Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi: आजच्या युगात सर्वांनाच Motivation ची खुपच गरज आहे, प्रतेक माणसाच्या आयुष्यात त्याला Motivational विचारांची गरज असते, माणसाने आपल्या मनाच्या खोलात जाऊन त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतो, परंतु त्याच मन त्याला ते करुन देत नाही, दैनंदिन जिवनात आपल्याला आशे अनेक प्रसंग बगायला मिळतात की एखद्या माणसाने आपल्या जिद्दिने मेहनतिने काही , तरी मोठ हासील केल असत, तर काही लोक काही कारणा मुळे पुढे जात नाहित म्हाणून thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्या साठी Motivational Quotes in Marathi/ प्रेरणादायी मराठी विचार जे तुम्हाला life मधे नेहमी Motivated ठेवतील आणि तुम्हा सर्वाना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील.
Motivational Quotes in Marathi
1) अनेक संकताना सामोरे जाऊन सुद्धा जो माणूस थांबत नाही,
तोच आयुष्यात यशाची गाथा रचतो.✌️
2) आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी होयच आसेल तर,
काळ आणि वेळ न बगता काम कराव लागेल.✌️
3) सश्या सारखी गती नाय मिळाली तरी चालेल पण,
कासवा सारख काम चालू ठेवा साम्राज एका रात्रीत हासिल होत नाही.✌️
4) पायाला स्पर्श करुन जाणार्या लाटा त्याच असतात,
ज्या भले मोठे जहाज बुडवन्याचे सामर्थ ठेवतात.✌️
हे ही वाचा 👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
5) आयुष्यात असा एक🤝मित्र नक्की ठेवा जो तुमच्या यशाच कारण बनेल.✌️
Motivational Quotes in Marathi
6) यश्याच्या शिखरावर पोहचण्या आधी,
खडतल वाटाना सामोरे जाव लगत.✌️
7) यशस्वी होण्यासाठी गरुडासारखी झेप घ्यावी लागेल,
त्यासाठी कावल्यांची संगत सोडवी लागेल.✌️
8) ज्या माणसाला स्वतावर्ती विश्वास नसतो
तो माणूस आयुष्यात कधीच यश हासिल करत नाही.✌️
9) हिरवगार यश बहरण्यासाठी,
आनेक वर्ष स्वताला उन्हात तापवाव लगत.✌️
10) लोक काय बोलतील ह्या भीतिने कित्तेक जण आपल्याला आवडत ते काम करत नाहित,
पण लक्ष्यात ठेवा लोक देवाला सुद्धा नाव ठेवतात.✌️
11) आयुष्यात येणार्या प्रतेक संकताना सामोर जानारा माणूस,
कधीच आपयशी बनत नाही.#HARDWORK#🔝
12) कशीही परिस्थीती असो स्वताला नेहमी एकच सांगायच,
शर्यत आजुन संपली नाही कारण आजुन मी जिंकलो नही. ✌️
Motivational Quotes in Marathi
13) यशाची टाळी तेव्हाच वाजली जाते जेव्हा,
कष्टाचा डोंगर खांद्यावर घेतलेला असतो.✌️🔝
14) यशाच सौरोतम रहस्स हेच आहे की पोहचल्या,
शिवाय थांबायच, धेय्य गाठल्या शिवाय वाट सोडायची नाही. ✌️
15) कोणाला आंदाज लागून द्यायाचा नाय काय चालय ते,
Direct हत्यार घेऊन मैदानात उतरायच.✌️
16) संकटे तुमच्यातील ध्येय वेडेपणा बगायला येतात.✌️🔝
17) यशाचा सरोत्तम मर्ग म्हणजे, अजून एकदा प्रयत्न करन होय.✌️
18) सश्या सारख धावता येत नाही म्हणून, कासव कधीच चाल सोडत नही.✌️
19) प्रवाहाच्या विरूध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.✌️
20) जेव्हा सर्व समाप्त झालय अस वाटत तेव्हाच वेळ असते नवीन काही सुरू करण्याची.✌️🔝
21) अपयशाच्या पायर्या ओळांडुन, यशाचा डोंगर चढला जातो.✌️
22) मनामध्ये ठरवल तर या दुनियेत काहीच अशक्य नाही.✌️🔝
motivational quotes in marathi for success
23) जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो अनुभव.✌️
