Raksha Bandhan Quotes In Marathi|2024 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi: “रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा” बहीण-भावाच्या नात्याला सिद्ध करण्याचा एकमेव सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भावंडांमधील प्रेम, काळजी आणि आपुलकी यांचे एकरूप आणि चिरंतन बंधन साजरे करण्याचा एक शुभ प्रसंग असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्याकडुन आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा वाटणारा रक्षाबंधनाचा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट व प्रेमळ करणारा असतो.

श्रावणात रक्षाबंधन हा सण येत असतो. रक्षाबंधना विषयी सर्वांनाच माहिती आहे..यंदा बहिणीला गिफ्टपेक्षाही काही खास द्यायचय असेल तर तुम्ही तिला शुभेच्छा व्दारे सांगू शकता की या जगात मोठ्या Gift पेक्षा ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खर निस्वार्थ प्रेम असत जे सर्वांच्याच नशिबी नाही लागत.म्हणुन आज या सुवर्ण दिनी thoughtmarathi.com घेऊन आलाय आज तुमच्यासाठी “Raksha Bandhan Quotes In Marathi” जे तुम्हाला तुमच बहिणीवरच खर प्रेम प्रकट करण्यासाठी नक्कीच मदत करतील मग यंदा तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा तेही शुभेच्छा संदेशाच्या या माध्यमातून.

Raksha Bandhan Quotes In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi

🌸रक्षाबंधनाच्या व राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸

1) कुठल्याच नात्यात ❌नसेल एवढी बहिण भावाचच्या ❤️ प्रेमात ओढ आहे

म्हणुनच भाऊ बहिणीच हे नात 🌎 जगात खुप-खुप 😍 गोड आहे  

🥀रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀

2) चंद्राला 🌕 चंदन देवाला वंदन 🙏 धाग्याचे बंधन 🤝 नात्याचे रक्षण

भाऊ-बहिणीच ❤️ प्रेम म्हणजेच पवित्र रक्षाबंधन

🍁राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁
Raksha Bandhan Quotes In Marathi

3) रक्षणाचे 🤝 वचन प्रेमाचे ❤️ बंधन घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा 🙏 तुम्हाला

आज आहे बहिण- भावाचा पवित्र सण 😊 रक्षाबंधन

🌸रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸

4) बंध हा प्रेमाचा ❤️ नाव ज्याच राखी

बांधीते 😊भाऊराया आज तुझ्या हाती ओवाळीते प्रेमाने उजळुनी 🪔 दीप-ज्योती

रक्षावे 🤝 मज सदैव आणि आशीच फुलावी बहिण भावाची प्रीती

🥀 राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀

5) दृढ बंध 🙌 राखीचा

दोन मनांचा अतूट एक बंधन ✅ आहे हळव्या नात्यांच्या

धाग्यावर🌸उमलनार😊अलवार स्पंदन  आहे

🍁रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁

हे ही वाचा👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

राखी एक प्रेमाच प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या

🌸या पवित्र दिवशी मी तुला देत आहे 🌸

राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

श्रावणाच्या सरी अखंड बरसु दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे

राखी शिवाय दुसर काही नाही माझ्याकडे

म्हणुन रक्षणाचे वचन मांगते तुझ्याकसे हिच आहे माझी आजची इच्छा

🍁भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

काही नाती आयुष्यात खुप अनमोल असतात

हातातील राखी मला याची कायम आठवण करुन देत राहील

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि आलच त्याला आधी मी सामोरे जाईल

🥀रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀

रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा दादा,

तू नेहमी आनंदात् रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच बहिणीची परमेश्वराकडे इच्छा

🥀भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥀

जगातील सगळा आनंद सगळ सौख्य सगळ्या स्वप्नाची पूर्णाता यशाची सगळी शिखर

सगळ ऐश्र्वर्य हे तुला मिळु दे हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाला येऊ दे

निमित्त राखीच असत आणि मग जुन्या आठवणीत रमायला होत

तोच सण आणि तोच प्रसंग पण तरिही हवा-हवासा वाटतो

असा हा रक्षाबंधनाचा क्षण.

