Shivaji Maharaj Information In Marathi|छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहिती

Shivaji Maharaj Information In Marathi

Shivaji Maharaj Information In Marathi: “छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहितीआपल्या या भारत मातेने अनेक महा-वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्मानंतर आपली ही मातृभूमी पावन सुद्धा झाली आहे, पण महान त्या वीरांमध्ये  एक वीर आसा जन्माला आला त्याने सर्व स्वराज्याची कायापालत केली आज संपूर्ण जग त्याना एक मोठा योद्धा या नावाने ओळखतो ते म्हणजे, श्री छत्रपती शिवाजी महाराज thoughtmarathi.com आज त्यांच्या इतिहासाची संपुर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे  सांपुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले आसे होते 1630 ते 1680 ह्या काळात  महाराजंनी एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार जबाबदारी पार पाडली . महाराजांनी सन‌-1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया उभारला . त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा बलाढ्य राजा औरंगजेबा सोबत लढावे लागले. हेच नाही तर विजापूर मधील आदिलशहा व इंग्रजांशीही राजांना लढावे लागले. सन‌-1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला व ते संपुर्ण मराठा साम्राज्याचे छत्रपती घोषीत झाले. खालील प्रमाने एक-एक छत्रपती शिवाजी महाराजांचे  सांपुर्ण जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा प्रवास आज आपन पाहू

Shivaji Maharaj Information In Marathi

Shivaji Maharaj Information In Marathi

Shivaji Maharaj Information In Marathi

1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म🌸

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताले एक महान योद्धे होते. त्याच बरोबर ते मराठा साम्राज्याचे  राजा ही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान एकस्त्री होत्या.

Shivaji Maharaj Information In Marathi

इतिहासात  आसे म्हणतले जाते की आईसाहेब जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र व्हवा यासाठी देवीला मागण सुध्दा मागितल होत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच सुद्र व निर्मल होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप चांगला प्रभाव होता.

Shivaji Maharaj Information In Marathi

तसेच त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शना बरोबर गेले. त्यांची आई जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना राजकारण व निखल युद्धाचे प्रशिक्षण दिले आणि परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. जिजाबाई यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी हती घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण प्रयेक्ष रित्या दिले. एवढ्या लहान कमी वयातही महाराजांना हा संपूर्ण  प्रसंग समजू लागलेला होता.

शिवाजी महाराजांच्या हृदयात एक स्वराज्याची ज्योत पेटली होती. महाराजांचा त्यांना त्यांचे स्वतःचे स्वराज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवुन द्यायचे होते. महाराजांसोबत त्यांचे काही शूर बलाढ्य आणि खरे  एकनिष्ठ मित्रही मिळाले होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी खुप मदत देखील केली होती.

Chhatrapati shivaji Maharaj Information In Marathi

2) महाराजांची  स्वराज्य निर्माण करण्या मागील इच्छा🌸

आस म्हणतात की महाराज जेव्हा पोतात 7 महिन्याचे होते तेव्हा ते शहापुर शहरामध्ये वसलेल्या माहुली गडावर आपल्या आईबरोबर होते पण काही दुश्मनानी गडाला वेढा दिल्या मुळे आईसाहेबांसोबत त्याना शिवनेरीला हलवन्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावर सुखरूप पणे  झाला. शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख ते गडावर करत असत.

मासाहेब जिजाबाई प्रमाणेच तसेच छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या चांगल्या गुणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती मह्त्व नाव घडले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असत . स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. त्याच प्रमाणे आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले तर आपल्या कडे हवेच असे महाराजांना  नेमही वाटत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा तोरणा किल्ला हा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी  राजगड आणि हळूहळू एकूण 360 पेक्षा ही जास्त किल्ले अपल्या ताब्यात घेतले. त्यांना तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक , नेताजी पालकर, कान्होजी जेधे, बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची आनुभवी भर-भक्कम साथ होती.

हे ही वाचा👉छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार

3) स्वराज्यची शपथ🌸

आताच्या पुण्यामध्ये वसलेल्या “भोर” तालुक्यातील “रायरेश्वर हा किल्ला” स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदा मानला जातो . याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली शपथ घेतली होती. ते तेव्हा फक्त 16 वर्षांचे ऐवढे लहान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधून एक नविन स्वराज्य निर्मितीची सुरूवात केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करू पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक मोठा गट तयार केला ज्याला त्यांनी “मावळा” असे नाव संभवीले.

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती महाराजांनी रायरेश्वर या किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली व त्यांचा राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा तेव्हा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले सर्व दु:ख,अडचणी व भविष्य सांगू लागलीछत्रपती  शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मामधील  वेद, पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालसुरे, , सोनोपंत डबीर, नरसप्रभु गुप्ते, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे यान सोबत  रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली होती.

4) महाराजांचा विवाह प्रसंग🌸

छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह हा सईबाई निंबाळकर यांच्याशी सन-14 मे 1640 रोजी लाल महाल पुणे या ठिकानी झाला होता . महाराजांनी जीवनात एकूण आठ विवाह केले होते. व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण आठ विवाह केले. मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराजांना त्या वेळी यशप्राप्त  झाले होते.

Shivaji Maharaj Information In Marathi

5) महाराजांच्या पत्नींच्या विषयी माहिती🌸

छत्रपती  शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता. व नंतर सोयराबाई मोहिते, सकवारबाई गायकवाड, पुतलाबाई पालकर , काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांन सर्वांसोबत सुद्धा महाराजांनी विवाह केला. त्यांचा विवाहही गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता. सईबाईंनी एक मुलगा छत्रपती संभाजी महाराजांचा सन-1657 ते 1689 आणि, सोयराबाई यांना राजाराम महाराजांना सन- 1670 ते 1700 यांना दरम्यान जन्म दिला होता. याशिवाय महाराजांना काही अनेक मुली सुद्धा होत्या.

6) तोरणा किल्यावरील पहिली लढाई  जिंकली🌸

इसविसन- “सतराव्या शतकात: सामान्यतः गडावर किल्लेदारांच्या हातावर राज्य होते असे मानले जात होते. या वस्तुस्थिती-प्रमाने  महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले आणि काही नवीन किल्लेचे  बांधकाम सुद्धा पुर्णता बांधले. एक प्रचंड गडालाही  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काबीजात केले आणि त्याचे नाव बदलून पुढे तोरणा असे ठेवण्यात आले होते.

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी सन‌-1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेऊन व  त्यानंतर पुढे  सन-1647 मध्ये कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर, बाजी पासलकर  यांनी किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्यचा  तोरण बांधले. व प्रचंडगड किल्ल्याचे नाव त्याने तोरणा असे ठेवन्यात आले.

आच काळत काही दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा (पुरंदर आणि सिंहगड) हे किल्लेही आदिलशहा कडून काबीज करून पुणे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्या समोरील मुरुंबादेवाचा डोंगरही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याची डागडुजी करून त्याचे नाव बदलून राजगड ठेवले. आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या गक्त 17 व्या वर्षी केले होते.

7) राज्याचा विस्तार पुढे कसा झाला🌸

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यातील सर्व जातींच्या लोकांना मावळ्यांच्या नावाने संघटित करून घेतले आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांची सर्व ओळख करून घेतली. त्यांनी युवकांना आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले.पुढे मावळ्यांचे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्या वेळी विजापूर घुसखोरी आणि मुघल आक्रमणांनी त्रस्त खुप जास्त होते.विजापूरच्या सुलतान आदिलशहाने अनेक किल्ल्यांमधून आपले सैन्य काढून घेतले आणि ते स्थानिक राज्यकर्त्यांच्या किंवा सरंजामदारांच्या त्यावेळी स्वाधीन केले होते.

Shivaji Maharaj Information In Marathi

ज्या वेळी विजापूर राज्य अंतर्गत कलह आणि परकीय आक्रमणाच्या काळातून जात होते, तेव्हा महाराजांनी त्यांची सेवा करण्याऐवजी साम्राज्याच्या सुलतानविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली. मावळ प्रदेश पश्चिम घाटाला लागून आहे आणि 150 किमी लांब आणि 30 किमी ऐवढा रुंद आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांना एक कुशल योद्धा मानले जाते. या भागात मराठा आणि इतर जातीचे लोकही जास्त प्रमानात राहत होते.

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका दूताला आदिलशहाकडे पाठवले होते आणि सांगितले की, मी तुला आधीच्या किल्ल्याचा रखवालदारापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. त्यामुळे हा प्रदेश काबीज करण्यासाठी महाराजांनी आदिलशहाच्या काही सरदारांना आपल्या बाजूने सामील करुन घेन्यास कही  लाच दिली होती

छत्रपती शिवाजी महाराज  हे सन-1647 पर्यंत चाकण नीरा प्रदेशाचे राज्यकर्ते ही होते. महाराजांचे सैन्य आता हळु हळु वाढत चालले होते  म्हणून त्यांनी रणांगणात उतरण्याचा आखिर मोठा निर्णय घेतला. महाराजांनी घोडदळ तयार करून आबाजींच्या  मार्गदर्शना-खाली सर्व सैन्य कोकणात पाठवले. लुटलेली सर्व मालमत्ता रायगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली.कल्याणच्या राज्यपालाला सुटका झाली हे जेव्हा कळाल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कुलाब्याच्या दिशेने रवाना झाले.

Shivaji Maharaj Information In Marathi

8) अफझलखानाचा वध कसा झाला🌸

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या प्रगती मुळे व जिंकनार्‍या लगोपात किल्यांमुळे,आदिलशहाने इ.स. 1659 मध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या  करण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला. आदिलशहाला आपल्या सैनिकांवर खूप राग आला आणि म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आव्हान दिले की तुमच्यापैकी कोणी एक छत्रपती शिवाजी महाराजांना मारेल. तेवढ्यात अफझलखान नावाचा शिपाई पुढे आला आणि त्याने महाराजांना ठार मारण्याची प्रतिज्ञा घेतली.

अफझलखान महाराजांचा पराभव करण्यासाठी त्याच्या भल्या-मोठ्या सैन्यासह रवाना झाला. वाटेत तो हिंदू धर्मातील सर्व मंदिरे व घर उध्वस्त करू लागला,तशेच गोर गरिबांनाही त्रास देऊ लागला. वाईला पोहोचल्यावर महाराजांनी त्यांना प्रतापगडावर भेटायचा निर्णय घेतला. अफजलखान प्रतापगड च्या पायथ्याशी ठांब मांडुन बसला होता.

Shivaji Maharaj Information In Marathi

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व महिती आवडली असेल, Shivaji Maharaj Information In Marathi आवडल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीनीन सोबत Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्की Follow करा, कारण आम्ही तुमच्या-साठी आशिच महत्वपुर्ण इतिहासिक महिती नेहमी घेऊन येत असतो, महिती संपूर्ण वाचल्या बद्दल धन्यवाद, कही चुकल्यास माफ 🙏 करा   

🔴हे ही वाचा👇

1) 2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

2) 100+ स्वामी समर्थांचे विचार

3) 101+मराठी सुविचार

Shivaji Maharaj Information In Marathi

🙏धन्यवाद🙏