Father Birthday Wishes In Marathi|100+वडीलांसाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा  

Father Birthday Wishes In Marathi

Father Birthday Wishes In Marathi: “वडीलांसाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा”-“बाप” आई जर स्वर्ग असेल तर बाप त्या स्वर्गाचे भक्कम दार आहेत.वडील आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांचं प्रेम आणि मायेची परतफेड कुणीच करू शकत नाही. बाबा म्हणजे प्रत्येक घराचा आधार असतो. तर प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा म्हणजे हिरो असतो. बाबाशिवाय आयुष्याचा विचार करणंही कठीण होतं.

आईसाठी नेहमीच आपण अनेक कविता आणि गोष्टी ऐकत असतो पण बाबाचा धाक असला तरीही बाबा प्रेमळच असतो आणि अशा आपल्या मुलांवर जीव ओवाळणाऱ्या बाबांवर मात्र फारच कमी लिहिले जाते. वडील त्या नारळासारखे असतात, जे बाहेरून कडक पण आतून नरम असतात, आई वर तर सर्वच जण कथा कहाण्या लिहतात परंतू बाबांच्या विषयी खूप कमी लिहण्यात आले आहे जर तुम्हाला त्यांच्या प्रेमाची जाणीव आहे तर त्यांच्या वाढदिवसा निमीत्त खास सुंदर शुभेच्छा देऊन शकता, आज म्हणूनच thoughtmarathi.com घेऊन आलेत तुमच्यासाठी सुंदर शुभेच्छा, कविता, चरोळ्या ज्या तुम्हाला नक्कीच खुप जास्त आवडतील.

🌸आई शिवाय अपूर्ण❌घर आणि वडीलांशिवायअपूर्ण संपूर्ण आयुष्य🌸

Father Birthday Wishes In Marathi

Father Birthday Wishes In Marathi

1) बोट धरुन 🤝 चालायला शिकवले आम्हास

आपली झोप दुर्ल्क्षित करुन शांत झोपवले आम्हास

अश्रू पुसून आपले हसवले आम्हास परमेश्वरा नेहमी

सुखी ठेव आश्या माझ्या प्रेमळ 💖 बाबांना

🎂वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂

2) त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा 🥀 मला जीवनाचे रहस्य सांगतात

फार मोठे नाहीत ते मला विठ्ठलाप्रमाणे 🙌 आजुबाजूस भासतात

🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂

3) जर आई धरणी आहे तर वडील 😊 गगन आणि

त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी 🕊️ वडीलांना

🎂 वाढदिवसाच्या खुप खुप  शुभेच्छा 🎂
Father Birthday Wishes In Marathi

4) सतत जळणारी दिव्यातली वात, पाठीवर कौतूकाची सोनेरी थाप

दोन ओळीत कसा काय मांडू मी 💖 प्रेमळ बाप

🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂

5) बाबा तुमच्य मायेचा स्पर्श उबदार नेहमीच देता कसा आश्वासक आधार

तुम्हीच दिलात मला उत्साह आणि विश्वास 😍 बाबा तुम्ही आहात माझ्या जगण्याचा श्वास

🎂 वडीलांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂

6) बेफिकीर असत मन आणि बेभान असतो प्रत्येक श्वास

बापामुळे पोटात जातो सुखाचा एक एक घास

आईची माया कळते पण बापाच साध प्रेम सुद्धा दिसत नाही

कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही    

🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂

Birthday Wishes For Father In Marathi

Father Birthday Wishes In Marathi

हे ही वाचा👉आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध

तुमचा काय आणि आमचा काय शेवटी बाप तो बाप असतो

सगळे जरी वर वर असले तरी हा एकटाच खास असतो

🎂 वडीलांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂

डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते 💖 तिला “मैत्रीन” म्हणतात

डोळे वटारून जी प्रेम करते 💖 तिला “बायको” म्हणतात

स्वात:चे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते 💖 तिला “आई” म्हणतात

पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो व्यक्ती खर प्रेम करतो 💖 तो “बाप” असतो  

🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂
Father Birthday Wishes In Marathi

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आपली आई असते

आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतो तो खरा बाप असतो

आकाश्या पेक्षाही उंच ज्यांचे कर्तृत्व  आशा माझ्या वडीलांना

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

वडीलांचा हात ज्याच्या माथी असतो परमेश्वर त्याचा कायम सोबती असतो

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

वडील म्हणजे उंबराचे झाड असते लपलेल्या भावनांच जणु खोड असत

वडील म्हणजे समुद्रातले जहाज असत खंबीर आधाराचे दुसर नाव असत

पप्पा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

Father Birthday Wishes In Marathi

बोलतात रागाने पण मनात असते निर्मळ प्रेम

जो स्वत:साठी सोडून तुमच्यासाठी जगतो तो असतो बाप

वडीलांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

मला सावलीत बसून स्वत: जळत राहिले असे एक देवदूत

मी वडीलांच्या रुपात पहिले माझ्या प्रिय वडीलांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂

रात्रीच्या दिवस करत तो काम करीत राहिला

बाप माझा माझ्यासाठी चंदनापरी झिजला

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

स्वत: चे कपडे फाटलेले असतील पण मुलाला नवीन कपडे घेऊन देतात

परमेश्वराचे दुसरे रुप म्हणावे की परमेश्वर वडील खरोखर खुप महान असतात

🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎂

😍वडीलांवर सुंदर कविता👇

1) स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर पणे उभा राहणारा, ढाल, आपल्या कुटुंबावर आलेल प्रत्येक संकटाला एकटा सामोर जाणारा, ती व्यकी जो आपल्या पपिवाराला खुश ठेवण्यासाठी कहीही करु शकते,डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहर्यावर हास्य आणणारा स्वत:साठी कधी एकही रुपया खर्च न करता,आपल्या मुलांसाठी पहिजे ते घेऊन येणार आयुष्यात सगळ काही मिळेल पण आपल्या वर निस्वार्थ प्रेम करणार्या आपल्या प्रेमण बापाला कधीच विसरू नका, कारण त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही साक्षात परमेश्वर पण नाही.

Birthday Wishes For Father In Marathi   

2) कधी आभिमान तर कधी स्वाभिमान आहेत बाबा कधी जमीन तर कधी आकाश आहेत बाबा

जन्म दिला जरी आईने जाणले जग सारे ती ओळख आहेत बाबा

आई पायावर चालायला शिकवते तर पायावर उभे राहायला शिकवतात बाबा

कधी आस तर कधी श्वास आहेत बाबा कधी अन्न तर कधी पाणी आहेत बाबा

आई अंगाई तर कहाणी आहेत बाबा कधी हस्य तर कधी भास्य आहेत बाबा

कधी मौन तर कधी भाषण आहेत बाबा आई स्वयंपाकगृह तर त्यासाठीचे राशन आहेत बाबा

कधी स्वप्न पूर्ण करण्याची चावी तर कधी आसवांत लपलेली लाचारी आहेत बाबा

गरज पडल्यावर दागिने विकते आई स्वत:ला विकू शकतात ते व्यापारी आहेत बाबा

कधी हस्य आनंद जत्रा आहेत तर कधी शांत एकटे आहेत बाबा

मनमोकळे बोलते ती आई शांतपणे सहन करणारे समुद्र आहेत माझे बाबा

देव नाही परंतू देवाच दुसर रुप आहेत माझे बाबा

😍बाबांवर सुंदर वाढदिवसा निमित्त कविता……..

बाबांवर सुंदर वाढदिवसा निमित्त कविता

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,

माहीत आहे तुम्ही परत नाही येणार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार

ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते, पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

आजही लोकांच्या मुलांना बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो

वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली मारून माझी कळ नक्की काढेल बाबा

ती माया, ते प्रेम, तो सहवास, मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही,  माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही

शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत, बापाच्या मायेची परतफेड साता जन्मांत कोणी करु शकत  नाही.

आधार सर्व गोष्टींचा स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर पणे उभा राहणारा,

ढाल, आपल्या परिवारावर आलेलं प्रत्येक संकटाला एकटा सामोर जाणारा,

ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकते,

आपल्या मुलांच्या लग्नासाठी चपला झिवणारा,

डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा,

स्वतःसाठी कधी एकही रुपया खर्च न करता पण

आपल्या मुलांसाठी पाहिजे ते घेऊन येणारा ..

पण या वादाला कधी दिसनका कारण

आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला कधी विसरू नका कारण

त्याची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत .

आश्या ह्या प्रेमळ बाबांना द्या ही कविता वाढदिवसा निमित्त

Father Birthday Wishes In Marathi

लहानपणी आपले चिमुकले हाथधरून जे

आपल्याला चालायला शिकवतातते बाबा असतात

आपण काही चांगले केल्यावर  

जे अभिमानाने सगळ्याना सांगतात

ते बाबा असतात, माझ्या लेकराला काही कमी

पडू नए या साठी जे घाम गाळतात….

ते बाबा असतात, आयुष्याच्या रस्त्यावर चालताना

जे आपल्याला चुकताना सावरतात,ते बाबा असतात.

आपल्या लेकराच्या सुखासाठी आयुष्यातील सर्व सुखांचा द्याग करतात.

Father Birthday Wishes In Marathi

आश्या करतो तुम्हाला  वरील सर्व महिती खरच खुप आवडली असतील, तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनींना पाठवा तशेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत नक्की Share करा, व thoughtmarathi.com या Website ला Follow करा, कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच नव-नवीन महिती घेऊन येत असतो ज्याचा तुम्हाला फायदा होईल, धन्यवाद  

हे ही वाचा👇

1) 100+दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी

2) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

3) 101+मराठी सुविचार

Birthday Wishes For Father In Marathi   

🙏धन्यवाद🙏