Anniversary Wishes in Marathi
Anniversary Wishes in Marathi: लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा “जिवनात प्रतेकाला एका जोडीदाराची गरज लागतोच” पती पत्नीच नात हे खुप पवीत्र व सुंदर असत, साता जन्माच्या गाठी ज्यांच्या सोबत रचलेल्या असतात ते नात जगात सर्वात महत्वाच मानल जात.नवरा-बायको ही जोडी आयुष्यात अनेक संकटाना सामोरे जावून, सर्व चढउतार पार करुण सुध्दा एकमेकांनसोबत कायम स्वरुपी साथीला राहतात.
आपला जिवनसाथी पती पत्नीच नात -आपल्यासाठी मित्र-मैत्रीन-प्रेयसी अश्या अनेक नात्यात विभागला असतो,अश्याच खुपसार्या प्रकारे आपल्या संसारुपी रथाची दोन चाक सांभालत दु:ख कमी करत व सुख वाढवत आपले संसार जोमालत असतात,नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा वाढव तो एका शुभदिनी, मग तो शुभदिवस असतो,लग्नाचा वाढदिवस आश्या सुभ सुंदर प्रसंगी आपण सर्वानी त्याना शुभेच्छा देऊन आजुन आधीक सुंदर बनवल पाहिजे. म्हणूनच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी Anniversary Wishes in Marathi/लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ज्या तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिला/मित्राला/मैत्रीनिला पाठवून त्यांचा Special दिवसआजुन special बनवू शकाल.
Anniversary Wishes in Marathi
प्रेमळ ❤ नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने 🤝 जोडलेली
दोन जिवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद ✅ बांधलेली
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
संसार सुखी होण्यासाठी सांगा काय 😍 करता करामत
करतोय प्रार्थना त्या विधात्यास तुमची 🤝 जोडी राहो आशिच सलामत
🌸लग्नाच्या वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🌸
काही कळत ❌ नाही कश्या काय देऊ तुम्हाला शुभेच्छा
तुम्ही दोघेही सदा खुश रहा हिच आमची मनापासुन 🙏🏻 सदिच्छा.✅
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
प्रेमाला ❤ येतो बहर येता पावसाच्या सरी
अशीच येवो दर वर्षी तुमची 🥂अनिव्हर्सरी
🌹Happy Anniversary Both of You🌹
हे ही वाचा 👉Birthday Wishes In Marathi 2024
हेवा वाटतो सर्वाना पाहून तुमचे हे 😍 गोजिरे रुप
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय 🌹 आम्ही सारे खुप
🌸लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🌸
Anniversary Wishes in Marathi
तुमच्या निस्वार्थ ❤ प्रेमाचा आसाच निरंतर वाहत राहो झरा
आजच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रेमाने हातात 🤝 हात धरा
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
तुमच्या🤝नात्यातील एकमेकांवरचे प्रेम❤हे अखंड निरागस होत 😊 जावो
आणि तुमच्या दोघांचा संसार सोन्यासारखा आधिक मौल्यवान आणि ☀ तेजोमय होत राहो
आमच्या सर्वांन कडुन तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढ्दिवसाच्या शुभ मंगल व प्रेमळ शिभेच्छा.🙏🏻
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
कसा काय सांभाळला सांगा इतका चांगला संसाराचा तुम्ही गाडा
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी सांगा तुमचा झाला नाही का कधी राडा
🌸लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🌸
लग्न-वाढदिवशी तरी सांगाल का तुमच्या सुखी संसाराच गुपीत
कसे काय ठेवता तुम्ही एकमेकांना इतके नेहमी हसत खेळत खूशीत
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
पंच्वीस✅वर्षाचा कालावधी चुटकीसरशी केला पार
लग्नाच्या वाढदिवशी तरी 😊 संगा कशे जुळले❤प्रेमाचे तार.
