Love Quotes in Marathi
Love Quotes in Marathi: “आयुष्यात प्रेम तर होतच” जर तुम्ही सुद्धा कोणावर खर प्रेम केले असेल व तुम्हाला सुद्धा तुमच्या भावना त्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहचवाच्या असतील तर Love Quotes in Marathi लेखाच्या साह्याने आपले खरे प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्की आपली मदत करेल. 150+ पेक्षा जास्त प्रेमावरील हृदयस्पर्शी मराठी सुविचार च्या मदतीने आपले प्रेम व्यक्त करा आणी जिवनात प्रेमाचा आदर करा व समोरच्याच प्रेमाने मन जिंका.
Love Quotes in Marathi
एका चुकीमुळे संपत ते प्रेम ❌
आणि हजारो चुका माफ करत ❤ते खर प्रेम ✅
माझ्या प्रतेक वेदनेवरच औषध आहेस ❤तु,माझ्या प्रतेक सुखाच कारण आहेस तु,
काय सांगू कोण आहेस तु, फक्त शरिर माझ आहे त्यातील 😍जीव आहेस तु.
समोरच्याची👀उपस्थिती नसताना सुधा तुमच्या गालावर त्या व्यक्तीचा,
नाव घेता हसु😊येत असेल तर तुम्ही प्रेमात ❤पडला आहेत.
कितीही भांडन झाल तरी ❤मनात कोणता राग न ठेवता,
जे लगेच गोड बोलतात ना तेच खरे 👩❤👩सोबती आसतात.
हे ही वाचा 👉 👉Love❤️shayari In Marath
Love Quotes in Marathi
एकमेकांची चूक विसरून समोरच्याला समजुन घेण,
हेच तर खर प्रेम 🥀आहे .
प्रेम करण किवा प्रेमात पडण ही कुठली सोप्पी गोष्ट नाय,❌
प्रेमाल ❤आयुष्यभरा साठी सोबत ठेवण सर्वात मोठी गोष्ट आहे .✅
तुझ आणि माझ ❤नात किती वेगळ आहे ना
तु कधी जोडल👉 नाय आणि मी कधीच 👉तोडल 💔नाय
आपल्या प्रेमाला कायमच जपून ठेवा✅ कारण,
हिच एक गोष्ट आहे जी प्रतेकाच्या नशिबी नसते.❌
जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल आशा व्यक्तिला🤝कधीच सोडु नका,
कारण येवढ प्रेम करणारी व्यक्ती😊नशिबवाल्यानाच मिळते.
Love Quotes in Marathi
माहीत नाही मला हक्क आहे की नाही❌पण,
तुला दिवसभर जपायला👩❤👩खरच खूप✅ आवडत.
आयुष्यात मनापासून खर❤प्रेम✅ केल्यावर
आपल्या भावनांशी खेळणारीच माणस आपल्या❌पडरी पडतात
वास्तवात येशील का माहित नाही पण,
माझ्या मनात तुझी हक्काची जागा❤मरे पर्यंत असेल.
गर्दित असुनही एकट🍁असल्यासारख होत आहे,
कारण फक्त तुझ्या एकतीच्या सोबतिची🤝गरज आहे,
जी व्यक्ती खरंच🍁आपल्यावर प्रेम करते,
जी व्यक्ती खरंच आपल्यावर❤ प्रेम करते.
जिवनात खर❤प्रेम सर्वानाच होत पण,✅
आयुष्य भर निभावता🤝सगळ्यानाच येत नाही.❌
दिवस भरात तुझी आठवण🤩येणार नाही आस कधीच होनार🍁नाही,
कारण मी तुझ्याशिवाय दुसर कोणावर❤ प्रेम केलच नाहि.
आयुष्यात जेव्हा कोणावर खर प्रेम❤होत तेव्हा,
त्याची काळजी🥀करायला खुप चांगल वाटत.✅
ज्या व्यक्तिला😊आपल्याशी मनापासुन बोलावस वाटत ,
अश्या माणसाला कधीच❌गमावू✅नका .
आजकाल तुला माझ्याशी❤ बोलायला वेळच नसतो,
नक्की काय समजू तरसावणार प्रेम की प्रेमाचा❌आंत .
जो माणूस भांडण करुण पण तुम्हाला मनवतो,✅
समजून जा की तोच व्यक्ती तुमच्यावर जिवापाड❤प्रेम करतो.
आयुष्यात ती व्यक्ती❤सापडायला नशिब लागत,
जी तुम्हाला हसायच नसत तरी सुद्धा✅हसवण्याचा प्रयत्न करते.
