Holi Wishes In Marathi|100+होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2024

Holi Wishes In Marathi

Holi Wishes In Marathi: होळीच्या हार्दिक शुभेच्छा “होळी सर्वांचा आवडता सण” शेवटी प्रतीक्षा संपली. रंगांचा सण होळी जवळ येत आहे. (रविवारी  24 मार्चला होळीका दहन आहे) व (सोमवारी  25 मार्चला रंगांची होळी)  साजरी केली जाते. होळी हा आनंदी गोडपणा, आपुलकी, राग, आणि आयुष्यातील रंगांचा सण आहे. होळीमध्ये लोक आपल्या नातेवाईक, मित्र, शेजारी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देतात. यावेळी दोघांनी एकमेकांना रंग लावून मिठी मारून आणि मिठाई खाऊन तोंड गोड केले जाते.

असे म्हणतात की होळीच्या दिवशी ज्या लोकांशी तुमची तक्रार आहे त्यांना मिठी मारून अभिनंदन केल्याने जुनी भांडणे संपतात आणि नात्यात जवळीकता आणि आपुलकी वाढते. अशा परिस्थितीत, होळीच्या निमित्ताने प्रत्येक मित्र-मैत्रीनीला तशेच नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला भेटणे शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या अवडत्या व्यक्तीना Massage करून  किंवा SMA द्वारे सुंदर शुभेच्छा पाठवू शकता या साठीच  thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी Holi Wishes In Marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा ज्या तुम्हाला नक्कीच खुप आवडतील होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही सुद्धा संबोधले जाते. या सणाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला आवर्जून होळीच्या शुभेच्छा पाठवा आणि त्यांच्या सोबत तुम्ही ही होळी आनंदाने गुणागोवींदाने साजरी करा

Holi Wishes In Marathi

Holi Wishes In Marathi

🔺 होळीका दहनाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🔺

😍 Happy Holi 😍

फाल्गून पोर्णिमेच्या रात्री पेटवू नकारत्मकेची होळी,

आनंदाने भरो आपली झोळी साजरी करूया रंगबेरंगी होळी.🍁

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

होळी पेटू दे द्वेष जळू दे ,

आयुष्यात तुमच्या आनंदी आनंद पसरूदे.

🍁 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
Holi Wishes In Marathi

दहन व्हावे अमंगलाचे पुजावे श्रीफळ संवादाचे,

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा         

आनंद घेऊन यईल स हा होळीचा.

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

होळीच्या पवित्र आग्नीमध्ये

दु:ख मत्सर निराशेचे दहन होवो

आयुष्यात तुमच्या आनंद सुख शांती नांदो

🍁होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

हे ही वाचा👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Holi Wishes In Marathi

Holi Wishes In Marathi

होऊ दे सार्या दु:खाची होळी,

लाभूदे सुखाला नवी झळाली आग्नीत जाळ सारी निराशा

नविन स्वप्ने नविन आशा.

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

खमंग पुरणपोळीचा स्वाद घेण्याआधी,

सर्व रंगामध्ये रंगून जाण्याआधी

होळीच्या धुरामध्ये हरून जाण्याआधी

पोर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 🔴

सुखाच्या रंगांनी आपले जिवन रंगीबिरंगी होवो हिच आजच्या दिनी तुम्हाला शुभेच्छा”

🍁होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

वसंताच्या आगमनांसाठी वृक्ष नटले आहेत

जुनी पाने गाळून नवी पालवी 🌸 मिरवित रंगाची उधळण करीत

जुने नको ते होळीत टाकून तुम्हीही रंगा सर्व रंगात रंगून         

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला होळी पेटवा उठल्या 🙏 ज्वाळा

दुष्ट  वृत्तीचा अंत हा झाला सण अनंदाने साजरा करा

क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले क्षण

रंग गुलाल उधळु आणि रंगूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण

🔴 रंगपंचमीच्या तुम्हाला रंगीन शुभेच्छा 🔴

रंग साठले मनी आंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला आला रंगोत्सव हा आला

🟠 तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा 🟠

Holi Wishes In Marathi

प्रेम रंगाने भरा पिचकारी आपुलकेचे सारे रंग ,

उधळू द्या जगी या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली.

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

झाडे 🌳 लावा झाडे ✅ जगवा

होळीत केरकचरा सजवा जाळून परिसर स्वच्छ ✅ ठेवा

नवयुगी 🌎 होळीचा संदेश नवा होळीच्या तुम्हाला हरित शुभेच्छा

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

रंग प्रेमाचा ❤️ रंग स्नेहाचा

रंग 🔴 नात्यांचा रंग 🤝 बंधनाचा

रंग हर्षाचा 🌹 रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा

साजरा करू होळी संगे.

🍁 होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁

होळी आली होळी नरंगांची घेऊन ,

खेळीतारूण्याची आफाट उसळी रंगी रंगू .