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
लग्नाच्य वाढदिवशी सजवली 🌸 फुलांची आरास
तुम्हा दोघांचा सुखी समाधानी 😊 होवो प्रेमळ पुढचा जिवनाचा सुखी प्रवास
🍁लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा🍁
Marriage Anniversary Wishes In Marathi
मज्जा असते पत्नी माहेरी गेली की करण वेट
लग्न वाढदिवशी काय देऊ सांगा तुम्हाला भेट
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
लाग्नाच्या वाढदिवसाच्या तुमच्या सुंदर जोडीला मानापासून कोटी कोटी शुभेच्छा
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
हा अनमोल दिवस तुमच्या दोघांच्या संसारात असंख्य आणि अगणीत आनंद घेऊन येवो
आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात सुखाची चादर कायम पसरत राहो
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
तुमच्या दोघांचा संसार एक सुरेल संगीता प्रमाने सुंदर आणि मनमोहक होत जावो
आणि तुमच्या दोघांच्या नात्यातील ऋणानूबंध हे वर्षानुवर्ष आधिक प्रितीचे विश्वासाचे होत राहो
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
जसजसा काल बदलतो तसतसा येणर्या प्रतेक दिवसागणीत
तुमच्या दोघांतील नवरा बायकोचे अतूट आणि साताजन्माचे नाते
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
अधिक विश्वासाचे आणि सुख समृदद्धी-च्या अखंड आभाळाएवढे अतूट
आणि कायमचे होत राहो हीच आमची आजची सदिच्छा आहे .
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
यशस्वी संसाराच्या आणि भविष्याच्या उज्वल संधीसाठी
परमेश्वराचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच आमची प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
विश्वासाने हे बंधन असेच कायमचे रहो
तुमच्या जिवनात प्रेमाचा सागर असाच वाहत राहो
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Wishes In Marathi
प्रर्थना आहे देवाकडे की तुमचे संपुर्ण आयुष्य सुखाने भरून जावो
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Both of You
मैत्रीतील प्रेम आणी प्रेमातील मैत्री चांगलीच निभावलीस तू
संकोच न करता माझ्या परिवराला चांगलेच सांभालेस तू
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
या अनमोल जिवनाला सोबत तुझी कायमची साथ हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे –आली गेली प्रतेक संकटे तरीही
न डगमता न घाबरता विश्वास तुझा कायमचा सोबत हवा आहे
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
माझा प्रतेक श्वास आणि प्रतेक आनंद तुझा आहे
माझ्या प्रतेक श्वासात तुजा श्वास दडलेला आहे,क्षणभर ही नाही राहू शकत तुझ्यावीना कारण
ह्रधयाच्या ठोंक्याच्या आवाजात तुच आहेस
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलेस तू
जरी तुझ्या वाटेवर होते धुके दाट तरिही संसार सुखाचा केलास तू
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
❤I LOVE YOU❤
जोपर्यंत माझ्या हृदयात ❤ प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात 😊 फक्त तुच आहेस
तुझ्याशी मी लग्न करणे हे घेतलेल्या सर्वात 🤝 चांगल्या निर्णयांपेकी 😍एक आहे
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
wedding anniversary wishes in marathi
कधी रुसलीस कधी 😊 हसलीस राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले ❤ दु:ख कधी समजून नाही दिलेस पण आयुष्यातून तु मला खुप 🙏🏻सुख दिलेस
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
तुमची 🤝 जोडी नेहमी खुशीत राहो
तुमच्या आयुष्यात नेहमी प्रेमाचा ❤ वर्षाव होवो
हिच आजची आमची इच्छा.😊
लग्न वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
हे बंध रेशमाचे 🍁
एका नात्यात ❤ गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने 🌹 फुललेले
आनंदाने 😊 नांदो संसार तुमचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 😊
Anniversary Wishes in Marathi
Personal Tip: तुम्ही आयुष्यात ज्यांच्या सोबत आहात त्यांच्या सोबत प्रामाणिक राहा,आपल्याकडे जे आहे ते कोणापेक्षा कमी नाही आहे ह्या विचाराने संसार निभावा,एकमेकानसोबत वेळ घालवा मग बगा जिवनातले आर्धे प्रश्न जागीच निस्तारतील,आपल्या जोडीदावर नेहमी प्रेम करा त्याला जपा त्याची कळजी घ्या देवाने बनवलेल्या ह्या पवित्र नात्याला कधीच विसरू नका.‘All The Best For Future” Both Of You. And thank you for reading
आश्या करतो तुम्हा सर्वाना वरील सर्व “Anniversary Wishes in Marathi| 150+लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा” आवडले असतील जर अवडले असतील तर नक्की तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रीनी तशेच तुमचे नातेवाईकान सोबत नक्की पाठवा व तशेच आपल्या thoughtmarathi.com Website ला आवरजून Follow कारा आम्ही तुमच्या-साठी आशीच नविन नविन माहिती घेउन येऊ धन्यवाद.
हे ही वाचा 👇👇
1) Gudi Padwa Wishes In Marathi…………..
2) Marathi Ukhane For Female…………..
3) Love ❤Shayari In Marathi………….