Gudi Padwa Wishes in Marathi
Gudi Padwa Wishes in Marathi: मराठी संस्कृती कालगणनेनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरूवात होते. मंगलवार 9 एप्रिल 2024 रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मराठी सण गुढीपाडवा साजरा केला जाईल. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. नववर्ष मानल जाणारा, हिंदु संस्कृती मधील पहिला दिवस ज्या सणा पासून हिंदु परंपरा चालू होते असा हा आजचा दिवस, आनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहनाने शकांवर मात करुन मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना पद्दत तत्कालीन मराठी मुलखात सुरू झाल्याचं म्हटल जात. दक्षिण भारतात ही कालगणना आजही तशीच सुरु आहे. म्हणूनच thoughtmarathi.com घेऊन अलाय तुमच्यासाठी Gudi Padwa Wishes in Marathi| 2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Gudi Padwa Wishes in Marathi
1) सोनेरी सूर्याची सोनेरी किरने ,
सोनेरी किरनांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
2) सुरु होतोय नविन वर्ष मनात असुद्या नेहमी हर्ष,
येनारा नविन दिवस करेल नव्या विचाराना स्पर्श.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
3) जुन्या दु:खाना मागे सोडुन स्वागत करा नव वर्षाचे,
गुडीपाडवा घेऊन येतो क्षण प्रगतीआणीहरशाचे.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
4) उभारून आनंदाची गुढी घरी ,आयुष्यात येवो रंगत न्यारी,
साकार होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
5) स्वागत नव वर्षाचे आशा-आकंश्याचे,
सुख-सम्रुधी पडता द्वारी पाऊल गुडीचे .
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
हे ही वाचा 👉 2024 प्रेरणादायी मराठी विचार
Gudi Padwa Wishes in Marathi
6) श्रीखंड पुरी रेशम गुडी,
लिंबाच पान नव वर्ष जावो तुमच छान.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
7) नीळ्या नीळ्या आभाली शोभे ऊंच गुडी,
नवे नवे वर्ष आले घेऊन गुलासारखी गोडी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
8) मंद मंद वारा वसंताची चाहूल घेउन आला,
पालवी मधल्या प्रतेक पानात नवपण देऊन गेला,
त्याने नव वर्षाची सुरुवात हीआशीच केली,
नावीन्याच्या अनंदासाठी तो मंगल गुडी घेऊन आला.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
9) सर्व आजार व संकटांचे सावट टलो,
सुरुवात निरोगी आयुष्याची लाभो ,
हिच या शुभदिनी सदईच्छा .
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
10) वसंताची पाहट घेऊन आली,
नव चैतन्याचा गोडवा
समृद्धीची गुडी उभारू आला चैत्र पडवा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
Gudi Padwa Wishes in Marathi
11) येवो समृद्धी आंगणी वाढो अनंद जिवनी,
तुमच्यासाठी या शुभेच्छा नववर्षच्या या शुभदिनी.
🌸💐नववर्षच्या हार्दिक शुभेच्छा💐🌸
12) वर्षामागे वर्ष जाती बेत मनीचे तशेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पाहाट तुमच्यासाठी नवी गाणी गाती.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
13) सोन्याच्या काठीवर शोभे चांदीचा करा,
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुडी भरजरी खाण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
14) मराठी अभिमानाचा राजेशाही थाट,
उगवली चैत्राची सोनेरी पहाट
रंग-गंध्याच्या उत्सवात करूया सारेजण नववर्षाची सुरुवात.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
15) चैत्राची चांदेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हिच तर खरी सुरुवात.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
16) स्वागत करुया नववर्ष्याचे ऊभारून ऊंच गुढी,
भरूनी वाहो सुखांनी प्रथम मुहूर्ताची आनंदवडी.
🌸💐नववर्षच्या हार्दिक शुभेच्छा💐🌸
17) आशेची पालवी सुखाची माहेर,
समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
18) वसंत ऋतुच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
19) गुढी उभारुन आकाशी बांधुन तिरण दाराशी,
काढुन रांगोली अंगणी हर्षे पेरुनी मनोमनी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
20) मिळुनी आपण गुढी ऊभारू,
होउनी सारे एक सर्वांकडे पोहचू प्रेमाचा संदेश.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
21) उभारुन आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी
पुर्ण होवोत आपल्या सर्व इछ्या आकांश्या.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
22) सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट,
अनंदाची उधळण आणि तुमच्या दारी सुखाची बरसात.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
23) उभारतो मराठी मानाची गुढी,
नविन वर्ष सुख समाधान व उत्साह पुर्वक जावो तुमच.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
24) हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला, संस्कृती आपली शिकू जपण्याला,
विजय पताका भिडे गगनाला घेऊन, प्रेरना जिंकुया जिवनाला.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
25) शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवाती सोबत,चैत्र गुढीपाडवा दारी आला.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
26) पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू,
एकमेकाना एकजुत करु
पुन्हा नव्याने नववर्षाला सुरुवात करु.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
27) प्रेम आणि विश्वासाने, बांधलेली गुढी सोडवू शकते कुठलीही ओढी,
उभारा गुढी तुमच्या दारी,सुख-समृद्धी येईल तुमच्या घरी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
28) आनंदमय झाला सर्व परिसर ,
नव्या पालवीने गुढीपाडव्याची
सुरुवात करु चांगल्या आठवणीने.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
29) सुख नववर्षाचा मराठी अस्मितेचा
हिंदु-संस्कृती सण उत्साहाचा मराठी मनाचा
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
30) चला उभारू पुन्हा आता पर्यावरणाची गुढी,
स्वागत करू नववर्षाचे पोहचवू संदेश घरो-घरी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
Gudi Padwa Wishes in Marathi
31) दु;ख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,नव्या नजरेने नव्याने पाहू.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
32) नववर्ष घेऊन येतो सागरी लाट आनंदाची.
एकत्र येऊन सुरुवात करुया सर्व नव्या प्रवहाची,
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
33) सुर्य तोच पर्व नवे शब्द तेच वर्ष नवे,
आयुष्य तेच अर्थ नवे यशाचे सुरु होवो किरण नवे.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
34) नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या सर्व मेहनती मध्ये यश,
आणि परिपूर्णता घेऊन येवो.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
35) प्रेम, हास्य,आनंद आणि आशीर्वादांनी भरलेल्या
गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
36) नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे,
भरभराटीचे आणि यशाचे जावो.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
37) आनंदाचा साज यावे नववर्ष आपल्या जिवनात नांदवे,
सुख, समाधान ,आनंद आणि हर्ष.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
38) पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि सुखद होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू मरठी नववर्ष.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
39) वसंतऋतूची चाहूल घेऊन येते नववर्ष,
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे आनंदी हर्ष.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
40) प्रत्येक संकटाशी लढण्याचची शक्ती यावी गुढीतुन,
प्रत्येक आनंदाची सुरवात व्हावी गुढीतून
आपल्या यशाची पताका अशीच उडत जावो.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
Gudi Padwa Wishes in Marathi
41) उंच आभाली भिरभिरत राहो पक्ष्यांचे थवे,
गुढीपाडवा ठरेल कारण आपल्या आनंदाचे
सर्वांना आरोग्यदायी जावो हे नववर्ष नवे.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
42) बांबूच्या उंची सारखं समृद्धी लाभो तुम्हाला ,आणि खूप उंचावर राहूनही,
पाय जमिनीवर राहण्याचं वरदान मिळो तुम्हाला .
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
43 मोगर्याच्या आत आसतो सुगंध जसा गोडवा,
तसाच तुमच्या जिवनात मधुरता घेऊन येवो हा पाडवा.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
44) आनंदाची तोरण प्रेमाची उभारणी,
गुढीपाडवा आणि येणारं वर्ष आनंदाचं जावो हीच देवाकडे मागणी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
45) पाडवा आणेल आपल्या घरात आरोग्य,पाडवाच आणेल सुखसमृद्धी,
गुढीपाडव्या पासून सुरु होईल आपल्या यशाची कीर्ती.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
46) सोबत एकमेकाना घेऊन चालत नेहमी राहू,
नव्या यशाची गाणी आनंदाने गाऊ
शंका साऱ्या देवाच्या चरणी वाहू,
नव्या वर्षाची वाट नव्या आशेने पाहू.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
47) स्वागत करूया नववर्षाचे उभारून घरासमोर उंच गुढी,
भरुनी वाहो आनंदानी प्रथम मुहूर्ताची सुखाचीवडी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
48) रांगोळी काढुया आपल्या दारी,
गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येवो खूपसारी
नववर्षांत पूर्ण होवो आपली मनोकामना सारी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
49) गुढीचे घेऊन दर्शन आई-वडिलाना करुनी वंदन ,
करुया सुरूवात मराठी नविन वर्षाची उगालून चंदन.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
50) नेसुनी साडी माळून गजरा उभी राहीली गुढी,
नववर्षाच्या स्वागता साठी काढल्या रांगोल्या दारोरारी.
🌸💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💐
Gudi Padwa Wishes in Marathi
नमस्कार 😊मंडळी आपणा सर्वांना thoughtmarathi.com तर्फे मराठी नवीनवर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आशा करतो की तुम्हाला Gudi Padwa Wishes in Marathi या blog मधील गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी हे शुभेच्छा संदेश आपणास उपयोगाचे ठरले असतील, व आवडले ही असतील, आपणास हे शुभेच्छा संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा, तसेच आपल्या website ला सुद्धा नक्की follow करा आम्ही आशीच मराठी माहीती तुमच्या पर्यंत पोहचवत राहू. 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
जर तुम्ही तुमच्या आयुष्यात निराशेच्या वाटेवर चालत असाल, आणी तुम्हाला Motivational ची गरज आसेल तर आपल्या click here to open Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार. या Website ला नक्की Visit करा. 🙏🏻
नेहमी विचारले जानारे प्रश्न👇(FAQ)
1) 2024 मधे गुढीपाडवा कधी आहे?
ANS: मंगलवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे.
हे ही वाचा 👇👇
1) गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा