Marathi Ukhane For Male
Marathi Ukhane For Male: :नवरदेवासाठी मराठी उखाणे” जग कितिही Modern झाल तरीही काही जुन्या परंपारा ह्या पालाव्याच लागतात, त्यातलीच एक आनोखी गमतिशिर परंपरा म्हणजे उखाणे, लग्न म्हटल की मराठी उखाणे आलेच महाराष्ट्रीयन लग्न पध्दतीत उखाणे घेणे ही सर्वात जुनी पद्धत आहे. नवरदेव आसो किंवा नवरी दोघाना उखाणा हा घ्यावाच लागतो, लोक आपल्याकडे लग्नसराईत खुप छान छान उखाणे घेताना दिसतात.
आज कळ नवरदेवाला सुद्धा आग्रह केला जातो उखाणे घेण्यासाठी,म्हणुनच आज thoughtmarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलेत 200+ नवरदेवासाठी मराठी उखाणे 2024 मधील नविन उखाणे जे तुम्हाला लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात सर्वान समोर बोलायला मदत करतील सर्व प्रकारचे उखाणे आज ह्या लेखात तुम्ही पाहणार आहात, सुंदर, प्रेमळ, गमतिशीर, हसवणारे अनेक विनोदी मराठी उखाणे आज तुम्हाला बगायला मिळतील.
Ukhane In Marathi For Male
1) दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्मांच्या गाठी,
…………चे नाव घेतो फक्त तुमच्या-साठी.
2) जेजुरीचा खंडोबा तुळजापुरची भवानी आई,
…….च नाव घेतो ती आहे माझी अर्धांगिनी.
3) प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
………च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला.
4) कृष्णाचे नाव नेहमी माझ्या मुखी,….. ला ठेविन मी आयुष्यभर सुखी.
5) हिरव गार सोन पिकवल मातीने, सुखाचा प्रवास करीन ……. च्या साथीने.
6) चंदानाच्या झाडाला नागिणीचा वेढा,सौ………. चा आणि माझा जन्मोजन्मीच जोडा.
हे ही वाचा👉Anniversary Wishes in मराठी
Ukhane Marathi For Male
7) देवाच्या त्या देव्हार्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मोठा मान
8) दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि
……. ची अखंड राहो प्रीती
9) पाना-फुलांना बहर आला गोळा झाले सारे पक्षी
…….ची आणि माझी जोडी, परमेश्वर आहे
10) प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल
…….च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
कृष्णाला बगून राधा गालात हसली……… माझ्या हृदयात कायमची बसली
एक दिवा दोन वाती……. माझी जीवन-साथी
सुंदर प्रेमाचे सुंदर गाव ………. च्या मेहंदीवर माझे नाव
Marathi Ukhane For Male
राधे शिवाय कृष्णाला जमेना….. शिवाय मला घरात करमेना
सुंदर समुद्राची सुंदर लाट….शी बांधली लग्नाची गाठ
छोटीशी तुळस घराच्या दारी तुमची……… माझी जबाबदारी
आकाशात उडतोय पक्षांचा थवा……. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
दोन अधिक दोन होतात चार…….. बरोबर करीन मी आयुष्यभर सुखी संसार
कोल्हापुरला आहे लक्ष्मीचा वास मी भरवतो……. जिलेबी चा घास
जाईजुईचा वेल पसरला दाट……. बरोबर बांधली जीवनाची गाठ
उसाचा पेर लागतो गोड माझ्या आयुष्याला मिळाली….. ची जोड
नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री……. झाली आज माझी गृहमंत्री
एका वर्षात असतात महिने बारा……..च्या नावात सामावलाय आनंद सारा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार……सारखा देखना हिरा
भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी…..ची आणि माझी लाखात एक सुंदर जोडी
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी…..माझी सर्वात देखणी
निळ्या-निळ्या आकाशी चमचमणारे तारे नाव घेता…चे लक्ष द्यारे सारे
समुद्राचे पाणी लागते खुप खारे….. तुझ्यासाठी तोडुन आनेण मी चंद्र-तारे
एक होती चिऊ आणि एक होता काऊ…..च नाव घेतोय माझ डोक नका खाऊ
आकाशाच्या पोटात चंद्र तारे सुर्य तारांगणे…….च नाव घेतो तुमच्या म्हणण्या-प्रमाणे
प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा प्रेमळ पुल….च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भुल
