Suvichar Marathi| 101+मराठी सुविचार.

Suvichar Marathi

Suvichar Marathi : “मराठी सुविचार” आज काळच्या धावत्या जगात माणुस चांगल्या गोष्टी वाचायच्या विसरून गेलाय, वाचनाचा एक भाग म्हणजेच चांगले सुविचार, प्रतेकाला आपल्या आयुष्यात सकारात्मक विचारानची गरज असते. असे सुविचार जे तुमच्या दिवसाची सुरूवात चंगल्या विचाराने करतील. चांगल्या विचारामुळे माणूस स्वतःला आणि इतरांनाही घडवून शकतो. एखाद्या खचलेल्या माणसाला पुन्हा उभारी देण्यासाठी विचार प्रेरणा देतात. म्हाणूनच thoughtmarathi.com घेऊन आलाय आज तुमच्यासाठी.  Suvichar Marathi/मराठी सुविचार जे तुम्हाला नक्की अवडतील.

Suvichar Marathi

Suvichar Marathi

Suvichar Marathi

आयुष्य हे🍁बासरी सारखे आहे यात संकटे  आनणारे कितीही छिद्र का असेना,

परंतू ज्याला ते वाजवायला जमल, तो माणुस कधीच अपयशी ठरत नाही.✌️

मोठ्यामोठ्या  शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहीजेत🟪

आरश्याची किमंत भलेही  हि-यापेक्षा कमी असेल🟨

पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर पन्नास रुपयांचा आरसाच लागतो.🙏🏻

Suvichar Marathi

सुख या जगात🌍सगळी कडे आहे,

तुमचा बगण्याचा👀दृष्टीकोन फक्त✅बदला..

नाती ही झाडच्या☘पानांसारखी असतात एकदा तुटली तर,

किती काही केल तरी ती हिरवळ कायमची निघून जाते.✅

Suvichar Marathi

वेळेलाची⌚कदर करा नाय तर,

वेळ⌚तुमची कदर करनार❌नाय...

दु:ख दुसर्यान सोबत  विभागल्याने कमी होते,

आणि सुख😊वाटल्याने अधीक वाढते 🟨

हे ही वाचा 👉 👉Love Shayari In Maraathi

Suvichar Marathi

Marathi Suvichar

काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसाव लागत कारण

जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही  तो पर्यंत

त्याला त्याची चुक कळत नाही.😊

केलेली मेहनत कुठे ना कुठे कामी येतेच ✌️

रागात बोललेले  शब्द एवढे विषारी असतात की

प्रेमात❤‍बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन💔टाकतात

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा🤝मित्र.

डोंगरात पडनारा पाऊस कधीच समुद्राची वाट झाडाना विचारत नही,

तर तो त्याची वाट स्वाताच निर्मान करतो.😎

भरलेला खिसा💵माणसाला दुनिया दाखवतो आणि

रिकामा खिसा त्या दुनियेतील माणस.🙏🏻

Suvichar Marathi

कधी कधी देव🙏🏻तुमची परिस्थीती बदलत नाही कारण

त्याला तुमची मनस्थिती 😊बदलायची असते.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी 🧑‍🤝‍🧑 माणस जिवनात हवीत कारण,

ओळख ही काही वेळेसाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.🙏🏻

जर मार्ग🛣अडचणींचा वाटत आसेल तर लक्षात ठेवा,

साध्य केलेल ध्येय⛰हे त्याहून आधिक सुंदर असेल .

मना सारखे दिवस पाहण्यासाठी ,

मनाविरुध घडनारे वाईट दिवस सोसावे लगतात.🙏🏻

कौतुक करणार्या हजारो माणसानपेक्षा प्रोत्साहीत करणारी एक🧑‍🤝‍🧑व्यक्ती सोबत असावी,

जी आयुष्यातील सर्व नकारत्मकतेला❤‍पुरुन उरेल .

