Swami Samarth Quotes In Marathi|100+ स्वामी समर्थांचे विचार

Swami Samarth Quotes In Marathi

Swami Samarth Quotes In Marathi: स्वामी समर्थांचे विचार‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य ऐकल  आणि वाचल तरीही स्वामी समर्थांची आठवन आणि मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त या जागभरात आहेत. स्वामी म्हणतात कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे जे लोक मानतात ते लोक स्वामींची भक्ती करण्यात लीन होतात व नेहमीच संकटातून मुक्ती मिळेल हे स्वामींच्या भक्तांचा त्यांच्यावर विश्वास  आहे.

आयुष्यात कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मुल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा त्याच प्रमाणे त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे नियम व महत्व  समजून देणारे श्री-स्वामी समर्थांचे कोट्स आज thoughtmarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलेत “Swami Samarth Quotes In Marathi”तशेच “Shree Swami Samarth Quotes In Marathi”जे तुम्हाला नक्कीच आवडतील तशेच तुम्हाला हे वाचून जीवनात संकटांशी लढायला नक्की मदत करतील.  स्वामींचे उर्जादायी  विचार भक्तांच्या समस्यांचे नेहमी निवारण करतात. असेच आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार  आज आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

Swami Samarth Quotes In Marathi

Swami Samarth Quotes In Marathi

Swami Samarth Quotes In Marathi

Swami Samarth Quotes In Marathi

1) एका ❌नास्तिकला ही आस्तिक ✅ करू शकणारी

अदभुत शक्ती ☀️ म्हणजे सद्गुरू 🙏 श्री स्वामी समर्थ

🌸श्री स्वामी समर्थ 🌸

2) जर नशीब 🌎 काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ❌कठीण गोष्टीने होते

आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरूवातअशक्य गोष्टीने होते

  🙏अशक्य ही शक्य 😊 करतात स्वामी 🙏

3) अडचणी ह्या ❌आयुष्यात नसुन त्या माणसाच्या मनात ✅ असतात

ज्यादिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी जीवनात 😊 आपोआप मार्ग मिळेल

🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Swami Samarth Quotes In Marathi

4) एखाद्याच्या आयुष्याची वाट ❌लावून त्याच्या हसत्याखेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना 😊 आनंद मिळतो

त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा👉 नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब हा होतोच

🥀श्री स्वामी समर्थ 🥀

5) जे बदलता येईल ते ✅ बदला,जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे

स्वीकारता येत नाही त्यापासुन दूर जा परंतु स्वाताला 😊 आनंदी ठेवा

🙏अशक्य ही शक्य करतात स्वामी 🙏

हे ही वाचा👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

shree swami samarth quotes in marathi

माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात

जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

अशक्य ही शक्य करतात स्वामी

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो

पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,त्यामुळे तत्काळ सुख मिळत,परंतू आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते

आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका

पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणुन दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका

हिर्यांमुळे जशी दागिण्याची किंमत वाढते

तशीच कर्मामुळे माणसाची   किंमत वाढते

श्री स्वामी समर्थ

जेव्हा आपण कोणासाठी  तरी काही चांगल करत असतो

तेव्हा आपल्यासाठी  सुद्धा कोठेतरी काहीतरी चांगले घडत असते

श्री स्वामी समर्थ

जिवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे

दुसर्यांच चांगल झालेल पाहण्याची हिम्मत आपल्या मनात असली पाहिजे

आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहेत याला महत्व नाही

तर आपल्या मुले कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खुप जास्त महत्व आहे

श्री स्वामी समर्थ

मानवाने गरीबांना दान करावे

म्हणजे स्वामी त्याना देतील धन

श्री स्वामी समर्थ

एखाद्या पाषाणातून देवाची मुर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात तसेच

आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला समोरे गेल्याशिवाय मानवी मुर्ती कशी बनणार

Swami Samarth Quotes In Marathi

सुखासाठी  कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल

त्यापेक्षा दु:खाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चीत येईल

श्री स्वामी समर्थ

माझा हा निवांत क्षण नसुन तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे

वर्तमानात असताना नामात रहा तु स्वत: निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीचा

अवलंबुन राहु नकोस कारण त्या रोपावर येणार्या फळावर अधिक फक्त तुझाच असेल

मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी

पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास  त्यास कधी न विसरावे मनूष्य जन्म मिळतो

एकदा स्वामी नामात आंनद सर्वदा

कोणाला आपले करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने

कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही

कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतुन प्रवेश करतो

आचार विचार घराची आखणी आहे

प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर

सुख हे घराचे छत, जिव्हाळा घराचा कळस आहे तर माणुसकी तिजोरी

आपापसात प्रेम ही धन दौलत आहे तर नाम स्मरन इथला आत्मा आहे

श्री स्वामी समर्थ

नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले

कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाने जग जिंक

मग होशील तू आणि इतर सुखी

Swami Samarth Quotes In Marathi

एक भास एक निवास नित्य स्वामी दिवासा

स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा

हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा

श्री स्वामी समर्थ

उदास अशील तर माझे नाव घे दु: खी असशील तर माझे ध्यान घे

मार्ग भेटत नसेल तर माझेविचार घे एवढ्याने समाधानी नसशील

तर बाळ अक्कल-कोटीची धाव घे

चिंता तुला त्रास देत असेल भिती सतावत असेल

कुणी नसेल तुझ्या संगी साथी तर घाबरू नको काढुस पळ

नको वागुस स्वार्थी नको मारूस मन

मी तुझाच आहे प्रती क्षण आणि सगळ्याना ठामपणे स्वामी आहे ना म्हण

श्री स्वामी समर्थ

 माझ्या वर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर

कोणीही तुझे काहीच बिघडवू शकत नाही,नित्य माझे स्मरण कर

नि:स्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा

कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा

श्री स्वामी समर्थ

Swami Samarth Quotes In Marathi

दुसरांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही

तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान

ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही

आणि वाटुन खाणारा कधीच दु:खी होत नाही

  मी माझ्या भक्तांना पाठबळ ससत देत असतो

ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्याना नाही कळाले

त्यांनी मालाच आपणहून गमावले

श्री स्वामी समर्थ

अती उच्च शिखरावर जरूर पोहोचा

पण जगाने तुमच्याकडे पहावे म्हणुन नाही तर

तुला जगाकडे नित पाहता यावे म्हणून

माझे  निष्पाप भक्त्त आणि मी भीन्न्य नाही

म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम

श्री स्वामी समर्थ

माझे सच्चे भक्त कधीच कोणाला दु:खावत नाही

कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामींच आहेत

जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सीम प्रेम करतात

खर्या आर्थाने मी त्यांच्या मागे पुढे नेहमीच चालतो

श्री स्वामी समर्थ

माणुस असुदे प्राणी असुदे ठेव समानतेचे भान

एवढे लक्षात ठेव तेथे ही स्वामी आहे हे जाण

हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेच,

माझ्या जीवनात कितीही समस्या येवू देत वा संकटे येवू दे आता

आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठाण आहे

आणि जिथे अधिष्ठाण तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे

कारण तू  स्वत:च एक उत्तर आहे तु स्वत: समाधान आहेस तुच आनंद आहेस हे परमचैतन्या असेच आम्हाला

मार्ग-दर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडुन आम्हाला कोणीच नाही

श्री स्वामी समर्थ

स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात

आणि त्यांच्या दिव्य नियोजना (Master Plan) नुसार सारे ब्रम्हांड कामाला लागते

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज महाराज श्रीसमर्थ सद्गुरु अक्कलकोट

श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय  अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जय

श्री स्वामी समर्थ

Swami Samarth Quotes In Marathi

आश्या करतो तुम्हाला श्री- स्वामी समर्थांचे प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार नक्कीच आवडले असतील, आपल्या जर अवडले असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनीन सोबत तशेच तुमच्या नातेवाइकांसोबत आवरजुन Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्की Follow करा  कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच मराठी मध्ये नव-नविन महिती घेऊन येत असतो, सर्व महिती वाचल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार, तुमचा दिवस चांगला जावो, धन्यवाद

🔴हे ही वाचा👇

1) 101+मराठी लव शायरी ❤️

2) 100+मराठी उखाणे

3) प्रेरणादायी मराठी विचार

shree swami samarth quotes in marathi

🙏धन्यवाद🙏