Ukhane Marathi For Male
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा…… आहे माझी काळजाचा हिरा
ती सोबत असली की खराब मूड होतो बरा……मुळे कळाला जगण्याचा आनंद खरा
गोर्या- गोर्या गालावरती तीळ काळा काळा……. च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा
लहानसहान गोष्टींनीही काधी व्हायचो त्रस्त…… आल्यापासुन झालय आयुष्य खुपच मस्त
मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस…..तू फक्त आयुष्यात मस्त गोड हास
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे……मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे
माधुरीच्या अदा कतरीनाच रुप…..ची प्रेत्येक गोष्ट मला भावते खुप
…….माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल…. तुमच्या येण्यान झाला दिवस एकदम स्पेशल
……च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट……ला पाहून पडली माझी विकेट
चांदीचे ताट त्यावर सोन्याचे ठसे………चे प्रेमळ रुप पाहून चंद्र-सुर्य हसे
गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा…..चे नाव घ्यायला कधीही सांगा
यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी……ला घेऊन जातो मी तिच्या सासरी
माझ्या…….चा चेहरा आहे खुपच हसरा टेंशन प्रोब्लेम सगळे क्षणात विसरा
बागेमध्ये फुलात फुल जाईचे सुंदर फुल…..ने घातली मला तिच्या नजरेने भूल
निर्मळ मंदीरात देवाची पवित्र मूर्ती माझ प्रेम फक्त… वरती
गर गर गोल जमिनीवर फिरतो भवरा…..च नाव घेतो मी तिचा नवरा
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ….च नाव घेतो पुढच नाही पाठ
कावळा करतो काव काव चिमणी करते चिव-चिव…च नाव घेतो बंद करा तुमची टिव टिव
Marathi Ukhane For Male
माझ्या सुंदर गुणी…….ला पहा सगळ्यानी निरखून जणू कोहिनुर हिरा आणलाय आम्ही पारख़ुन
जशी उंच आकाशात चंद्राची कोर….सारखी पत्नी मिळायला नशिब लागते थोर
दारी होते पातेले त्यात होती पळी…आहे माझी खूपच भोली
प्रेमाच्या राणात नाचतो मोर…….शी केल लग्न नशीब माझ थोर
जंगलात पसराला मोगर्याचा सुहास……बरोबर करेल प्रेमाचा प्रवास
फुलांच्या तोरणात आंब्याचे पान…….ला पाहून झालो मी बेभान
सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य…..आली जीवनात सुंदर झाले माझे आयुष्य
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वाजाने वाढवली शान……..चे नाव घेतो ठेवून सर्वांचे मान
पिवळ सोन पांढरीशुभ्र चांदी……..ने काढली माझ्या नावाची मेहंदी
मंगळसुत्र घालून तुला कुंकू लावेल तुझ्या माथी,
कितीही संकटे आली तरी ……….. लाच करेन माझी जीवन साथी.
स्वराज्यासाठी सांड्वल होत मावळ्यांनी त्यांचे रक्त…. चे नाव घेतो मी शिवरायांचा 🙏 भक्त
अबोलीच्या फुलांच्या गंध काही कळेना…….चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना
Ukhane Marathi For Male
काही शब्द येतात ओठातून………च नाव येत मात्र माझ्या हृदयातून
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम…ची माझ्या हृदयात कोरली गेली फ्रेम
सितेसारखे चरित्र लक्ष्मी सारख रूप……मला मिळाली आहे आयुष्यात अनुरुप
संसार-रूपी सागरात पतिपत्नीची नौका………चे नाव घेतो सर्वजण माझ ऐका
संसार-रूपी सागरात पतिपत्नीची नौका……….चे लक्ष द्यारे सारे
जन्म दिले मातेने पालन केले पित्याने……..च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल…..चे नाव घेतो तुमच्यासाठी आज स्पेशल
निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान….चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण……..चे नाव घेऊन सोडतो कंकण
गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेवा गजानना…. आणि माझी ही सुंदर जोडी
कळत नाही माझे मला स्वप्न आहे कि हा भास
…..च्या नाव घेतो आज तुमच्यासाठी खास.