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

रंग न जाणती जात ना भाषा उधळण करुया चढू दे प्रेमाची नशामैत्री

अन नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे

🟠 सर्वांना होळीच्या रंगमय शुभेच्छा 🟠

Holi Wishes Marathi

होळीचे महत्व : हिरण्यकश्यप हा एक राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्र्चर्या करून ब्रम्हाकडुन वरदान मिळवले होते,  हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णुने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णुचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सर्वाना बजावले रण्यकश्यप स्व:ताला श्रेष्ठ समजत असे व देवताविषयी त्याला नेहमी अतिशय तिरस्कार होता.

पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा  विष्णुचाभक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णुचा “नारायणाचा” परमभक्त होता प्रल्हाद विष्णुच्या नावाने दिवस-रात्र नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासुन लांब करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तशे काही झाले नाही.

सर्व उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहिण जिचे नाव होळीका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बगवत नाही,मला अग्नी देवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते.मला वरदान असल्यामुळे मी काही जळणार नाही पण तो जाळून खाक होईल.

हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात निवाळलेल्या कात्क्याने मोठी पेढी तयार केली.त्यात होळीका प्रल्हादाला घेऊन बसली व शिवायांनी आग लावली, होळीका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती. परंतू प्रल्हादाच्या विष्णू भक्तीसाधनेमुळे उलटेच घडले, होळीकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला, प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता,शेवटी  जे व्हायचे तेच झाले होळीका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहीला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.

तेव्हा पासून, होळी जाळण्याची परंपरा सर्वीकडे सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होळीका दहना मागील उद्देश आहे,म्हणुन होळीला येवढे महत्व आहे.

Holi Wishes In Marathi

मारा पिचकारी उधळा रंग रंगपंचमीला हवाच रंगांचा संग

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चला -आला रंगोत्सव हाआला

🍁होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

रंगात रंगूनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ

जिवनात राहु दे रंग सौखाचे अक्षय तरंग

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

भिजू दे रंग आणि अंग स्वछंद अखंड उठू दे मनी रंग तरंग

व्हावे अवघे जीवन दंग आसे उधळुया आज हे सारे रंग

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

रंग बंधाचा रंग हर्षाचा

रंग उल्हासाचा  रंग नव्या उत्सावाचा

चला साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

परमेश्वराला प्रार्थना आहे की

आजची ही होळी तुमच्या जीवनात

आनंदाचे व सुखाचे रंग भरो.

🥀 सर्वांना होळीच्या हर्दिक शुभेच्छा 🥀

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये

निराशा, दारिद्र्य, आळस आणि दु:ख यांचे दहन होवो

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

आजच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा

होळीचा आनंद साजरा करा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

🍁होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

होळीच्या या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावोत,

गोड गोड खमंग पुरणपोळीचा गोडवा तुमच्या जिवनात येवो

रंगपंचमीच्या विविध सप्त रंगांप्रमाणे तुमचा जीवन

अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…

होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

🌸 तुम्हाला सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

होळीच्या या आनंदी शुभ प्रसंगी

मला आशा आहे की तुमच्या जीवनाचा निश्चय

आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.

🍁 होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁

Holi Wishes In Marathi

माणसातील आणि आजुबाजुतील वाईटाचा नाश व्हावा म्हणूनस संपुर्ण देशभरात होलिका दहन केले जाते. आश्या करतो तुम्हाला वरील सर्व होळीच्या हार्दिक शुभेच्छान नक्कीच आवडल्या असतील जर तुम्हाला आवडल्या असतील तुअम्च्याअ मित्र मैत्रीनी सोबत तशेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्की Follow करा आम्ही तुमच्या साठी आशीच नव-नविन मराठीमध्ये आनत असतो  होळीचे सुंदर संदेश सेंड करून होळीचा सण आणखी खास बनवा आणि आपल्या मराठी पारंपारीक वारसा असाच पुढे चालवत रहा. संपुर्ण माहीती वाचल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार, तुमचा दिवस चांगला जावो धन्यवाद.

Holi Wishes In Marathi

🔴नेहमी विचारले जाणारे प्रश्न 👇

1) 2024 मध्ये होळी कधी आहे ?

ANS: दिनांक 24 मार्च 2024 रोजी रविवारी फाल्गुन शु.14 -हुताशनी पोर्णिमेला आहे.

2) 2024 मध्ये धूलिवंदन कधी आहे ?

ANS: दिनांक 25 मार्च 2024 रोजी सोमवारी – चैतन्य जयंती च्या दिवशी आहे.

Holi Wishes In Marathi

हे ही वाचा👇

1) मनातील दुःखी मराठी स्टेटस

2) 101+मराठी सुविचार

3) 100+मराठी रुबाबदार (Attitude) स्टेटस

🙏धन्यवाद🙏