जेव्हा अडचण खूप मोठी असते ना तेव्हा त्यावर उपाय ही तितकाच सोपा असतो,

परंतू आपल्या मनातील भिती व चिंता त्यावर उपाय शोधन्यापेक्षा

आपण आपला वेळ परिणामांची चिंता करण्यात घालवतो

त्यामुळे ती अडचण सुटत नसते व सोप्पा🛣मर्ग ही भेटत नसतो…

माणसाचा सर्वात चांगला🤝सहकारी त्याची प्रकृती आहे,

तिची साथ सुटली तर मात्र तो प्रतेक नात्यासाठी ओझ बनत असतो.🙏🏻

आयुष्याच्या धवपळीत जोरात धावायच असेल तर धावा पण,

नेहमी एका गोष्टीचा भान ठेवा की

आपल्यात आणि आपल्या जवळच्या🧑‍🤝‍🧑माणसात जास्त अंतर पडता कामा नये.

प्रतेकाची एक वेळ⌚असते जो तो आपल्या वेळेत शिखरावरअसतो,

परंतु शिखरावरची वेळ⌚संपली की तो सुद्धा संपतो

म्हणुनच प्रतेकान सतत नम्र रहाव काळ आणि वेळ कधीच सारखी नसते.

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या❤‍मनाचा देखील थोडा विचार,केला जातो,

तिथेच प्रेमाच सुंदर नातं तयार होत.

Marathi Suvichar

या जगात दुसर्याला😁हसवण्या इतके सोपे ,

दुसर्यासाठी😢रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.

लोक तुमचा सल्ला कधीच मानत नाहीत,👎

ते तुमच्या यशाचे उदाहरण घेतात.✌️

तुम्ही जेवढा आनंद😊🤝दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किवा,

त्याहून जास्त आनंद तुम्हाला तुमच्या कर्माने प्राप्त होत असतो.✌️

Suvichar Marathi

सुखासाठी कधी हसावं😁लागंत तर कधी रडावं😭लागतं कारण,

सुंदर धबधबा बनायला😊पाण्यालाही उंच डोंगरा वरुन पडावं लागतं.

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू🧑‍🤝‍🧑नका,

जी व्यक्तीतुमच्या सोबत🤝कायमची असते.

Sope Suvichar Marathi

प्रेमाने❤‍जग जिंकता येते….

सरावाने माणसाला कुशलता प्राप्त होते…..✌️

आळस हा खुप मोठा माणसाचा🎭शत्रू आहे…..

ज्ञान तेथेच माणसाला मान…🙏🏻

सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात✌️

आधी विचार करा मग कृती करा.🙏🏻

माता ही प्रेमाची❤‍सरिता आहे

मुक्या😺प्राण्यावर सदैव प्रेम करा...

साहस हा यशाचा आत्मा आहे✌️

आत्मविश्वास ही यशाची🗝गुरुकिल्ली आहे……🌸

कारणा प्रसंगा शिवाय काहिही घडत नाही 🙏🏻

गुरुपेक्षा शिष्याने अधिक काही तरी केले पाहिजे .🌸🌸🌸

माणसाने थोडा तरी परोपकार करावा ….🙏🏻

संपत्तीचा अमर्यादीत संचय करू नका….✌️

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते.🎌

माणुस स्वत:च स्वत:चा भाग्यविधाता असतो.🌸

शिका – संघटित व्हा🎌आणि संघर्ष करा…🌸

सुख या जगात🌍सगळी कडे आहे फक्त,

तुमचा बगण्याचा👀दृष्टीकोन बदला ………

आयुष्य हे सरल नाही आणि त्याची सवय करून घ्या…🌸

शिक्षण हा माणवासचा तिसरा👁️डोळा आहे

गरज ही शोधाची जननी आहे..🙏🏻

दोष काढणे सोप्पे आहे,पण ते सुधारणे अवघड असते….🥀

आईसारखे🙏🏻दैवत या जगात दुसरे कोण नाही…🍁

बघणार्‍याच्या👀द्रुष्टीत सौदर्य असते….

चरित्र हाच🎭खरा इतिहाच असतो……

शहाण्याला शब्दाचा👊मार असतो

ज्याचा अंत गोड☘ते सर्वच गोड असते

विचार👂बदला आयुष्य बदलेल…..

अचुकता पाहिजे असेल तर सराव🏃महत्वाचा असतो.

जबाबदारी पडली की माणूस बरोबर शिकतो..#

प्रतेकाचे आयुष्य त्याच्या कार्याने घडते

जो वाईट वेळ काधतो त्याला सर्व काही मिळते…✌️

पुस्तक📖म्हणजे जिवनरुपी बाग होय

 😁हसा खेळा पण शिस्त🤝पाळा….