एखाद्यावर प्रेम❤करण सोप असत पण,
आयुष्यभर प्रेम करुण कोणत्याही परिस्थितीत साथ🤝देण आवघड❌असत.
जेव्हा आपल्याला आवडनारी व्यक्ती🤩प्रेमाने काही म्हणते,
तेव्हा खुप हृदयस्पर्शी❤आनंद होतो.
heart touching quotes marathi
खर प्रेम त्याच घरी नांदत✅ ज्या ठिकाणी दोघान मधे समजूदार🤝 पणा असतो.
आठवणी शिवाय प्रेम❤नाही❌प्रेमाशिवाय तु नाही आणि तुझ्या शिवाय✅मी नाही.
तो बोलून गेला देवा हिला आयुष्य😳भर सुखी ठेव पण
मला सुखी राहण्यासाठी तुझी🤝साथ पहिजेल होती…..
आज जरी नाय भेटलीस तरी प्रेम❤फक्त तुझ्यावरच राहणार,
आहे✅माझ हे विसरु नको .
आशी कय जादु केलीस तू😳माझ्यावर कलत नाही,
माझ मला जिथे तिथे माझ❤फक्त तुलाच शोधत फिरत.
रस्त्यावर उभा राहुण वाट🍁तुझी पाहिली तू गेलीस पण,
तुझी आठवण❤मात्र जवळच राहिली.
मला तुझ रुसण हव आहे🍁मला तुझ हसण हव आहे,
तु जवळ❌नसतानाही मला तुझ असण✅ हव आहे.
झालेल्या गोष्टी मागे ठेवून जरा जगून बग फक्त माझ्यासाठी
मझ प्रेम तुझ्यावर आसच राहिल कायमच फक्त तुझ्यासाठी
आता तरी हो बोल,तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल
आता कस सांगू तुला मानसी ,माझ्यासाठी आहेस तू किती अनमोल.
प्रेमाच्या वाटेवर कधी ठांबायच नसत मागे वळून कधी बगायच नसत
एकमेकांचा हात हाती घेऊन संपुर्ण जग जिंकायच असत
प्रेमात रगवल्या शिवाय प्रेमाला गोडी येनार नाही
शेवटी जिलेबी ला पाकात बुडवल्या शिवाय तिला चव येत नसते
गुलाब देऊन काटे मलाच ठेवतो
अश्रू ठेउन हसु तुला देतो
येवढ सगळ होऊन प्रेम मात्र तुझ्यावरच करतो
कधी कधी आयुष्यात अनोळखी लोक जास्त जवळचे वाट्तात✅
नंतर तीच लोक आर्धवट रस्त्यावर टाकून हात सोडून जातात ❌
सगळ्यंपेक्ष्या वेगळी आणि सुंदर तू नक्की आहेस
पण त्यापेक्ष्याही सुंदर तुझ मझ्या जिवनात असण आहे
माझ प्रेम तुला विसरण सुद्धा अशक्य होउन जाईल
इतक्या अविस्मरणीय आठवणी मी तुला देऊन जाईल
कोणीतरी आपल्यासाठी झुरत आहे , वाट पाहणार्याला वेळेच बंधन आहे
वाट पाहायला लावण आस बर नाही आहे ,गेलेल्या प्रतेक क्षणाला नक्कीच खरा मोल आहे .
प्रेमाचा जसा दिलास हात तशी साथ आयुष्यात देशील का?
मनाला जसा दिलास विसावा तसा जिवनाचा मार्ग होशिल का,
माझ्या प्रेमात सुर्यासारखी किरणे नको फक्त दिव्यासारखी वात बनशील का….
शिंपल्यातल्या मोत्यासारखे आठवणीचे क्षण जपून ठेवलेत तुझ्यासाठी
माझ्याजिवा पेक्ष्या जास्त जपून ठेवलय मी तुला पुस्तकांल्या गुलाबासारख
Love Quotes in Marathi
“शेक्सपियर म्हणतो”
तू माझ्या वर प्रेम कर किवा तिरस्कार दोन्ही माझ्यात पक्ष्यात आहे,
जर तु माझ्यावर प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल
आणि जर तु तिरस्कार केला तर तुझ्या मनात असेल.
उन-सावलीचा खेळ म्हणजे प्रेम
अश्रू आणि आठवण म्हणजे प्रेम
अश्रू आणि आठवण म्हणजे प्रेम
रात्री आभालात चमकणार्या चांदन्या म्हणजे प्रेम ……….
सुख दु:खात फक्त तुझाच विचार करिल
माझ सर्व आयुष्य तुझ्या प्रेमाच्या नावी वाहील
तुझ्यासोबतचा प्रतेक क्षण मनात आठवत राहिल ,
प्रेमान तुझ बोलण मझ्या मनाला नेहमी हसवत राहिल .