24) शून्यातुन सुरुवात करनारा तोच आसतो जो एक ध्येय वेडा असतो.✌️🔝
25) आयुष्यात संघर्ष या शब्दाला महत्व नाही संघर्ष करणार्याला महत्व आहे.✌️
26) आधीक मेहनत हाच यशाचा पाया आहे. ✌️🔝
27) नेहमी नविन काही शिकत राहा ते तुमच्याच कामाला येईल.✌️
28) यश छोट्या- छोट्या प्रयत्नांचा आकाश आहे,
जो दिवस रत्र त्याचा सराव केला जातो. ✌️ 🔝
29) प्रयत्न करत रहा कारण सुरुवात नेहमी कठीनच होते.✌️
30) अपयशाने खचू नका मेहनतीने जिद्दी बना. ✌️🔝
31) चांगली वेळ बगायची असेल तर,
वाईट वेळेला हरवाव लागत. ✌️🔝
32) प्रतेक अपयशाच्या मागे यश आपली वाट बगत असतो.✌️
Motivational Quotes in Marathi
33) मेहनत ही आशी सोन्याची चावी आहे जी बंद पडलेल्या,
नशीबाच्या दरवाज्याला सुद्धा खोलते.✌️🔝
34) न मिळालेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्ष्या,
आहे त्या परिस्थीती मेहनत करनारा नक्की यशस्वी बनतो.✌️🔝
35) न हारता न थकता थांबता प्रयत्न करनार्या समोर,
एक दिवस नशीब सुध्दा हरत.✌️
36) माणसाच्या प्रतेक समस्येच समाधान हे त्याच्या विचारामधे असते,
पण फक्त त्याचा वापर नकरता आल्या मुळे तो अपयशी ठरतो.✌️
37) स्वाताच अस्तीत्व निर्मान करायच असेल तर एकत चालायला लागेल.✌️
38) शुन्याला सुद्धा किमत असते फक्त त्याच्या समोर एक होउन उभ राहता आल पाहीजे.✌️
39) संधी तुला सुद्धा मिळेल फक्त हारमानू नकोस,
जिवन खूप सुंदर आहे फक्त तु खचू नकोस.✌️🔝
40) जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा सर्व जन तुमच्या हारण्याची वाट बगत असतात.✌️
41) तुमची आजची मेहनत उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असते.✌️
42) स्वताच्या मेहनतीवर विश्वास आसनार्याला दुसरर्याच्या सामर्थ्यची भीती वाटत नसते.✌️🔝
43) थकवनारा संघर्ष तुम्हाला बाहेरून सुंदर आणि आतुन मजबुत बनवत असतो.✌️
Motivational Quotes in Marathi
44) कावल्याच्या भितीने गरूड कधीच,
आपली ऊंच झेप सोडत नाही. ✌️
45) आयुष्यात सर्वात मोठे यश अनेकदा,
सर्वात मोठ्या नीराशे नंतरच मिळत असत.✌️
46) भीती ही भावना नसून तर अनेक लोकांच्या,
आयुष्याला लागलेला रोग आहे.✌️
47) आयुष्यात आपल्याला खाली खेचणारे लोक,
नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.✌️
48) मैदान असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा,
आपल्याला “कमजोर” नजरेत बगत असेल.✌️
49) नेहमी चुका करत असलेला माणूस एक दिवस त्याच,
चुकांच्या पायरीवरून यशाची वाट चधत असतो.✌️
50) ठाम राहायला शिकायच ,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असेल तर,
आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते.✌️🔝
51) स्वताच्या पायांवर विश्वास ठेवनारा माणूस
रस्त्याला दोश देत नाही.✌️
52) आहे त्या परिस्थीतीत मेहनत करनारा माणूस कधीच,
दुसर्याकडे दोशाचे बोट दखवत नाही.✌️
53) सय्यम हा आसा डोंगर आहे जो,
मेहनतीच्या जोरावर चधला जातो.✌️🔝
54) समुद्रातील तुफानापेक्षा माणसाच्या मनातील वादळे
अधिक भयानक असतात.✌️
Motivational Quotes in Marathi
55) ध्येयासाठी खुप प्रयत्न करा,
हे जग तुम्हाला वेडे बोलले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास रचतात ,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.✌️
56) जस जमिनीत पेरलेल बीज पाण्याची वाट बगत तस,
तुम्ही पण मेहनत करून यशाची वाट बगा.✌️
57) नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा आणि मेहनत करा.✌️🔝
58) कासवाच्या गतीने का होईना पण मेहनत चालु ठेवा,
कारण रस्त्यात खूप ससे येतिल आडवे फक्त त्याना हरवन्याची जिद्द ठेवा.✌️
59) स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांच्या मगे मेहनत करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.✌️
60) आयुष्यात येनार्या प्रतेक संकताला अस सामोर जा
जस गवताला लागलेली आग किनार्याला जाउन थांबते.✌️
61) कितीही वाईट परिस्थिती असू द्या,
मानुस श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा मार्ग शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची चत लागलेला मानुस
कितीही वाईट परिस्थितीतून यश खेचून आणतोच.✌️🔝
62) ज्याने प्रतेक वेळी आयुष्यात दुःख सोसलय ,
तोच मानूस नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच माहीत नसते.✌️
63) दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर हार वाहुन नारल फोडतात.✌️
64) आंधार्या खोलीत केलेली मेहनत प्रकाशाचे यश घेऊन येते.✌️
65) मेहनतीच्या पाऊसात पेरलेल यशाच बीज,
एक दिवस नाक्की बहरून मोठ होत.✌️
66) कष्टाच्या चुलीवर भाजलेली यशाची भाकर,
ही नेहमी बरोबर यशस्वीच बनून येते.✌️
67) स्वताला कधीच कमी समजू नका कारण,
सूर्य मावलताना नेहमी उद्याची उमीद्द सोडून जातो.✌️
motivational quotes in marathi for success
68) आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका,
कारण कोणती नदी कधी समुद्राला जाऊन मिळेल सांगता येत नाही.✌️
69) यशाचे फल जर फलवायचे असेल तर
आधी कष्टाचे पाणी घालाव लागेल.✌️
70) तुम्हाला तुमचे ध्येय मिलवायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ ठेवा आणि पुढे चालत रहा.✌️🔝
71) स्वतःची तुलना इतरां बरोबर कधीच करू नका,
सुर्य सुर्याच्या जागी चमकतो आणि चंद्र चंद्राच्या.✌️
72) तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर,
कधीच गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे प्यादे आणि राजा,
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.✌️
73) जेव्हा सगळंच संपून गेलंय,असं आपल्याला वाटतं,
तेव्हा तीच खरी वेळ असते, नव्याने काहीतरी सुरु होण्याची.✌️🔝
74) कारण सांगणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकनारे,
कधीच कारणदेत नाहीत ते फक्त मेहनत करतात.✌️
75) जिवनात कधीच हार मानू नका कारण,
देवाने तुमच्या आयुष्यामध्ये काय लिहलय ते कोनालाच माहित नसत.✌️🔝
motivational quotes in marathi for success
लक्ष्यात ठेवा कोणतीही परिस्थीती आयुष्यात कायमची नसते सर्व वेळेवर निर्धारित असते काही गोष्टी तुमच्या विरुधात गेल्या म्हणजे सर्व संपल आस होत नाही जिवनात मेहनत करा आणि यशस्वी व्हा,पण आपल्या चालू परिस्थीतीला कधीच दोश देऊ नका, कष्ट करा आणि आपली स्वप्न पुर्ण करा. 🙏🏻
आशा करतो तुम्हाला वरील सर्व, Motivational Quotes in Marathi|2024 प्रेरणादायी मराठी विचार.आवडल्या असतील, जर तुम्हाला प्रेरणादायी मराठी विचार आवडले असतील तर तुमच्या मित्र-मैत्रिनी सोबत तसेच तुमच्या नातेवैकांसोबत नक्की SHARE करा, आणि आपल्या thoughtmarathi.com website ला follow करा तुमच्यासाठी आम्ही असच नवनविन माहिती घेऊन येऊ धन्यवाद.🙏🏻
हे ही वाचा 👇👇
3) 100+ श्री स्वामी समर्थ विचार