रसाळ आंब्याची पिवळी-पिवळी साल ….च्या मुळे गालावर हसू आल आज
मोगऱ्याचा गजरा गुलाबाच हार…च्या रुपाने भेतली मला सुंदर जोडीदार.
चाफा चालेना चाफा बोलेना……च माझ्या-शिवाय काही पानच हालेना.
प्रतेक दिवस प्रेमाने करते साजरा…. रोज करते माझ्या साठी प्रेमाचा गोड शीरा
हिवाळ्यात वाजत होती थंडी उन्हाळ्यात लागत होते ऊन म्हणुन (पाटलांची) लेक आणली करून सून
मधाची गोडी आणी फुलांचा सुगंध….च्या संसारात सापडला मला खरा आनंद.
नट्टा-पट्टा करुन छान मी सजतो….च नाव घ्यायला मला का वाटते लाज
काचेच्या बशीत दुधाचा चहा ….. च नाव घेतो आधी माझ्या आईला बोलवा.
आकाशात उडतोय पक्षांचा थावा…….च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
गावातल्या कुलदेवतेपुढे आत्तराचे सडे …….च नाव घेतोय मी सर्वांच्या पुढे
माझा आवडता ऋतू आहे वर्षा,.. ही माझी आर्ची मी हिचा प्रेमळ परश्या
गणपती बाप्पाला मोदकाची आवड…ची पत्नी म्हणुन केली मी निवड.
दुध तुप आणि लोणी खाऊन करू आपण मज्जा …च नाव घेतो मी तिचा राज्या
चांदीच्या ताटात खडीसाखरेची वाटी… च नाव घेतो मी सात अयुष्य-भरासाठी
चांदीच्या वाटीत गुलाचे खडे …. च नाव घेतो मी देवा पुढे.
मोगऱ्याच्या गजरा गुलाबचा हार …. च्या रूपात भेटली मला जीवनात जोडीदार
आवडत सर्वांना पुढच पाऊल …. च नाव घेतो तीच्या कपाली कुंकू लावून
सुखी संसारचा प्रत्येकिला वाटतो हेवा … च्या मुळे मिळाला मला सौभाग्याचा ठेवा.
दोन जिवांच मिलन जनु शतजन्माच्या गाठी…… च नाव घेतो फक्त तुमच्या आग्रसाठी.
सोन्याची आंगठी चांदीचे पैजन … नाव घेतो मी गुपचुप ऐका सारे जण.
माझ्या बायकोचा चेहरा आहे खुप हासरा ..टेन्शन प्रोब्ल्र्म सगळे क्षणामधे विसरा.
Marathi Ukhane For Male
आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील सर्व Marathi Ukhane For Male “नवरदेवासाठी मराठी उखाणे” नक्कीच खुप जास्त आवडले असतील, जर आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनीन सोबत, तशेच तुमच्या जवळच्या नातेवाईक परिवारासोबत सुद्धा नक्कीच Share करा,व आपल्या thoughtmarathi.com या Website ला ही नक्की Follow करा,कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच मराठी भाषे मध्ये नव-नविन महिती घेऊन येत असतो त्याचा तुम्हा सर्वाना नक्कीच फयादा होईल, सर्व महिती वाचल्या-बद्दल तुमचे खुप-खुप आभार,आपला दिवस चांगला जावो धन्यवाद
🔴हे ही वाचा👇
2) 2024 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
3) 2024 प्रेरणादायी मराठी विचार