कधीच कुणाला बिनकाम समजू नका कारण,

बंद पडलेला घड्याळसुद्धादिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.✌️

ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर …..🍁

निरोगी🧒मुले ही देशाची खरी संपत्ती🥀आहे…..

संयम हे शौर्याचे लक्षण आहे……✌️

श्रीमंत💵होण्यापेक्ष गुणवंत व्हा…👀

शिक्षण📚हे समाज परिवर्तननाचे साधन आहे…🍁

गेलेली⌚वेळ पुन्हा येत नाही ……….

माणसाने नेहमी🗣खरे बोलावे…….

गरजवंताना नेहमी मदत🤝करत रहा……….

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे ………

मरावे परी किर्तीरुपे उरावे 🥀

वाचाल📖तर वाचाल………

परिवर्तन हे काळाचे🌍लक्षण आहे ………

संताप हा माणसाला अग्नीसारखा🔥जाळतो…..

खरा तो एकची धर्मा🌍जगाला प्रेम❤‍अरपावे……..  

आयुष्यात वाया घालवलेला वेळ आपलं नेहमी  भविष्य बिघडवत असतं

नेहमी हालचाल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम व एकनिष्टा असते .

तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.✌️

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे सर्व गर्दीत शांत राहणे.✌️

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलूल सर्व सरल करा .✌️

नेहमी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात अच्यानक कधी कशाची गरज पडेल..✌️

जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोणती लोक हसवतात.

हसवतातकोण दुर्लक्ष तर कोण आपल्या सावरण्यासाठी येतं.✌️

माणसाची जगण्याची उद्दिष्ट चांगले असले की त्याची वागनुक आपोआप चांगली होते.🍁

जिवनात प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाने सुरू होते..🥀

एक दिवस मी नक्की म्हणेल, मला जे आयुष्यात बनायच  होतं ते मी बनलोच आहे…✌️

जो माणूस स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो जीवनात काहीच करू शकत नाही.✌️

माणसाच्या जिवनात संधीच एक दार बंद झालं तर दुसरं नेहमी उघडतं,

फक्त ते शोधता आल पाहिजे…✌️

तुमचं सर्वात मोठे यश, हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकते.

फक्त तुम्हाला ते शोढ्ता आल पाहिजे.✌️

कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच अशक्य असते नंतर सवय होऊन जाते त्याची.🍁

अपयशाची कारणे असतात तर यशाची📖कहानी असते.

तुम्हांला काय सांगायला आवडेल हे तुम्ही ठरवा..✌️

माणुस आज काय, आत्ता काय करतो यावरून त्याचे उद्दाचेभविष्य ठरत असते.✌️

माणुस आपल्या विश्वासाच्या पायावर उभे असलेल्या स्वप्न अपयशाला घाबरत नाहीत.✌️

आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल तर बोलण्यापेक्षा आपल्या कामावर जास्त भर द्या.✌️

माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे.

तो जसा विचार करतो तसा तो भविष्यात🌍घडत .

आयुष्यात प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या✌️

यशाच्या मार्गा जवळ जाण्याच साधन आहे.🍁

आयुष्य सोपं नसते तर त्याला सोपं बनवायला लागत.कधी👀निलक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.🍁

Personal Tip: प्रतेकाच आयुष्य हे त्याच्या विचारांवर अवलंबुन असत, तुम्ही जसा विचार कराल तस तुम्ही तुमचे जिवन घडवता, आपल्या होनार्या चुकांचा इतराना दोष न देता आपल आयुष्यात काय चुकीच घडतय ते बगा आणि जिवनात पुढे जा life खुप सुंदर आहे ,फक्त तुम्ही तस तिला जगत नही…….. धन्यवाद🙏🏻 

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व Suvichar Marathi आवडल्या असतील जर तुम्हला अवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्र / मैत्रिनीसोबत, तशेच नातेवैकानसोबत Share करा ,आणि आपल्या thoughtmarathi.com  Website ला नक्कि Follow करा.धन्यवाद🙏🏻

🔴हे ही वाचा 👇👇Special For Marathi.

1) छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार

2) 100+ मराठी उखाणे 2024

3) गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🏻धन्यवाद🙏🏻