Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi: “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती” भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे एकमेव व्यक्ती महत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर .त्याचप्रमाने ते महान समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, न्याय शास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ सुद्धा देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध व हक्काविरूद्ध आपले आयुष्य पनाला लावले. म्हणूनच दलितांचा उध्दारकर्ता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने सुद्धा भारतात केली. अर्थशास्त्रात उच्चविद्या विभूषित असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने लिहली होती.
त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खुप जास्त प्रमानात मोलाचे योगदान सुद्धा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस 14 एप्रिल 1891 रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने संपूर्ण जगभरात ओळखला जातो. या तारखेला भीमजयंती या नावाने सुद्धा सगळीकडे ओळखले जाते. भारत आणि भा
रताबाहेर हा दिवस समता दिन म्हणून सुद्धा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. आज thoughtmarathi.com तुमच्यासाठी एक महान समाज योद्धा महत्वाचे एक प्रभावी व्यक्ती महत्व असलेले व कायदा आजही त्यांच्या बनवलेल्या नियमांवर चालत अशे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आज आपण संपुर्ण महिती ह्या लेखात पाहणार आ होत.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात महिती👇
1) बाबासाहेबांचे संपूर्ण नाव👉 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर.
2) बाबासाहेबांचे जन्म👉 १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. आंबेडकर भीमजयंती.
3) जन्मठिकाण👉 मध्यप्रदेश इंदौर.
4) बाबासाहेबांच्या वडीलांचे नाव👉 रामजी मालोजी सकपाळ.
5) आईचे नाव👉 भिमाबाई मुबारदकर.
6) डॉ.बाबासाहेबांच्या पत्नीचे नाव👉 रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर.
7) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण शिक्षण👉 पीएचडी ( कोलंबिया विद्यापीठ),एम ए. ( अर्थशास्त्र) एलफिस्टन हायस्कूल, मुंबई विद्यापीठ,मास्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ),डॉक्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ).
8) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेले पुरस्कार👉 1) बोधिसत्व (1956), 2) भारतरत्न रिबन भारतरत्न (1990),3)फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (2004),4) द ग्रेटेस्ट इंडियन (2012)
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
9) बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्ष👉 अनुसूचित जाती महासंघ,स्वतंत्र कामगार पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.
10) बाबासाहेबआंबेडकरांचा व्यवसाय 👉 न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, तशेच मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, आणि धर्मशास्त्रज्ञ, इतिहासकार प्राध्यापक वसंपादक
11) मूला बाळांची नावे👉 यशवंत आंबेडकर.
12) बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यूचा काळ👉 ६ डिसेंबर १९५६
13) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समाधी स्थळ👉 चैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र
हे ही वाचा👉101+सुंदर मराठी सुविचार
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण👇
हालाकिच्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 रोजी झाला. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. तसेच त्यांचे वडील भारतीय सैन्यदलात सुभेदार ह्या पदावर होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे झाली होती, जिथे आंबेडकरांचा जन्म झाला. 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे कायमचे बस्ती झाले व राहयला लागले.
काही दिवसांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे निधन झाले व त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न सुद्धा केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले सन.1906 मध्ये वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाईशी झाला होता. मग पुढे त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12 वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी जन्मापासूनच परिस्थिती हलाकीची पाहिली होती व त्यांनाशिक्षनाची लहानपणापासुनच खुप आवड होती.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा प्रवास👇
बाबासाहेबांचे वडील हे भारतीय सैन्यदलात असूनही आर्मी स्कूल मध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. सैन्यदलातील लोकांच्या मुलांना मिळणार्या काही गोष्टींचा त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातिभेदाला व वादालांना सामोरे जावे लागत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा परिस्थितीतही त्याचे प्राथमिक शिक्षण दापोली या शहरात पूर्ण केले होते. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती.
पुढे वडिलांसोबत सातार्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहिले काळी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असत त्यापुढे कर त्यांच्या मध्ये लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होते. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. सातार्या मध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार सोबत मुंबईला रवान झाले व पुढील प्रवास इथूनच चालू झाला.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵मुंबई विद्यापीठातून पदवीधर प्रवास👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमध्ये पदवीधर झाले.
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबई सारख्या मोठ्या शहरात पदवी मिळवनारे डॉ.बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थ शास्त्र आणि राजनिती या विषयांमध्ये पदवी हासिल केली होती.व संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी या फारसी भाषेतून शिक्षण घेतल होत. डॉ.आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम सुद्धा केला होता. कारण त्या काळी एका दलित मुलांने एवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी व महानतेची बाब होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरूजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्रातची एक प्रत भेट म्हणून त्यांना दिली.
हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरूजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांना महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट करून दिली होती. बाबासाहेबांची हुशारी पाहुन महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर सुद्धा दिली. ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एलफिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले व पुढील प्रवास चालू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल आणि म्ग पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातून आपली पीएचडी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी रमाबाई यांच्याशी विवाह केला. पुढे जीवन आसेच चालू राहिले.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह कसा झाला👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९०६ साला मध्ये रमाबाई यांच्याशी लग्न केल होत. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा सुद्धा झाला होता. मात्र १९३५ साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. पुढे म्ग १९४० साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांना सामोरे जावे लागले होते.
मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख आच्यानक डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत झाली.सारख्या विचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉ. शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉ. शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले. त्यापूढे हे सर्व आसेच चालू राहिले.
🔵भारतीय संविधान कसे उदयास आले👇
दिनांक-२९ ऑगस्ट १९४७ मध्ये बाबासाहेब संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा मुळ उद्देशव हेतू फक्त देशातील जातिभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे एवढाच होता. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 2 वर्षे 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने व मोठ्या कष्टाने भारतीय संविधान जणतेसमोर सादर करण्यात आला.
तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या कडे संविधान सुपूर्त करण्यात आले होते. भारतीय संविधानात भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला. अस्पृश्यतेला नष्ट केले गेले आणि दलितांसोबतच महिलांनाही समान अधिकार समाजात देण्यात संविधानाला यश मिळाल.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵बौद्ध धर्माचा स्वीकार👇
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जीवनभर दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झूरत होते. साल १९५० मध्ये बाबासाहेब एका बौद्ध सम्मेंलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. त्या ठिकाणी सम्मेंलनात झालेल्या बौद्ध धर्माच्या विचारांनी ते इतके प्रेरित व भावनीक झाले की त्यांनी पुढे स्वतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि ते खुप आनंदी होते. श्रीलंकेच्या या सम्मेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला व तेव्हाच ते भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहीली. १९५५ साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची सुद्धा स्थापना केली होती.
त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दिक्षा दिली. पुढे ते काठमांडूमधील आयोजित चौथ्या जागतिक बौद्ध सम्मेलनांत सहभागी झाले आणि २ डिसेंबर १९५६ साली शेवटचे ‘दी बुद्धा ऑर कार्ल मार्क्स’ या पुस्तकाची निर्मिती केली. आणि इथूनच पुढे चालू झाला बौद्ध धर्माचा महत्वाचा प्रवासआणि ते खुप आनंदी होते.
श्रीलंकेच्या या सम्मेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला व तेव्हाच ते भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहीली. १९५५ साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची सुद्धा स्थापना केली होती. त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दिक्षा दिली. पुढे ते काठमांडूमधील आयोजित चौथ्या जागतिक बौद्ध सम्मेलनांत सहभागी झाले आणि २ डिसेंबर १९५६ साली शेवटचे ‘दी बुद्धा ऑर कार्ल मार्क्स’ या पुस्तकाची निर्मिती केली. आणि इथूनच पुढे चालू झाला बौद्ध धर्माचा महत्वाचा प्रवास.
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
🔵डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू काळ👇
६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय ६४ वर्षांचे होते. महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायींच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बौध धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकक यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कालवधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असं योगदान दिलं.
१९९० मध्ये बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा सरकार कडुन प्रदान करण्यात आला होता . आंबेडकर जयंती निमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. व मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची भीमजयंती साजरी केली जाते जागात मोठ मोठे माहान व्यक्ती महत्व होऊन गेले त्यांच्याच यादीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची नोंद केली जाते.
👆वरील सर्व महिती इतिहासाच्या माध्यमातून आचून ह्या लेखात आमच्या शब्दात प्रस्तावीत करण्यात आली आहे. काही चुकल्यास माफ 🙏 करा चुकीची माहिती कोणाकडे पसरू नका व आपल्या भारत भूमीला मिळालेल्या महान आश्या विरांना, आयुष्यात कधीच विसरू नका😊
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व महिती नक्कीच खुप आवडली असेल जर तुम्हाला वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण महिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रीनींसोबत ती पाठवा व तसेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत सुद्धा Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला सुद्धा Follow करा, कारण आम्ही तुमच्या-साठी अशीच नव-नवीन महिती घेऊन येत असतो ज्याचा तुम्हाला नक्कीच खुप जास्त फयदा होईल, धन्यवाद
🔴हे ही वाचा👇
1) नववर्षाच्या हृदयस्पर्शी सुंदर मराठी शुभेच्छा
2) आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध
3) 100+ महिलांसाठी मराठी उखाणे