Mother’s Day Quotes In Marathi|2024 मातृदिनाच्या शुभेच्छा संदेश

Mother’s Day Quotes In Marathi

Mother’s Day Quotes In Marathi: “2024 मातृदिनाच्या शुभेच्छा संदेश”ते म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे आपण नेहमीच ऐकत असतो, आणि तेच खरं आहे, आई आपल्या आजूबाजूला नसेली तरी आपल्याला काहीच सुचत नाही. बाहेरून कामावरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आपल्या लाडक्या आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही.

तुम्ही कीतीही चुका करा तुमच्या सगळ्या चुका माफ करते ती आपली आई, या जगात देवाच स्तान दिल गेलय आईला ते आसच नाही प्रतेकाच्या आयुष्याचा एक यशस्वी भाग आहे आई. चाला तर मग या मातृदिनाच्या दिवशी आपल्यासाठी जीवच रान करणार्या आपल्या लाडक्या आईसाठी काही खास संदेश thoughtmarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलाय जे तुम्हला नक्कीच आवडतील व आपल्या जन्मदात्या आईला मानाचा मुजरा.

Mother's Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi

आई नावाची वाटते देवालाही नवलाई

विठ्ठलही पंढरीचा 🙏 म्हणे स्वताला विठाई  

🥀 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥀

कोठेही न मागता भरभरून मिळालेल दान म्हणजे आई

आणि विधात्याच्या कृपेच वरदान म्हणजे आई

🌸मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸

आईचे प्रेम हे ह्या जगात कोणत्याही प्रेमाला हरवण्याची ताकद ठेवते. 🍁

🙏

आयुष्यभर निस्वार्थी पणाने साथ निभवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे,

आपली आई.  

🌹 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

हे ही वाचा👉100+फ्रेंडशिप स्टेटस मराठी

प्रेम तुझे आहे आई या जगाहूनी भारी

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

दु:खाचा डोंगर कोसळलेला आसो किंवा

सुखाचा वर्षाव होत आसो आठवते ती फक्त आपली आई

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

Mother’s Day Quotes In Marathi

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

प्रेम आंधले असते हे खरे आहे

कारण माझ्या आईने मला न बगताच प्रेम करणे सुरू केले होते

जी आपल्या सगळ्यान पेक्षा नऊ महिने जास्त ओळखते ती म्हणजे आपली आई

Mother’s Day Quotes In Marathi

देवाकडे काही मागायचे असेल तर

नेहमी आईचे स्वप्ने पुर्ण व्हावे हा आशिर्वाद मागा

तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागायची गरज पडणार नाही

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लंगड्याचा पाय आणि दुधावरील साय

सर्व जगाहुन न्यारी आहे माझी लाडकी माय

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वत:आधी तुमचा विचार करते ती म्हणजे आई

देवाच्या मंदिरात एकच  प्रार्थना कारा सुखी ठेव तिला

जिने जन्म दिला मला

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी  

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई तुझ्या चेहर्यावरचे – हास्य असेच कायम राहू दे

आणि तसेच माझ्या जिवनाला अर्थ येऊ दे

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

दु:खाचा डोंगर कोळलेला असो की

सुखाचा वर्षाव होत असो

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेल असो की

आठवणीचे तारे लुकलुकत असो

आठवते ती फक्त आई

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

खरा आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आपली प्रेमळ आई

ठेच लागता माझ्या पायी

वेदना होती तिच्या हृदयी तेह्तीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आहे मला माझी आई

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mother’s Day Quotes In Marathi

आई सगळ्यांची जागा घेऊ शकते

पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोठेही न मागता भरभरून मिळालेल दान म्हणजे आई

आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करणारी एकमेव आईच

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार न करताही आशिर्वाद देणारी जागातील एकमेव व्यक्ती म्हणजे

आपली आई

देवाच्या मंदिरात एकच मागन नेहमी मांगा

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला

देव ह्या जगात सगळीकडे राहू शकत नाही

म्हणुन देवाने प्रत्येकाला आई दिली

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

मला माझ्या आईसाठी कुठल्याही Day ची गरज नाही

माझ्यासाठी नेहमीच माझ्या मनात आईसाठी Special  दिवस असतो

हंबरूनी वासराले चाटती जवा गाय

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातील छत्री आई तू थंडीतली शाल

तू असताना सोबत यावीत दू:खे खुशाल

रोज तुला घरी आल्यावर पाहायची सवय झाली होती

आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई

देवाकडे मी माझ मरण मागितल त्यावर देव म्हणाला

मरण तर देईल मी तुला पण मी त्या आईला काय सांगू

जिने  प्रार्थनेत तुझ दिर्घायुष्य महितल आहे

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

मृत्यु अनेक मार्गाने येतो

परंतू जन्मासाठी एकमेव मार्ग म्हणजेच आपली आई

आईची ही वेडी माया लावी वेड जिवा

जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा

माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा

तुझ्यामुळे जन्म माझा पहिले हे जग मी

कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्माचा कृतज्ञ मी

मातृदिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य

कोण आहे तुजविण अन्य “आई” तुजविण हे जग शून्य

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mother’s Day Quotes In Marathi

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व   Mother's Day Quote In Marathi 2024 हे नक्कीच आवडले असतील, तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनी सोबत तशेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्कीच Share व आप्लया thoughtmarathi.com या Website ला आठवणीने Follow करा,कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच मराठीमध्ये नविन-नविन माहिती घेऊन येत असतो जेणे करुन तुम्हला मराठी मध्ये अधीका-अधीक माहीतीचा साठा मिळेल धन्यवाद, तुमचा दिवस चांगला जावो

😊नेहमी विचारले जाणारे प्रश्न👇

1) 2024 मध्ये Mother’s Day❌मातृदिन कधी आहे ?

ANS: रविवार,दिनांक 12 May 2024 ला आहे

🔴हे ही वाचा👇

1) 2024 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

2) 101+मराठी❤️लव शायरी

3) 150+जीवनावरील सुंदर विचार

🙏धन्यवाद🙏