🌸रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸

डोळ्यात थोड का होईना पाणी आणतोच

ते भावा-बहिणीचे भांडण हक्काने मागुन घेतलेले गिफ़्त  

आणि मायेने आणलेली राखी, आता कधी जमत तर कधी जमत नाही

पण आपल नात तसच आहे अंतर वढल पण प्रेम कमी नाही झाल

🌸राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸

आजही भाऊ म्हणून तुझा आधार आहे आणि बहीण म्हणुन तुझ्यावर माझा हक्क आहे

हे आपल नात मी असच कायम जपत राहील

🍁भाऊ तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

बंध प्रेमाचा बंध निरागस नात्याचा बंध एकमेकांवर दाखविलेल्या विश्वासाचा

भाऊ-बहिण हे गोड नाते जपण्याचा आसा आहे हा सण रक्षाबंधनाचा

🍁राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁

पुन्हा मांडु भातुकली आणि पुन्हा खेळ खेळू रडीचा

सण हा भाऊ-बहीणीतील निरागस नात्याचा जागा दाखवू भाव मनीचा

🍁ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

रक्षाबंधन एक पवित्र सण आहे सगळीकडे आनंदी आनंद आहे

बंध एका धाग्यामध्ये ज्यात भावा-बहिणीच अतुट प्रेम आहे

🥀रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀

Raksha Bandhan Charolya 👇 In Marathi

काही नाती आयुष्यात खुप अनमोल असतात ज्यात बळपणीच्या आठवणी साठवल्या असतात

प्रेम,भांडण,मज्जा,मस्करी सर्व गोष्टी त्यात असतात

आशा या गोड नात्याला भाऊ-बहिणीचे पवित्र नात म्हणतात

रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जीवनात रक्षेचे बंधन देऊन तु झालास माझा भाऊ

रक्ताचे नाते नसले म्हणुन काय झाले तु माझा जीवाभावाचा प्रेमळ भाऊ

या दुनियेत कुठल्याच नात्याला नसेल एवढी ओढ आहे

म्हणूनच भाऊ-बहिणीच हे नात खुप-खुप गोड आहे

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहिण-भावाचे

नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

नात्यांचे गोड बंधन रेशमाच्या धाग्यांनी

अधिक समृद्ध करणारा सण आहे हा रक्षाबंधन

पवित्र या नात्यामध्ये आहे अनोखी ओळख भाऊ-बहिणीचे नाते अमृताहूनी गोड

नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

रक्षणाचे वचन

प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुम्हाला कारण आज आहे बहिण- भावाचा पवित्र सण

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ओक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती रक्षावे मज सदैव अशीच फुलावी प्रीती

बहिणीच्या मायेचा- भावाच्या प्रेमाचा सण जिव्हाळ्याचा रक्षाबंधणाचा

माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षण तुझ्या रक्षानार्थ सरलेला असेल

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वास तो सदैव उरलेला असेल

रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहिण असते

तिच तर खरि राखी पौर्णीमेची खरी शान असते

😍Happy Raksha Bandhan😍

Raksha Bandhan Quotes In Marathi

रक्षाबंधनाची सुरुवात कधी पासून झाली?👇. रक्षाबंधन का साजरे केले जाते?👇

बहिण-भावाच्या सणामागील महत्वाच कारण: रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, हे आजून निश्चित कोणालाच महिती नाही व तशे भक्कम पुरावा सुद्धा कोणाकडे नाहीत. पण रक्षाबंधना विषयी अनेक आख्यायिका व पुराणीक इतिहासचे किस्से आहेत. आस म्हणतात की वैदिक काळात पूर्वी देव व दानवांच्या आघोर युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काहीच  चालत नसत, दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान केले होते.

इंद्र आपले वज्र घेऊन युद्ध करायला निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा यासाठी व म्हणूनच त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) हा तिने इंद्रादेवाच्या हातावर बांधला. त्या शची हिने भांधलेल्या त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या दानवांच्या त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले सर्व वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमाचा दिवस ही होता. तेव्हापासून त्याची स्मृती व आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत-प्रथा संपुर्ण ठिकाणी सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे प्राचीण पुरावे म्हणतात.

आनखी एक पौराणिक काळातील अशीही एक कथा सांगण्यात येते की, दैत्य राजा बलीकडे जेव्हा विष्णू आला तेव्हा त्या वेळी शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर आपले रक्षासूत्र बांधले. व रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा सुद्धा आली असावी. आणि तशेच द्रौपदीने आपला भरजरी जेव्हा पितांबर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीवर जेव्हा चिंधी बांधली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे जेव्हा रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशीही  कथा इतिहासात वाचायला मिळते. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी सुद्धा द्रौपदी आणि श्रीकृष्णाचे बंधूप्रेमाचे निखळ व अप्रूप नेहमी दिसुन येत.

Raksha Bandhan Quotes In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi: आश्या करतो तुम्हाला वरील सर्व 2024 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच खुप आवडले असतील जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्र-मौत्रीनी सोबत तशेच तुमच्या जवळच्या नातेवाइकानसोबत सुद्धा Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website नक्कीच Follow कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच मराठी मध्ये नव-नविन माहिती आमच्या Website वर घेऊन येत असतो , ज्याचा तुम्हाला नक्कीच खुप फायदा होईल. सर्व महिती वाचल्या बद्दल सर्वांचे खुप आभार. तुमचा दिवस चांगला जावो धन्यवाद

😊नेहमी विचारले जाणारे प्रश्न👇

1) 2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे ?

ANS: सोमवार- दिनांक-19 August 2024 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे.

2) 2024 मध्ये रक्षाबंधनाची वेळ काय आहे ?

ANS: 18 Aug रात्री 03:04 मिन. सुरू होईल19 Aug रात्री 11:55 मिन. समाप्त होईल.

Raksha Bandhan Quotes In Marathi

🔴हे ही वाचा👇

1) स्वामी समर्थांचे सुंदर विचार

2) छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार

3) भावपूर्ण श्रद्धांजली संदेश🙏

🙏धन्यवाद🙏