Diwali Wishes In Marathi|100+दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी

Diwali Wishes In Marathi

Diwali Wishes In Marathi: “100+दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी”साडेतीन मुहूर्तांपैकी मानला जाणरा एक महत्वाचा दिवस म्हणजे दिवाळीचा सण2024 मध्ये दिवाळी दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीप साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या प्रामानात साजता करत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवाळीच्या दिवशी. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव सुद्धा मानला जायचा.

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा व आयुष्या तेकोमय व्हावे म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. दिवाळी म्हटली की एक प्रकारचा उत्साह. दिव्यांचा हा सण घराघरात उत्साह, प्रेम आणि आनंद घेऊन येत असतो. त्यातही दिवाळीचा पाडवा म्हटलं की साडेतीन मुहूर्तांपैकी मानला जाणरा एक महत्वाचा दिवस असा एक मुहूर्त. पती आणि पत्नीसाठी असणारा हा खास विषेश प्रेमाचा दिवस, या दिवाळीसणा निमित्त आपल्या, मित्र मैत्रींणीना व नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी आज thoughtmarathi.com घेऊन आलेत तुमच्यासाठी भन्नात आशे निवीन चरोळ्या, कवीता, शुभेच्छा, ज्या तुम्हाला नक्कीक खुप जास्त आवडतील.

Diwali Wishes In Marathi

Diwali Wishes In Marathi

1) स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला

एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृध्दी लाभो तुम्हा सर्वांना

🌸दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा 🌸

2) जीवनाचे रुप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी

खरोखरच अलौकिक असुन ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि वैभवाच्या

दीपमाळांची जीवन लखलखीत करणारी असावी

🍁दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🍁

3) नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली

नवस्वप्नाची करीत पखरण दीपावली ही आली

सदिच्छांचे पुष्पे घेऊनी दीपावली ही आली

शुभेच्छांचे गुच्छ  घेऊनी दीपावली ही आली

🥀दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खुप-खुप शुभेच्छा 🥀

4) लागला पहिला दिवा दारी ओवाळी बळीराजा गाई पाडसासी

आनंदाची अन उत्सवाची आली दिवाळी ही घरोघरी

🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸

5) लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

घेऊन येवो नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा

🥀दिवाळीच्या सर्वांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🥀

हे ही वाचा👉101+सुंदर मराठी सुविचार

Happy Diwali Wishes In Marathi

आली दिवाळी उजळला देव्हार अंधारात या पणत्यांचा पहारा

प्रेमाचा संदेश मनात रुजावा आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा

🥀दिवाळीच्या सर्वांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🥀

दिवाळी आशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास

फराळाचा सुगंधी वास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास

अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास

ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुखसमृद्धीची भरभराटीची आनंदाची जावो

🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸

पहिला दिवा आज दारी लागला

सुखाची किरणे येई घरी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे सुखाचे दीप उजळू दे

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने सुखाची किरणे

येई घरी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा भरु दे

🌸दिपावली आणि नरक चतुर्दशीच्या हर्दिक शुभेच्छा 🌸

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

घेऊन येवो नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा

🌸दिवळीच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🌸

फटाके कंदील आणि पणत्यांची रोषणाई चिवडा चकली

लाडू करंजीची ही लज्जतच न्यारी नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी

🍁दिपावलीच्या सर्वांना खुप-खुप शुभेच्छा 🍁

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी इडा पिडा जाऊ दे बळीच राज येऊ दे

दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi

लागले दिवे दारी उजळल्या ज्योती

रंगात रंगली रांगोळी अंगणी आली दिवाळी ही घरो घरी

🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🍁

सजले स्वयंपाक घर सारे गृहिणीच्या हाती रेसिपी

फराळाची ही मेजवानी आली दिवाली ही घरोघरी

🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀

लागला पहिला दिवा दारी ओवाळी बळीराजा गाई पाडसासी

आनंदाची अन उत्सवाची आली दिवाळी ही घरोघरी

🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁

रोषणाईत सजली नगरी लक्ष्मीची पाऊले आली सर्व दारी

नव चैतन्य घेऊन आली आली दिवळी ही घरोघरी

🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀

अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली सुगंधी उटण्यात नाहली

फटाक्यांच्या आतषबार्जात रंगली आली दिवाळी ही घरोघरी

🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸

Diwali Wishes In Marathi

उत्सव नात्यांचा रंगला दारी ओवाळी भावासी हर्ष उल्हासाची

आली आली दिवाळी ही घरोघरी

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

आली दिवाळी सजून धजून लक्ष दिव्यांची आरास घेऊन 

तमाच्या तळी ज्योती माळुन पहाट तेजोमयी मनात उजळून        

🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁

झाली आतिषबाजी आनंदाची नयनातून सरी दु:खाच्या गेल्या गोठून

पसरला प्रकाश अंगणी आकाश दिव्यातून करती स्वागत रागोळ्या दारातून

🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸

अज्ञानावर ज्ञानाचे अत्तर शिंपून हसली लक्ष्मी शारदेच्या मुखमंडलातून

दिवाळी हा सण मोठा नसे आनंदाला तोटा

भल्या पहाटे अभ्यंगस्नान मनाची तेव्हा सुरुवात होई दिनाची

🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀

भाऊबीजेची महती काय वर्णावी नात्याचा असे भावा बहिणीचा बंध

ओवाळणी करिते बहिण लाडक्या भाऊरायाला असे हा मायेचा गंध

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi

सर्वाना एकत्र जमवुन प्रेम वाढवते ही दिवाळी

ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

गणेशपूजा लक्ष्मीपूजा दीपपूजा दिवाळीला उधाण येवो आनंदाला

उत्साहाला हर्षउल्हासाला वंदन करुया मनोभावे आज त्या मांगल्याला

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

दिवाळीची आली पहाट रांगोळ्यांचा  केला थाट

अभ्यंगाला मांडले पाट उटणी अत्तरे घमघमाट लाडू चकल्या

कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत

एकशेठ आकाश दिव्यांची झगमगाट

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी

सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा

माझ्याकडून दिपावली हार्दिक शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi

आले सुख दाराशी निमित्त दीपावलीचे करुन

उधळूया सभोवताली धन प्रेमाचे भरभरुन

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

सण दिवाळीचा आनंददायी क्षणांचा

नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

उटण्याच्या नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

उटण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट

फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळीची पहाट

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली उटण्याचा स्पर्ष सुगंधी फराळाची लज्जत न्यारी

रंगवलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आली

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

दिप उजळले आला दीपोत्सव दारी फराळ सजला

 ताटामध्ये चकली चिवडा आणि शंकरपाळी

दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उटण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा दीपावली शुभेच्छा

🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🥀

🔴दिवाळीचे 6 दिवसांचे महत्व👇

1) पहिला दिवस: वसुबारस या दिवशी सुवासिनी स्त्रिया सर्वत्र गायीची पूजा करतात,यामुळे यास गोवत्स व्दादशी असेही म्हणतात.

2) दुसरा दिवस: धनत्रयोदशी या दिवशी यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्याकरीता धनवंती जयंती साजरी केली जाते ,म्हणजेच प्रत्यक्ष यमराज व देवांचे वैद्य धन्वतरीचे  या दिवशी स्मरण केले जाते.

3) तिसरा दिवस: नकर चतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान पराक्रम आपण आठवतो, नरकासुराचा वध करुन अमंगल अशुची प्रवृत्तीच्या दुष्टदुर्जानाने निर्दाल करण्याचा एक प्रकारे मनोमन सोडतो.

Diwali Wishes In Marathi

4) चौथा दिवस: लक्ष्मीपूजनाचा दिवस चिरकाल अर्थसंपान्नता लाभावी लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर रहावी म्हणून आपण लक्ष्मीचे पूजन व तिची प्रार्थना करतो.

5) पाचवा दिवस: बलिप्रतिपदा या दिवसाला दिपावली पाडवा असे देखील म्हणतात, नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असलेल्या शेतकर्याचा राजा म्हणुन गौरव केला जातो,त्याच बळिराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सव आपण मानतो. आदल्या दिवशी लक्ष्मी पूजनानंतर दुसर्या दिवशी व्यापारात यश यावे म्हणुन आपण नव्या वर्षाचे नवे पर्व ह्याच दिवशी सुरु करतो.

6) सहावा दिवसभाऊभीजेलाच यमद्वितीया या नावाने देखील ओळखतात त्याचे कारण असे की यम आपल्या बहिणीकडे याच दिवशी भोजनास गेला आशी सगळीकडे श्रद्धा आहे. या दिवशी बहिण असलेल्या कोणत्याही भावाने बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे अशी परंपरा आहे.

Diwali Wishes In Marathi

आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील, दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी, नक्कीच खुप आवडले असतील तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रीनींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा नक्किच पाठवा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा,कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच मराठी भाषेमध्ये नव-नवीन महिती घेऊन येत असतो ज्याचा तुम्हाला सर्वना खरच खुप फायदा होईल.धन्यवाद  

🔴नेहमी विचारले जाणारे प्रश्न👇

1) 2024 मध्ये दिवाळी कधी आहे?

ANS: शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

2) 2024 मध्ये लक्ष्मीपूजन कधी आहे?

ANS: शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

3) 2024 भाऊबीज कधी आहे?

ANS: रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

Happy Diwali Wishes In Marathi

😍हे ही वाचा👇

1) नववर्षाच्या हृदयस्पर्शी सुंदर मराठी शुभेच्छा

2) आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध

3) मैत्रीवर सुंदर हृदयस्पर्शी मराठी शायरी

🙏धन्यवाद🙏