Makar Sankranti Wishes In Marathi| 2024 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश

Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi: “2024 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेशजग-भरात मकर-संक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणाला फार मोठी परंपरा इतिहासात आहे. या सणानिमित्त अनेक ठिकाणी आपल्याला पतंग, मांजा, तीळाचे लाडू, पुरण पोळी व इतर अनेक गोष्टी पाहायला व खायला मिळतात. जेव्हा सूर्यादेवाचे मकर या राशीमध्य परिवर्तन होते तेव्हा या स्थितीला मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. नवविवाहित जोडप्यां-साठी हा दिवस खास असतो. या दिवशी घरची लक्ष्मी म्हाणजेच,सुहासिनी हलव्याचे दागिने परिधान करतात.

सूर्य उत्तरेकडे वळतो यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. नववर्षाच्या या पहिल्या सणाला फार महत्व असून, सणाच्या शुभेच्छा देऊ आणि उत्साहात सण साजरा करू. सण म्हणल की नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देणंही आलं म्हणूनच thoughtmarathi.com आज तुमच्यासाठी घेऊन आलेत मकर-संक्रांतीच्या शुभेच्छा, कवीता, चारोळ्या, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील, आमच्या कडुन सुद्धा तुम्हा सर्वांना मकर-संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi

🌸मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा 🌸

1) कणभर तिळ मनभर प्रेम 💖 गुळाचा गोडवा 😊 आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला 🍁

2) तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येवो जीवनाला

यशाचे पतंग उडो गगनावरती  तुम्हाला आणि तुमच्या परिवारास

🥀मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🥀
Makar Sankranti Wishes In Marathi

3) नाते आपले हळुवार ✅ जापायचे

तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत

अधिकाअधिक 🥰 दृढ करायचे

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला 🌸

4) गोड गुळाचा एकत्र होईल तिळ उडेल आकाशी पतंग आणि खुलेल मन

प्रत्येक दिवस असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा

🥀तुम्हाला संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा 🥀

5) थंडीतला गारवा मायेतील ओलावा आणि 💖 प्रेमातील गोडवा असाच

कायम रहावा ही आमची सदिच्छा

🌸तुम्हाला संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा 🌸
Makar Sankranti Wishes In Marathi

हे ही वाचा👉2024 दसरा शुभेच्छा संदेश मराठी

Makar Sankranti Wishes In Marathi

परक्यांना हि आपलस करावे असे काही गोड शब्द असतात

शब्दांनाही कोडे पडावे आशी काही गोड माणस असतात

किती मोठ भाग्य असत जेव्हा ती आपली असतात

🔴आशाच गोड माणसांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा🔴

तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

🌺मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🌺

मराठी अस्मिता,मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान

आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

🍁मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा 🍁

गिळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या

या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला 🌸

प्रेमाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे

सुखाचे मंगळ क्षण आपणांस लाभावे

श्री लक्ष्मी- नारायण घरी तुमच्या यावे

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे

 🌸 तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा 🌸

दु:ख असावे तिळासारखे,आनंद असावा तिळगुळासारखा

जीवन असावे गुळासारखे

🙏भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏

Happy Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi

दु:ख सारे विसरुन जाऊ  गोड गोड बोलून आनंदाने राहु

नवीन उत्सहाने स्वागत करु चला  तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला

🔴शुभ मकर संक्रांती🔴

तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येवो जीवनाला

यशाची पतंग उडो गगना वरती  तुम्हाला आणि तुमच्या परिवारास

तुम्हाला संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

आठवण सुर्याची साठवण स्नेहाची कणभर तिळ

मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

🔴शुभ मकर संक्रांती🔴

नव काळ नव्या दिशा नवी उमेद नवीन आशा

विसरा आता दु:खे सारी सारी पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी

🔴संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा🔴

दु:ख असावे तिळासारखे  आनंद असावा तिळगुळासारखा

जीवन असावे गुळासारखे

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला 🌸

 पैशाने श्रीमंत असणारी माणस पावला- पावलावर भेटतात

पन मनाने श्रीमंत असणारी माणस भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात

🔴आश्याच सोन्यासारख्या माणसांना संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा 🔴

हलव्याचे दागिने काळी साडी अखंड राहो तुमची जोडी

हिच शुभेच्छा संक्रांत वर्ष दिनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला

तिळगुळ घ्या गोड बोला

🔴मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा🔴

फुलांचा सुगंध कोणी चोरु शकत नाही

सुर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही

तुम्ही आमच्यापासुन कितिही दूर असलात तरी

मकर संक्रांत सारख्या मंगलप्रसंगी  तुम्हाला आम्ही विसरु शकत नाहीत

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

तिळ आणि गुळासारखी रहावी आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही

संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

नात्यातील कटुता इथेच संपवा तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या 

मनातील कडवतपणा बाहेर पडू द्या    

संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्याची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Happy Makar Sankranti Wishes In Marathi

चला सोडा भांडन सारे चला फोडा द्वेषाचे भांडे

गोड तिळगुळ घ्या बोल बोला प्रेमाचे

चला राहू नका मागे चला या रे सारे आगे

संक्रमण करू या मकराचा सुर्या संगे

चला झटका जुन्याला चला कवळा नव्याला

बदलत्या युगासंगे करा बदल सारे

तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

तिळगुळ घेऊन गोड गोड बोलावे माणसाला माणसांशी जोडावे

पतंग उडवण्यात मुले झाली दंग घरोघरी पसरला संक्रांतीचा रंग

तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा  जुने वाद विसरुन नातेसंबंध खुलवा

आला संक्रांतीचा अनोखा हा सण  सोबत्यांसोबत सार्या भारावले मन

सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

थंडीत शेकोटी पेटवून ऊब घ्यावी प्रेमाची गुळपापडी सर्वांना द्यावी

सुर्याची मकर राशीत झाला प्रेवेश  जोरदार थंडीत संपला आवेश

सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

सुगी येऊन ठेपली माझ्या या दारांत  आनंद निनादे सृष्टीच्या चराचरांत

उंच आभाळी उडावी यशाची पतंग  खरपूस भाकरीवर तिळ खमंग

मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

तिळगुळ खाऊन गाऊयात गोडवे  नव्या सुनेला भेट देऊयात जोडवे

क्षणो-क्षणी जीवनी मिळावी प्रीत मकरसंक्रांतीला गाऊ आनंदाचे गीत

सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

ह्या थंडीच्या महिन्यात गात्रनिगात्र  गोठले सृष्टिच्या पालणहार सुर्यदेव दुर गेले

भोग-रोग जीवनाचे हळूवारपणे आले हवी उर्जा दुरावण्या  रुक्षतेची पालेमुळे

सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

Makar Sankranti Wishes In Marathi

     तन-मन दुरावले अबोलाचे निघे वारे थंड-थंड प्रावाहात थिजले  समस्त सारे

निसर्गही मदतीला आला धावत घेऊन अनेक भाज्यांचा संच तिळ-बाजरी देऊन

मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

भाजी भाकरी खमंग जोड त्या तिळ गुळाचा

मकर संक्रांतीला घ्या तिळगुळ गोड-गोड बोला

संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

स्पेशल करू मकर संक्रमण करुन सार्‍या संकटांवर मात

हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात

मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येवो जीवनाला

यशाचे पतंग उडो गगनावरती  तुम्हाला आणि तुमच्या परिवारास

शुभ मकर-संक्रांती

आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

मकरसंक्रातीच्या हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला

🔴मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा🔴

मकर संक्रांतीचा सण आला भरून घ्या गोडव्याने मन

हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगला पतंग गगनाला भिडल्या

🌸मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा 🌸

पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो

अर्थात यशाच्या शिखरावर जाताना  तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा

🌸मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा 🌸

या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो

गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा

संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा

नव्या वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा

तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

💐संक्रांतीच्या र्दिक शुभेच्छा 💐

रांगोळीने सजू दे अंगण सार, तिळाचा सुटू दे घमघमाट पुरा

सुवासिनी येता घरी दारा, द्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास

🥀मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा 🥀

Makar Sankranti Wishes In Marathi

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व (2024 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश शुभेच्छा) नक्कीच खुप आवडल्या असतील, जर तुम्हाला खरच खुप आवडल्या असतील तर तुम्ही,तुमच्या मित्र-मैत्रीनी सोबत तसेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत नक्की Share करा, व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा, कारण आम्ही तुमच्या-साठी आशीच मराठी भाषेमध्ये नव-नवीन महिती घेऊन येत असतो,ज्याचा तुम्हा सर्वांना नक्कीच फायदा होईल,सर्व माहिती वाचल्या बद्दल सर्वांचे खुप आभार व तुमचा दिवस चांगला जावो, धन्यवाद. 

🔴हे ही वाचा👇

1) छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहिती

2) नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे

3) 2024 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏धन्यवाद🙏