Marathi Prem Kavita|100+Marathi Kavita On Love| मराठी सुंदर प्रेम कविता

Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita: (मराठी सुंदर प्रेम कविता) “प्रेम” आयुष्यात ज्याला होत त्यालाच त्याच महत्व कळत, जेव्हा दोन जिवांच्या पसार्यात एकमेकांची काळजी घेतली जाते ती खरी प्रेमळ आपुलकी. जगा सोबत व सर्वांन पासून भांडुन फक्त एका व्यक्तिला सिद्ध करण्याची निस्वार्थ तयारी म्हणजे खर प्रेम, प्रियसी,बायको,किंवा कोणतीही आवडनारी प्रेमळ व्यक्ती जिला आपण मनापासुन जीव लावतो,तिच्या सोबत संपुर्ण आयुष्याच चित्र रेखाततो आस हे शुद्र निखल पाण्याप्रमाणे हे पवित्र प्रेमाच नात.

आज thoughtmarathi.com वेगळ काही तुमच्या-साठी घेऊन अलाय, आज परत तुमच्या आवडत्या व्यक्ती-साठी चार शब्द प्रेमाचे होऊन जाउदे या खात्रीने तुमच्या हृदयाजवळच्या ठोक्या-साठी म्हणजेच तुमच्या प्रेमासाठी आज आम्ही चारोळ्या, मराठी प्रेमावरील सुंदर कविता, सुंदर कोट्स घेऊन आलोय, या स्वार्थी जगात कोण तरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार आसलेल्या त्या व्यक्ती साठी मनापासुन एक सलाम, एखाद्यावर प्रेम  करन सोप्प असत पण आयुष्य भर सोबत राहून ते निभावन सर्वांनाच जमत नसत, इमानदार त्या व्यक्तीसाठी आज काही तरी छान गोष्टी तुम्हाला आजच्या या लेखात वाचायला मिळतील.(Marathi Prem Kavita)

Marathi Kavita On Love

Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita

1) निळ्या 💙सावळ्या ढगा-ढगानी बरसू आला 🥀ऋतू

इथे चिंबला 👉कण कण परी कसे चेतलो मी 😊आणि तू

2) मन 💖मेघाच्या काठावरती तव नजरेचे 🍁ऊन तरळले

अलगद 😍हळव्याशा स्पर्शाने कांचन कांचन कडे ✅उजळले

Marathi Prem Kavita

3) अबोल प्रिती गेली 😍 बोलून

लोचनातूनी निळ्या अथांग दोष ❌नसे हा तुझ्या 💖मनीचा

जरा तुझ्या 👀नजरेला सांग

4) रोज नव्याने तू माझ्या आयुष्यात 😊येतोस, रोज मनाचे स्वर छेडीतोस

आणि बहरलेल्या 🌸फुलांसारखा सुगंध देऊन जातोस

5) मी रोज एक 🌎स्वप्न बगते ,मी तर रोजच एक स्वप्न बगते

त्या स्वाप्नांच ही एक 🥀सुंदर गाव आहे

स्वप्नांच्या त्या👉 गावाला आपल्या खर्या प्रेमाच ❤️नाव आहे

हे ही वाचा👉101+सुंदर मराठी सुविचार

Marathi Kavita On Love

तुझी आठवण 💖म्हणजे मी जिवंत असल्याची एक खुण आहे

हीच तर आपल्या खार्या प्रेमाची 🥀गुंफलेली वीण आहे

रोज तुझ्या 😊ऐकण्याची इतकी सवय झालेना मला

या जन्मी तरी कळेल का रे माझ खर ❤️प्रेम तुला

पहिल्या भेटीत मला कळाली तुझ्या नजरेची निरागसता

हिच तर हवी आहे माझ्या मनाला तुझी शुद्ध प्रेमळ प्रामाणिकता

तुझी वाट पाहण मी कधी सोडलच नाही

मनातल्या तुझ्या आठवणींच घर मी कधीच मोडल नाही 

तुझी वाट पाहण मी कधी सोडलच नाही

आपुलकीचा जिव्हाळ्याचा आहे ज्याला फक्त प्रेमाचा गंध

माझे सात जन्म बांधून ठेवेल तुला हा रेशमी बंध

मिठीत सामावून घेण देता येत नाही सगळ्यांनाच हा आधीकार

प्रेम आहे माझ पवित्र आणि निर्मळ समजू नकोस तू याला कधीच व्यभिचार

तुझ्या मना पुढे नेहमीच झुकेल माझ मन

जेव्हा माझ्या आठवणीशी जोडलेला असेल तुझा प्रत्येक क्षण

रातराणीच्या सुगंधाने जेव्हा दरवळतो आसमंत सारा

तेव्हा तुझ्या प्रेमळ आठवणीचा येतो माझ्या अंगावर शाहारा

तुझ्या श्वासाने मिळतो या मनाला सहारा तुझ्यातच सामावुन जाण्याचा या मनाचा हट्ट सारा

Marathi Kavita On Love

समुद्र किनार्यावरच्या फेसळणार्या लाटा

मला फक्त तुझीच आठवण करून देतात तुझ्या सोबतचा

प्रत्येक आनंदाचा क्षण,मला जगण्याची एक नविन उमेद देतात

तुझ आणी माझ नात खरच खुप भावनिक आहे

मनातल सार कस एकमेकांना बोलतो

मंद मनाच्या कपटानी दरवाजे हळुवार खोलतो

आठवत कारे तुला त्या दिवशी जेवताना किती मायेने तू घास भरवला होतास मला

आयुष्यभराच सार सुख तू एका क्षणात दिल होतस मला आठवत का तुला

वेळ नसल्याची कारण तू नेहमीच मला देतोस पण

भेटायच्या दिवशी मात्र तु ना नेहमी माझ्याच आधी येतोस

कवितेची साथ घेण्याची आस लागली मला

प्रेमाच्या आधाराशिवाय अजिबात करमत नाही मला

न काही बोलताही मी तुझे शब्द जाणतो

तुला झालेले दु:ख पाहुन मी डोळ्यात अश्रू आणतो

Marathi Kavita On Love

थकला जीव माझा तुला साथ देताना

आज आठवणी जपतोय तुझी साथ घेताना

आर्ध्यावरती सोडुन जाऊ नकोस मला

कारण मी माझा जिव तुलाच अर्पण केला

प्रेमाचे चार शब्द बोलून पशुपण जवळ येतात

असेच आपली माणसे प्रेमाने एकत्र होतात

मी प्रेम केलय तुझ्या बोलण्यावर

हृदय अर्पण केलय मी तुझ्या चालण्यावर

तुझ्यावर प्रेम करण्याची मी जरा जास्तच घाई केली

समजून घेताना मला तू मोलाची साथ दिली

गुलाबाला पाहिले की मला नेहमीच तुझी आठवण येते

तुझ्या प्रेमळ आठवणीत ते गुलाबपुष्प  माझे होते

Marathi Kavita On Love

गुलाफुल तोडताना काटे बोलतात मला

आमच्या मुळेच तर ती भेटतेय ते तुला

मी शोधलीय वाट नवी मनमोकळ फिरण्यासाठी

पण तू कधी येशील ग ईथे हात धरण्यासाठी

तुझे सुंदर रुप पाहून देहभान विसरुनी गेलो

तुझ्या प्रेमरुपाने मी फारच प्रेमवेडा झालो

जिवनात तुझ्या सुखासाठी मी सारे दु:ख गिळलो

तु सुखी असेल तरच मला आनंद मिळतो

आयुष्यात मला सोडुन जाताना तू कधिच मागे पाहू नकोस

आलीच कधी परत तर पुन्हा मला धोका देऊ नकोस

तु येशील या आठवणीत सारे  गुलाबफुल सुकले

तु आली नाहीस तरिही तुझ्या भेटीसाठी झुकले

या जगात देवाने सर्वाना मन दिल

मनात भावना दडतात भावना बाहेर येतात

आणि मग माणस एक मेकांच्या प्रेमात पडतात       

Love Poem In Marathi

आठवतात का तुला सनुद्रकिनाराच्या लाटा

तुझी आणि माझी साथ जणू गुलासोबतचा काटा

माझ्या हृदयाचा आवाज जरा ऐकशील का

हळूच येऊन माझ्याजवळ डोळ्यांतुन काही बोलशील का?

महिती आहे मला घाबरतेस तु , पण तरीही

फक्त एक दिवस माझ्यासोबत स्वैर कुठे भटकशील का?

डोळे तुझे इशारे त्यांचे माझ्यावरच रोखशील का?

ओठ तुझे शब्द त्यांचे फक्त मलाच ऐकवशील का?

मान्य आहे प्रेम करतेस तू ,पण तरीही

सर्वांसमोर एकदातरी व्यक्त ते करशील का

प्रेम कधी संपत नाही वेळ सरते काळ कधी सरत नाही

जवळची माणस नेहमीच बदलतात, पण माया कधी संपत नाय

प्रेम तर आयुष्यात साखरेसारख मुरत,हळुहळु बहरत, वाट पाहून थकत

पण आस काही सोडत नाही 

एकवेळ सगळ विसरा येऊ शकत पण मनात असणार त्या व्येक्तीचा चेहरा

कधीच विसरता येत नही

शेवती प्रेम मरत पण आठवणींचा आत्मा नेहमी आजुबाजुला भटकत असतो

तुला पहिल्यंदा पाहिल तेव्हा प्रेम म्हणजे काय हेच माहीत नव्हत

पण तू आवडयला लागली तेव्हा ते माझ्या डोळ्यात दिसू लागल

तू आगदी स्वप्नात यावी ना तशीच माझ्या आयुष्यात आलीस

तुझी आता मला जणू सवय झाली होती डोळे फक्त तुझीच वाट पाहत होते

पण हृदयविकाराचा झटका यावा तशी तुझ्या लग्नाची कानावर बातमी आली

तुझ्या भेटीची ओढ आधुरीच राहीली आस आहे मनाला तुझ्या भेटीची

ओढ आहे मनाला त्या रेशमी गाठीची

डोळे आहेत आतुरलेले तुला समोर पाहण्यासाठी

तू येता समोर डोळे माझे थोडे पाणावतील

पण गालावरती खळी घेऊन ओठही माझे खुलतील

तुझ्यासोबत प्रेमाने बोलताना शब्द ओठी जूळेल का

शब्दा वाचुन भाव  मनीचे तुला कधितरी कळेल का

भेटी मधला वेळ असा क्षणात निघून जाईल

आठवणीनचा पसारा मनात नेहमी सारखा दाटून येईल

भेट आपली सरताना डोळ्यात मात्र पाणी येईल

तुझ्या भेटीची ओढ ही आधुरीच राहील

Marathi Prem Kavita

येशील का गं कधी तू माझ्या जवळवार्‍याची झुळूक बनून

डोलावाशील ना मान तुझी गवताचं पातं बनून समोर

विसरू दे मला जग सारं विसरू दे माझं भान सारं

तुझ्या डोळ्यांच्या तिरक्या नजरेत वाहून जाताना

शब्दात प्रत्येक तुझ्या मला पाहताना दुखं जातात

दूर पळून, जेव्हा मनमोकळं हसणं तुझं

जखमांवर माझ्या फुंकर घालतं प्रेमाची लहर येते दाटून

तुझ्याबरोबर दुरवर क्षितिजं पाहताना

येशील का ग तू जवळ माझ्या…

Marathi Prem Kavita

माझ्या हृदयाचा आवाज जरा ऐकशील का तू

हळूच येऊन माझ्यापाशी डोळ्यांनीच काही बोलशील कातू

मान्य आहे घाबरतेस तु , पण तरीही

फक्त एक दिवस माझ्यासोबत स्वैर कुठे भटकशील कातू

डोळे तुझे इशारे त्यांचे माझ्यावरच रोखशील कातू

ओठ तुझे शब्द त्यांचे फक्त मलाच ऐकवशील कातू

मान्य आहे प्रेम करतेस तू ,पण तरीही

सर्वांसमोर एकदातरी व्यक्त ते करशील कातू

मी बगतोय स्वप्न साता जन्माचे साथ मला देशील का तू

Marathi Prem Kavita

आश्या करतो तुम्हा सर्वांना वरील सर्व खर्या प्रेमाची साक्ष देणार्या सुंदर कविता,चारोळ्या, खुप आवडल्या असतील, आवडल्यास नक्कीच तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रीनीन सोबत Share करा व तशेच तुमच्या नातेवाई-कांसोबत सुद्धा पाठवा, व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा कारण आम्ही तुमच्या-साठी अशीच मराठी भाषेमध्ये नव-नविन महिती घेऊन येत असतो ज्यांचा तुम्हाला फायदा होईल, सर्व माहिती वाचल्या बद्दल तुम्हा सर्वांचे खुप आभार, तुमचा दिवस खुप चांगला जावो धन्यवाद.

हे ही वाचा👇

1) 100+ मराठी उखाणे 2024

2) 2024 प्रेरणादायी मराठी विचार

3) 2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Prem Kavita

🙏धन्यवाद🙏