Good Morning Quotes Marathi|150+सुंदर शुभ सकाळ संदेश मराठी

Good Morning Quotes Marathi

Good Morning Quotes Marathi: आपण जेव्हा सकाळी उठतो, त्या वेळी आपल्या मनात त्या दिवसासाठी काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि काही वेळा त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही प्रेरणादायक उद्दिष्टानची आवश्यक असते. तुम्हाला व तुमच्या प्रियजनांसाठी सकाळी प्रेरणा देण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी या पोस्टमध्ये नवीन सुंदर मराठी सुप्रभात संदेश आनले आहेत. या पोस्टमधील शुभ सकाळ मेसेजेस वाचल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रेरक व फ्रेश वाटणार आहे. या शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या मित्रांना/मैत्रीनीना/ नातेवाईकाना पाठवून तुम्ही त्यांची सकाळची सुरुवात प्रेरणादायी व सुंदर अश्या विचारांनी करू शकता, यासाठीच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी Good Morning Quotes Marathi जे तुम्हाला नक्की आवडतील.

Good Morning Quotes Marathi

Good Morning Quotes Marathi

पाहटेचा ☀ मंद वारा खुप काही सांगुन🤝गेला

तुमची 😍 आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.

🍁 शुभ सकाळ 🍁

मन ❤‍ किती मोठ आहे हे महत्वाचानाही

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचाआहे.

🍁 शुभ सकाळ 🍁
Good Morning Quotes Marathi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत ❌नाही

पाने उलटले की जुने काही 😊 आठवत ❌नाही

आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी ✅ चालेल पण

आपल्या आस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा ❌नये.

🥀शुभ सकाळ🥀 
Good Morning Quotes Marathi

कमवलेली ❤‍ नाती आणि जिंकलेले मन ज्याला संभालता येते

तो आयुष्यात कधीच हारत❌नाही.

🥀शुभ सकाळ🥀 
Good Morning Quotes Marathi

धावपळीच्या या जगात कोण कोणाची आठवण काढत❌नाही

पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ☀म्हणल्या शिवाय राहवत❌नाही

🥀 शुभ सकाळ 🥀

हे ही वाचा 👉Birthday Wishes In Marathi 2024

पेन्सिलच्या असंख्य चुका❌माफ✅होतात

पण पेनावर मात्र जबाबदारीच🤝ओझ असत

🌸शुभ सकाळ🌸

आपल्या राशीवर नाही तर आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा

रास तर राम आणि रावणाची पण एकच होती

पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसाच फळ दिल

🌸सकाळच्या सुंदर शुभेच्छा🌸

माणसांची किमत ही कपडे आणी पैशे यावरून न करता

त्याकडे आसलेल्या माणुसकी आणी गुंणावरून करा

🌸शुभ सकाळ🌸

आयुष्यातला प्रतेक क्षण प्रतेक दिवस

प्रतेक सकाळ आपल्याला खुप सुंदर जावो..

😊शुभ सकाळ😊

वेळ सोडुन या जगात कोणीच अचुक न्यायाधीश नाही

कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात

आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात

वेळच आपल्या व परक्यांची ओळख करुण देते

😊शुभ सकाळ😊

जगण्यातील वेदना कमी करायच्या आसतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे

काहीही आपल नाही

काहिही आपल नव्हत आणि

काहीही आपल राहणार नाही

🌸सकाळच्या सुंदर शुभेच्छा🌸

मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन साफ आहे

कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करतो जो बिणा गाठीचा असतो   

💐शुभ सकाळ💐

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही…घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकतो

💐शुभ सकाळ💐 

दिवा कधीच बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका

चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील

🍁शुभ सकाळ🍁

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या

श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारख़ा सोन्याहून

मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्या-कडे आहे ते खरे श्रीमंत

🌹शुभ सकाळ🌹

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात

🌹शुभ सकाळ🌹

प्रयत्न ही आयुष्यातील आशी एक पायरी आहे

जिच्या पुढे नशिब सुध्दा  हार मानते 

🌹शुभ सकाळ🌹 

वृत्ती स्वच्छ आणि चांगली योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात देव मदत करतोच

🍁शुभ सकाळ🍁

 गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मांगून तर नाती जपा

कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर आपल्या जिवाभावाची माणसच साथ देतात

🍁शुभ सकाळ🍁

Good Morning Quotes Marathi

आयुष्यात नेहमी आनंदाने जागायच

कोणता दिवस शेवटचा ठरेल सांगता येत नाही

🍁शुभ सकाळ🍁 

गर्दीत आपली माणस ओळखायला शिकलात तर

संकटाच्यावेळी आपली माणस गर्दी करायला विसरत नाहि

वाक्य लहान आहे पण खुप महत्वाच आहे

🥀शुभ सकाळ🥀 

दोन वस्तू आशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान नाही

एक हास्य आणि दुसरे आशिर्वाद

🥀शुभ सकाळ🥀 

सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो

पण सत्य कधीच हरत नाही

संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही कारण माणूस त्या काळात एकटाच असतो

यशस्वी  झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते

🥀शुभ सकाळ🥀 

Good Morning Quotes Marathi

सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार

कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे

🥀शुभ सकाळ🥀 

थंडी क्षणाची गारवा कायमचा

ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची

भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची

सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची

सकाळच्या सुंदर शुभेच्छा☘

प्रतेकाच्या आयुष्यात सु:ख आणि दु:ख आहे

दुसर्याच्या नशिबाची बराबरी आपल्याशी करत बसु नका

आपल सुख कश्यात आहे ते शोधा आणि ते वाढण्यासाठी प्रयत्न करा

सकाळच्या सुंदर शुभेच्छा☘

“समर्थ संगतात

जगी सर्व सुखी असा कोण आहे

विचारी मना तुच शोधून पाहे

🟡शुभ सकाळ🟡

चुक ही आयुष्याच पान आहे

माफी ही त्या आयुष्याच पुस्तक आहे

गरच पडली तर चुकीच पान फाडुन टाका

पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तम गमावू नका

🔴शुभ सकाळ🔴

जिवनातला वेळ काढुन त्यालाच द्या ज्याला त्याची जाणिव आहे

🔴सकाळच्या सुंदर शुभेच्छा🔴

शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी

त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो

शून्याला आपला एकतेपणा असतो व  वर्तुळात आपली माणसे

🔴शुभ सकाळ🔴

Good Morning Quotes Marathi

आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि

काही तोडता येत नाहीत

जिवनात माणस दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

🟣सकाळच्या सुंदर शुभेच्छा🟣

आयुष्यात  वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत

पावल अडखलली तरी चालण नाही थांबत   

🟣सकाळच्या सुंदर शुभेच्छा🟣

आंतर वाढल म्हणुन प्रेम नाही आटत

बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत 

🟣सकाळच्या सुंदर शुभेच्छा🟣

मानाला जोडलेल्या प्रतेक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते

न सांगता जुळनार्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते

🟩शुभ सकाळ🟩

जिवनात आपण कोणासाठी जेव्हा चंगल करत असतो तेव्हा

नकळत आपल्यासाठी सुध्दा कोठेतरी चंगल घडत असत

🟩सकाळच्या सुंदर शुभेच्छा🟩

दु:खाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही

यालाच तर जिवन बोलतात

❤‍शुभ सकाळ❤‍

मन आणि घर किती मोठ आहे हे महत्वाच नाही

मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे

🌸सकाळच्या सुंदर शुभेच्छा🌸

आपली खरी स्वप्नतीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास

व सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात

🌸सकाळच्या सुंदर शुभेच्छा🌸

परिस्थीती कशीही असो दोन गोष्टी सोबत असल्यावर आपल्यला कोणच हरु शकत नही

एक म्हणजे सत्य आणि दुसर म्हणजे सातत्य

❤‍ सकाळच्या सुंदर शुभेच्छा ❤‍

पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात

पण पेनावर मात्र जबाबदारीच ओझ असत

🥀शुभ सकाळ🥀

जगातील फक्त मानव असा एकमेव प्राणी आहे,

ज्याला देवाने हसण्याची गुणवत्ता कलेच्या स्वरूपात दिली आहे

🥀शुभ सकाळ🥀

तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा​

​मनात कुणाच्या, कधी राग नसावा

​आयुष्या तजोडावी माणसे, जपावी नाते​

​विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे

​सुख क्षणांचे मणी, हलुवार प्रेमाने ओवावे​,​आनंदी सुरांनी, मनास छेडावे

🥀शुभ सकाळ🥀

आयुष्यात चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात

करायला कधिच आवडत नाही आम्हाला फक्त माणस महत्वाची आहे ..

ती पण चांगली तुमच्या सारखी

🥀शुभ सकाळ🥀

जे आयुष्यात हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतीलच

पण जे कयमचे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत

🥀शुभ सकाळ🥀

देवाने प्रत्येकाच जिवनात कशे छान पणे रंगवलय

आभारी आहे मी देवाचा कारण माझ्या आयुष्यात

रंगवताना देवाने तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांना

रंग माझ्या आयुष्यात रंगवलय

🟡शुभ सकाळ🟡

आयुष्यात निर्मळ मनाने बनवलेली नाती

कधीच धोका देत नाहीम्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा रहा

नाती कधीच तुटत नाही

🥀शुभ सकाळ🥀

लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी

आपली एक चूक कारणीभूत ठरते ते

 दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात जिवनात

 यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो

शिखरावरून खाली पडण्यासाठी

🥀शुभ सकाळ🥀

सत्याचा आवाज फार मोठा असतो. सत्य बोलणारा

मनाने शांत असतो, सत्याचे परिणाम कसेही

झाले तरी नेहमी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत

असते एकना एकदिवस विजय हा सत्याचाच होतो

🥀शुभ सकाळ🥀

Good Morning Quotes Marathi

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व “Good Morning Quotes Marathi| सुंदर शुभ सकाळ संदेश मराठी: आपणास आवडले असतील, जर तुम्हाला आवडले आसतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनीना व नतेवाईकांना पाठवा आणी तशेच आपल्या thoughtmarathi.com ह्या Website ला जरूर Follow करा आम्ही तुमच्यासाठी आशिच नविन-नविन माहीती आनत असतो धन्यवाद तुमचा दिवस शुभ जावो.

हे ही वाचा 👇

1) मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2) जीवनावरील सुंदर विचार

3) प्रेमावर मराठी हृदयस्पर्शी सुविचार

🙏🏻धन्यवाद🙏🏻