली छोटी छोटी गुपिते मोठ-मोठे कांड ज्यांना माहिती असते ती खरी मैत्री असते.

मरेपर्यंत विसरायला लावत नाही आणि जिवंतपणी कधीच साथ सोडत नाही ती मैत्री खरी असते. मित्र-मैत्रीनी आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहेत. आपण त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमवू शकत नाही. काही मित्र आपल्या पासुन अंतराने लांब असतात  परंतु प्रेमाच्या प्रेमळ स्पर्षाने आपल्या कायम जवळ असतात, काही कारणामुळे आपल्याला-आपल्या मित्रांची खुप जास्त आठवण येते. अश्या वेळी तुम्हाला तुमच्या Status द्वारे कळवायचे असते की तुम्हाला त्यांची किती आठवण येत आहे,या साठीच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी “फ्रेंडशिप स्टेटस मराठी” Friendship Quotes in Marathi जे तुम्हाला नक्कीच आवडतील व तुम्ही ज्याला पाठवाल त्याला तुमच्या खर्या मैत्रीची नक्कीच जाणीव होईल.

Friendship Quotes in Marathi

Friendship Quotes in Marathi

1) देव 🙏ज्यांना रक्ताच्या नात्यात ❌जोडायला विसरतो ,

त्यांनाच आयुष्यात 🤝 मित्र म्हणुन ✅ पाठवतो .

🍁

2) जर कोणाची साथ 🤝 आयुष्य-भरासाठी हवी असेल तर,

मैत्री निवडा प्रेम नाही .

🍁
Friendship Quotes in Marathi

3) सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेली ✅ असतात,

फक्त 🤝 मैत्री हे अस एक नात आहे जे आपण 😍 स्वत: बनवतो.

🍁

4) मित्र तर माझ्या ✅ आयुष्यात 🌎 खुप आहेत पण तू तर माझी ❤️ जान आहेस .

🍁

5) जिवनात दोनच ❤️ मित्र कमवा ,

एक श्रीकृष्णासारखा 🦚 जो तुमच्यासाठी युध्द ❌न करता तुम्हाला ✅ विजयी बनवेल

दुसरा कर्णासारखा ☀️ जेव्हा तुम्ही चुकीचे ❌असतानाही तुमच्यासाठी युध्द ✅ करेल.

🍁
Friendship Quotes in Marathi

हे ही वाचा👉Love❤️shayari In Marathi

Friendship Quotes in Marathi

जिवनात 😊 तुमचे मित्र हे  आरसा आणि सावलीसारखे असावे,

कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधीच आपली  साथ सोडत नाही

चांगले 🤝 मित्र या जगात सहजासहजी मिळत ❌नाही

जवळ असताना एकमेकांच नित पटत नाही

कळत असत 😊 सार काही पण एक मात्र वळत ❌नाही

आशिच असते खरी ❤️ मैत्री ✅

जिवनात 🌎 सर्व काही वातावरणा नुसार बदलत ✅ असते

परंतु खरे 😊 मित्र हे फक्त ✅ वयाने बदलतात मैत्रीने ❌नाही

खरे मित्र आपल्या 😊 पासून दूर गेल्यावरच त्यांच्या

मैत्रीची व प्रेमाची आपल्याला जाणीव होते

हसतच कुणीतरी भेटत असत नकळत

आपलल्या पेक्षाही आपलस वाटत असत

केंव्हा कोण जाणे मनत घर करूण राहत असत

ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फुलासारख जापायच असत

दुर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायच असत

याचच तर नाव मैत्री अस असत

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते

आनंद दाखवायला हास्यची गरज नसते

दु:ख दाखवायला आसवांचीगरज असते

न बोलताच समोरच्याला सर्व काही समजते तिच तर खरी मैत्री सते

आयुष्यात काही नाती कार्तून सारखी असतात

ते चिडवतील एकमेकांना ते मारतील एकमेकांना

एकमेकांना चेष्टा करतील पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत

प्रेमळ जिवळग सच्चे आणि जीवास-जीव देणारे

माझ्या आयुष्यातील सर्व माझे जीवलग मित्रांचे मनापासुन खुप आभार

चांगल्या काळात हात धरणे म्हाणजे मैत्री नव्हे तर

वाईट काळात देखील कधी न हात सोडणे म्हणजे मैत्री

आपली परिस्थीती चंगली असो वा वाईट,

मी आहे ना”आस म्हणणारा एक तरी मित्र आलप्या आयुष्यात हवा.

Friendship Quotes in Marathi

काही म्हणा आपल्या Best Friend ला त्रास देऊन

त्याच नेहमी डोक खाण्यात ही वेगळीच मज्जा असते         

मोठ-मोठी अनेक संकटे सोडवण्याचे बळ

हे एका इमानदार खर्या मित्रात असते

आपल्या-साठी तोच मित्र खुप खास असतो

ज्याच्याबद्दल घरचे बोलतात…

याच्या सोबत परत दिसलास तर तंगड तोडील

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याच सोण होत

जगातील कुठल्याही तराजुत मिजता न येणारी मोठी वस्तू म्हणजे

“मैत्री ”

खरा मित्र तोच असतो जो तोंडावर कडवट बोलतो

मात्र पाठीमागे आपले गुणगाण करतो

काय लाहनपण असायच जेंव्हा दोन बोट जोडली की मैत्री व्हायची

आपण आयुष्यात जिथे चुकतो तेव्हा आपल्याला सावरतो तो खरा मित्र

जो माणूस दुसर्यांच्या दु:खात दु:खी होतो

त्यालाच जिवनात चांगले मित्र मिळतात

Friendship Quotes in Marathi

आयुष्यात कधिही दोन गोष्टी सोडुन मैत्री करा

एक खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा

मित्र म्हणजे आपुलकेची हाक एक अनमोल साथ

मायेचा आधार आणी एक प्रेमळ विश्वास

अनोळखी अनोळखी म्हणत असताना आचानक

एकमेकांचीसवय होऊन जाण म्हणजेच खरी मैत्री होय

जे रत्काच नसल तरी नसानसांत भिनत

तेच खर मैत्रीच अनमोल नात असत

समोरच्याच्या मनाची काळजी

तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री

कोणीतरी मला विचारल

आपला खरा मित्र कसा असावा मी हसुन म्हणालो

आरशासारखा गुण व दोष दोन्ही समान दाखवणारा

आयुष्यात जो तुम्हाला चुकीचे वागु देत नाही आणि

चुकले तरी तुमची साथ कधीच सोडत नाही तोच खरा मित्र

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव

भरून काढते आयुष्यात प्रतेक नात्याची उणीव

चंगले मित्र चांगले नातेवाईक आणि चांगले विचार ज्यांच्या जवळ असतात

ते जगातील कोणत्याही शक्तीला हरवू शकतात

मनाच्या  छोट्याशा कोपर्‍यात काही जण हक्काने राज्य करतात

यालाच तर मैत्री म्हाणतात

मित्र गरिब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाच नसुन तो

तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाच आहे

लोभी क्रोधी अहंकारी व अय्याशी आशा अपराधी प्रवृत्तीच्या

माणसाशी मैत्री करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे

निसर्गाला रंग हवा असतो,फुलाना सुगंध हवा असतो

माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीच बंध हवा आहे

जीवनात खरे मित्र कधीच आपल्या पासून दूर जात नाहीत,

जरी दररोज ते तुमच्यासोबत बोलत नसले तरी सुद्धा

आयुष्यात मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या मनातील अशी एक जागा जिथं

जाण्यासाठी कुठलंच नात्याच बंधन ठेवाव  लागत नाही

खरी-मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,

हा प्रेमळ धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो,

कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप कायमचे मिटून जातात,

कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप कायमचे मिटून जातात,

खरी मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,

खरी मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,

खरी मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला.

घट्ट मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी कायम पुर्णभरलेली

तुझ्या प्रेमळ साथीने जिवनाची वाट माझी नव्याने फुललेली

रात्र होऊन  काळोखी दुःखामध्ये बुडलेली तेलाची वाट

तुझी सावली होती संगे सुर्य प्रकाश बनुनी आनंदी खुललेली.

काही शब्द अच्यानक नकळत पणे  कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ

वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात

आणि आयुष्यच बनून जातात.

स्वत: काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री

तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री

एकटे असल्यावर झालेला खराखूरा भावनीक भास म्हणजे मैत्री

मरताना घेतलेला शरिरातून शेवटचा श्वास म्हणजे मैत्री

मैत्री असावी गुलाबा-सारखी,

सुगंध देणाऱ्‍या चंदना-सारखी,

जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी

प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी प्रेमळ असावी.

वाईट विचारांचे मित्र हे कोळशासारखे ✅ असतात

गरम असताना हाताला ❌चटका देतात आणि

थंड असताना हात काळे ❌करतात

😊

Friendship Quotes in Marathi

Personal Tip 👉 तुमच्या जवळ अ‍सलेल्या तुमच्या खर्या मित्राला-मैत्रीनीला आयुष्यात कधीच गमावू नका कारण काल-परवा आलेल्या मुला-मुली मुळे तुमच्या बालपणाच्या जिगरी सख्याला कधीच दगा देऊ नका, माणूस खुप स्वार्थी बनत चालला आहे आज काल काही गोष्टीमुळे पैश्यामुळे तो आपली प्रेमळ नाती तोडत चालला आहे जेव्हा त्याच्या डोळ्यावरची लोभाची पत्ती सुटेल, तेव्हा त्याला खर्या नात्याची किंमत कळेल वेळ जाण्याच्या आधीच आप्लया जीवलग मित्राची-मैत्रीनीची माफी मांगून तिच्यासोबत आयुष्य घालवा कारण माणुस एकदा जग सोडून निघून गेला की फक्त आठवणीच शिल्लक रहतात, या जगात सर्व गोष्टीत बदल हा होतच राहत असतो म्हणुन आपण देवाने निर्माण केलेल प्रेमळ मैत्रीच नात कधीच विसरयच नाही शेवटी जगात नातीच टिकतात पैसा प्रसिद्धी हे फक्त वेळेचे गुलाम आहे. 😊thank you for reading my personal thought😊

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व “Friendship Quotes in Marathi” माहिती आवडली असले, तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनी सोबत तशेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा, कारण आम्ही तुमच्या करीता आशीच मराठीत नविन-नविन माहिती घेऊन येत असतो. संपूर्ण माहिती वाचल्या बद्दल तुमचे मनापासून खुप आभार. तुमचा दिवस शुभ व चांगला जावो, धन्यवाद🙏

🔴हे ही वाचा👇

1) 2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

2) 100+बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 2024

3) 150+लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा(Anniversary Wishes 2024)

🙏धन्यवाद🙏