तुझ्या डोळ्यांत👀नेहमी मीच दिसते ,
तुझ्यात असलेली मी पाहून गालातल्या-गालात🤩 हसते.
मनाला जसा दिलास विसावा तसा जिवनाचा मार्ग होशिल का
माझ्या प्रेमात सुर्यासारखी किरणे नको फक्त दिव्यासारखी वात बनशील का….
मी देव माणुस नाही जो तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करेल पण एक साधा मुलगा
जो तुझी नक्कीच काळजी करेल
आपल्या नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या आसल्याने कोणी दु:खी नाय झाल पाहिजे
Love Quotes In Marathi
तुम्ही त्याला प्रेम पण कस काय म्हणु शकता
जे तुम्हाला एकाकडुन नाय मिळाल तर लगेल दुसर्या कडुन अपेक्षा करता
इतक्या लवकर कस काय विसरू तिला
कारण मरण माणसाला येत आठवणीना नाही
तुला मिळवण्याची इच्छा अजुनच वाढली
जेव्हा तु बोलीस मी तुझी कढीच होऊ शकत नाही
प्रेम नेहमी होत आता पण आहे फरक फक्त येवढा आहे
की पहिल तिच्यावर होत आता आठवणीवर आहे
तुझ्या डोळ्यांत नेहमी मीच दिसते
तुझ्यात असलेली मी पाहून मनातल्या-मनात –मी लाजते
प्रेम त्याच्यावर करा, ज्याला तुम्हीआवडता
नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच संपुर्ण आयुष्य वाया घालवतो.
सर्वांपेक्ष्या वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझ माझ्या जिवनात असण आहे.
प्रेमात❤रागावून लांब गेल्या शिवाय त्या नात्यातला खरे पणा समजत नाय
हरवुनी तूझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुन-गुनत
आठवणीत नाही आयुष्यभर सोबत तुझ्या राहायचे
पाहिलं नाही शेवटचं प्रेम कायमच तुझं व्हायचंय.
जबरद्स्ती ने जोडलेल नात एक ना एक दिवस तुटून जातच
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती
नक्की असते… जिच्याशी बोल्यवर सगळा शारिरीक तान दूर होतो .
आयुष्य फक्त एकदाच मिलतो …. त्यात कोणाच मन दुखवायच नसत,
आपण दुसऱ्याला आवडतो…. त्यालाच खर प्रेम समजायच जिवनात असत.
आल्या आयुष्यात प्रेम करा…. परंतु प्रेमाचे,
प्रदर्शन सार्या जगा समोर करू नका.
समोच्याच मन ओलखनारी माणस जागात जास्त कमवा,
कामा-पुरता वेळ साधणारी नको .
तेज असावे सूर्यासारखे चमक असावी चंद्रासारखी,
सोनेरी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेमीका असावी तर फक्त तुझ्यासारखी.
खुप छान आहे आमची जोडी कितीही पण भांडन ,
झाले तरी शेवटी एकत्र येतोच दोघे आम्ही.
कलिवुगात तुम्हाला कोण खर निखल प्रेम करणारी भेटली असेल तर ती फक्त तु आहे मानु
पण तुझ्या घरच्यान मुळे आपण एकत्र नाही होउ शकलो तरी पण मला तुझी आठवण रोज येते
………….वेडे प्रेम ❤
आयुष्यात न मिळालेल प्रेम❤सांगत की येखाद्याला येवध पण जिव नका लावु
कि तुम्ही स्वाताला विसरुन जाल तिच्या आठवणीत………..
Love Quotes in Marathi
न मिळालेल्या व्यक्तीची आठवण आयुष्यभर जपने म्हणजेच खर प्रेम❤होय.
आयुष्यात प्रेम नाय मिळाल म्हणुन काय झाल देवाने दिलेल खर प्रेम आईला शेवट पर्यंत समंभाला.
Love Quotes in Marathi
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व, Love Quotes in Marathi- प्रेमावरील हृदयस्पर्शी मराठी सुविचार आवडल्या असतील, जर तुम्हाला Love Quotes आवडले असतील तर तुमच्या मित्र-मैत्रिनी सोबत तसेच तुमच्या नातेवैकांसोबत नक्की SHARE करा, आणि आपल्या thoughtmarathi.com website ला follow करा तुमच्यासाठी आम्ही असच नवनविन माहिती घेऊन येऊ🙏🏻धन्यवाद🙏🏻
हे ही वाचा 👇👇👇
1) Gudi Padwa Wishes In Marathi