Love Shayari In Marathi
Love Shayari In Marathi: प्रेम, देवाने या जगात निर्मान केलेल सर्वात सुंदर नात अस नात जे ना कुठली जात बगतय ना रंग. प्रतेक माणुस आपल्या आयुष्यात कोणावर तरी मनापासुन प्रेम करत असतो, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण समोरच्याला भेटवस्तू देऊन, कधी प्रेमाच्या मायेने/ स्पर्षाने, मिठीने कधी शब्दांमधून आश्या प्रकारे प्रेम व्यक्त करत असतो. तुमच्या आवडत्या प्रेमाच्या व्यक्तिला तुमचे प्रेम कळावे यासाठी मराठी लव शायरी/ Love Shayari Marathi पाठवायला विसरु नका, मराठी Shayari च्या साह्याने तुमचे तुमच्या जोडीदारावर किती प्रेम आहे ते कळायला नक्की मदत होईल. प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, समजुदार पणा, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते. म्हाणूनच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासठी Love Shayari In Marathi जे तुम्हाला नक्की आवडतील
Love Shayari In Marathi
1) माझा प्रेतेक दिवस परिपुर्ण असतो, कारण
त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ ❤आठवणीने होतो.
2) जसे फुलांतुन सुगंध आणि सुर्यातून प्रकाश येतो,
तसेच माझ्या प्रतेक ❤ श्र्वासातुन तुझ नाव येते.
3) तुझ्या आठवणी 😍 मला जाग्या ठेवतात,
तुझे स्पप्न माला झोपुदेत नाहीत आणि
तुझ्या बरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
4) कस सांगू तुला हेच मला समजत नाही,
मी फक्त ❤ तुझाच आहे हे तुला का आजुन कळत नाही.
💓
5) प्रेम कधी ❤ अधुरा राहत नाही-अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास–अधुरी राहते ती प्रेम कहाणी.
6) जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो तेव्हा सर्वात जास्त 💌 अनंदी असतो.
हे ही वाचा 👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
तू आली आयुष्यात माझ्या आयुष्य माझ 💛 बहरुन गेल,
जशी फुलावी बाग 🌹 गुलाबाची आसच काहीस होऊन गेल.
तू मझ्या चेहर्यावरचे ते हसू आहे जे पाहुन सर्व घरचे माझ्यावर संशय 😁घेतात
बोलावल तर लगेच येत जा वाट नको पाहायला लावू
साथ🤝 हवी आहे तुझी मला अशी दुर नको जाउ…….
आयुष्याच्या प्रतेक मार्गावर वाट तुझी पाहत राहीन,
एक दिवस तिच आठवन मला या जगातुन घेऊन जाईन.
Love Shayari In Marathi
तु सोबत असताना मला कोणाचीच गरज लागत नाही,
तु फक्त आयुष्य भर सोबत 👩❤👩 रहा मी दुसर काहीच मागत नाही.
कितीही लपवल तरी प्रेम 💘 मात्र लपत नाही,
आणि कितीही प्रयत्न केला तरी जोडलेल नात कधी तुटत नाही.
मला नाही वाटत माझ्या शिवाय तुला करमत असेल,
पण तुला ही हे माहीत हव की तुला ही हे माहीत हव की
तुझ्या शिवाय माझा 💔 जीव किती जात असेल.
तु जर नाही दिसली तर मला रडायला येत ,
मन माझ ❤ वेड तुला शोधायला बाहेर निघत.
डोळ्यातल आलेल पाणी पाहुन जवळ घ्याव वाटत तुला होत,
खरच अग मन माझ आतल्याआत रडत होत.
ते स्वप्न होत का सत्य रात्री मी तुला पाहीले,
माझ्या साठीचे ❤ प्रेम तुझ्या डोळ्यांत पाहूनी मन माझे गहीवरले.
नात्यात काही गोष्टी अशा ही असतात,
ज्या न सांगता 🤝 समजुन घेता आल्या पाहिजेत.
प्रेम कस असत ते मला बगायचे 😍
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम ❤ मला करायचे
श्वास घेऊन तर प्रतेकजण जगतो – मला तुझ्या प्रेतेक श्वासात जगायचे.
मी तुझ्या ❤ ह्रुदयात राहील एक आठवण बनून,
तुझ्या ओटांवर राहील एक 😍 हसु बनुन
कधी मला तुझ्यापासुन वेगळ नको करुस मी तुझ्या सोबत असेल आयुष्यभरासाठी.
सावरणारर्या प्रेमाच्या ❤ हातानी योग्य वेळी सावरल की,
वळणारी पाऊले कधीच आयुष्यात वाट चुकत नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे 💘 असतं तरी कसते शब्दात कधीचमांडता येत नाही.
कधीच कोणत्या गोष्टीसाठी माझा जेवढा जीव झुरला नाही,
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो.
आयुष्याची पतंग 🎌 कुणाच्या तरी हातात देऊन बघा,
आयुष्यातील दोन क्षण 👩❤👩 कोणा सोबत तरी घालवुन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी कोणावर ❤ प्रेम करून बघा..
Love Shayari In Marathi
प्रेम ❤ म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी आयुष्याची अनमोल वाट…….
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडतील आस मजेशीर प्रश्न.…..
प्रेमात तुझ्या इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही,
जेव्हा जातो शोधायला तेव्हा तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.
प्रकाश-तेज असावे तर ☀ सूर्यासारखे–सुंदरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी–प्रेयसी 👩❤👩 असावी तर फक्त तुझ्यासारखी.
तूझ्या सोबतीच्या 😍 सहवासाने दिवस निघुन जातो कळत नाही,
आणि तुझ्या आठवणी मला पुर्ण रात्र झोपुन देत नही.
तुझ्यासाठी आणलेला 🌹 मोगर्याचा गजरा माझ्या हातातच राहिले,
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं मोगर्याचा गजरा तुझ्या केसांत पाहिलं.
अनमोल जिवनात साथ 👩❤👩 तुझी हवी आहे,
आयुष्यात शेवत पर्यंत 🤝 हात तुझा हवा आहे,
कितीही संकटे आली तरीही विश्वास ❤ तुझा हवा आहे.
आठवण* ही आशी गोष्ट आहे जी जवळ ठेवता येत नाही ,
आणि समोरच्याला 👩❤👩 ही देता येत नाही.
कोणीतरी असाव आपल्या मुले ❤ हसणार,
कधी डोळ्यात पाणी आल तर पुसनार
या परक्या जगात 👩❤👩 आपल आसणार.
तू म्हणतेस तूझ एक फुलं 🌸 माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे,
कस सांगू तुला तेच तर माझ्या❤ जगण्याचा एक कारण आहे.
जिवनात कधी कुणी 👩❤👩 आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव
दोन पावल सुखामधे दोन ❤ पावल दुखामधे टाकणार, आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
बदलता ऋतु हातुलाआठवायला निमित्त करुन देतो,
आठवणीतला शब्द तुझ्यावर कविता करायला भाग पडतो
पडनारा पाऊस तुझी 👩❤👩 चाहूल करुन देतो.
विचारांच्या गर्दीत प्रेमाच्या 😍 भावना होत्या मनात साचल्या,
कविता लिहिताना तुझ्यावर त्या ओळी पानावर उतरू लागल्या.
सवय लागलीय तुझ्यावर जिवापाड ❤ प्रेम करायची ती सुटता सुटेना,
शेवटी ठरवलय कायमच विसरुन जायचं तुला,
पण तुझ्यावाचून एक क्षण 👩❤👩 जगता येत नाही मला .
तु दिलेल गुलाबाच🌹 फुल आजुन त्या पुस्तकात झुरत आहे ,
आता कस सांगू तुला शेवटच्या क्षणापर्यंत 🌸 मी फक्त तुझीच आहे.
खरं प्रेम❤ करणारे सगळेच नसतात,
अर्ध्यवट💔सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन दूखावतात
मन भरल्यावर की तेच ओळख विसरतात,
अशाच लोकाना जगात सभ्य म्हणुन 🙏🏻ओळखतात.
या जगात प्रेम ❤ तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते
कारण करन आणि 🤝 निभावन सर्वानाच जमत नसत ,
तु भेटतेस तेव्हा तुला मनभरुन 😍 पाहतो,
निरोप तुझा घेताना माझ्या डोळ्यात ,
अश्रू आणतो असे का बरे होते हेच का ते नाते,ज्याला दुनिया👩❤👩प्रेम म्हणते.
आयुष्याच्या वळनावर एकटे वाटले तर हात माझा 🤝 धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला जेव्हा ❤ साथ मला देशील ना?
आपण मनापासुन प्रेम केलेली माणस आपल्याला….सोडुन 💔 जाताना ह्रदयात घर करुन जातात,
पण जाताना त्याच 😍 घराचे दरवाजे बंद करुन व आठवणी बाहेर सोडुन जातात.
प्रेम,❤ देवाने या जगात निर्मान केलेल सर्वात सुंदर नात आसत
जे ना कुठल जात बगतय ना रंग ना धर्म
ती एकच Special 😍होती माझ्यासाठी, जिला बगण्यासाठी मी रोज झुरायचो,
लाखो मुली आहेत या जगातपण ती लाखो पेक्षा थोडी वेगळीच होती, जी नशिबात नव्हती माझ्या.
तुझ्या प्रेमा❤शिवाय जगणे कठीण आहे, आणि प्रत्येक दिवसात तुझी,
आठवण न येने हे त्याहून कठीण आहे.
मैत्री हसणारी 😍 असावी,मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक प्रसंगी आनंद घेणारी असावी,एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण आयुष्यात कधीच❤बदलणारी नसावी.
Love Shayari In Marathi
खर प्रेम करनारी❤माणस जरी वेगळी झाली तरी मात्र त्यानचा,
सहवास आणि भास कधीच समपत नाही .
प्रेमाच्या आठवणी 💔 जपणारी माणस आयुष्यभर,
एकांतात नेहमी स्वाताशी बोलत असतात .
आयुष्यभरा साठी लाभलेली प्रेमच्या❤व्यक्ती ची 🤝 साथ
कोणत्याही संकटावर मात करू शकते
जिवापाड💔 प्रेम करनार्या माणसाच्या नशिबी,
नेहमी एकतेपणा लिहलेला असतो.
एखादी व्यक्ती आपल्याला मिळनार नाही
हे माहीत आसुन सुद्दा तिच्यावर तिला जीव लावान प्रेम❤असत.
मनासारखा जोडीदार नाही मिळाला म्हणून काय झाल ,
जीने आपल्याशी लग्न केलय तिच्यावर प्रेम ❤ करा आणि मनाला बदला.
शेवटी प्रेम हे प्रेमच आहे त्याची तुलना,
या जगात कोणच करू शकत नाही देव सुद्दा नाही.
❤❤❤
Love Shayari In Marathi
Personal Tip_ प्रतेकाला आयुष्यात खर❤ प्रेम मिळतच अस नाही काही गोष्टी असतात ज्या मुले सर्व आपल्या मनाप्रमाने होत नही, पण केलेल प्रेम आणि लावलेला जीव कधीच वाया जात नाही, तो सोबत आठवणी नक्कीच ठेऊन जातो जिवनात, म्हणुन कोन येतय कोन जातय, याचा आपल्या जिवनावर काही फरक पडु देऊ नका निवांत जग आनंदाने प्रतेक वेळेची मज्जा घ्या.
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व मराठी लव शायरी आवडल्या असतील जर तुम्हला अवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्र / मैत्रिनीसोबत, तशेच नातेवैकानसोबत Share करा ,आणि आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कि Follow करा धन्यवाद.🙏🏻
🔴 हे ही वाचा 👇
2) Motivational quotes in marathi