Friendship Quotes in Marathi|100+फ्रेंडशिप स्टेटस मराठी
Friendship Quotes in Marathi Friendship Quotes in Marathi: “फ्रेंडशिप स्टेटस मराठी” आयुष्यात कोणतेही रक्ताचे नाते नसताना जे नातं निर्माण होत ते नात म्हणजे मैत्री. जिवनात कोणीही आपल नसताना अचानक पणे आपल होत ते खर नात म्हणजे मैत्री. आई-वडीलांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांच्या सोबत मनमोकळ्या पणाने शेअर करावीसी वाटते ती खरी मैत्री असते. आपली छोटी छोटी गुपिते … Read more