Anniversary Wishes in Husband for Marathi|100+लग्न वाढदिव शुभेच्छा

Anniversary Wishes in Husband for Marathi

Anniversary Wishes in Husband for Marathi: लग्न वाढदिव शुभेच्छा “जगातील सर्वात सुंदर नात्यापैकी एक प्रेमळ नात” नवरा बायकोच, देवाने बनवलेल्या ह्या संसारीक जोड्याला जगात खुप मान्यता आहे एक स्री जेव्हा संसाररूपी बंधनात आडकते तेव्हा ती फक्त एका पुरुषावरच आयुष्यभर प्रेम करते स्वाताच्या जिवापेक्षा समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण जिव लावतो तेव्हा ते नात खुप घट्ट व विश्वासाच होत.

ह्या नात्याचा दिवस म्हणजे लग्न वाढदिवस ह्याच दिवशी आपण आपल्या प्रेमळ जोडीदाराला त्याच महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे दाखवतो मग प्रेमाची कवीता असो चरोल्या असो किवा प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा असो, म्हणुनच thoughtmarathi.com घेऊन आलय तुमच्यासाठी खास 100+ Anniversary Wishes in Husband for Marathi जे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या पतीला/नवर्याला जेव्हा तुम्ही पाठवाल किवा त्यांच्या समोर बोलाल तर नक्कीच आजच्या दिवसाला चार चांद लागतील

Anniversary Wishes in Husband for Marathi

Anniversary Wishes in Husband for Marathi

हे बंध ❤‍रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

लग्न संसार 😊आणि जबाबदारीने फुललेले

आनंदाने नांदो संसार 😍आपला ✅सुखी

🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा🎂
Anniversary Wishes in Husband for Marathi

आयुष्यात 🌍फक्त एकच इच्छा आहे आपल्या

दोघांची साथ 🤝कायम राहो

आयुष्यातील संकटाशी ❌लढताना ✅आपली

साथ कधीच न संपो हिच सदिच्छा 🍁आहे

🎂Happy Anniversary My Love🎂
Anniversary Wishes in Husband for Marathi

तुमचे माझ्या ❤आयुष्यात असणारे स्थान आणि आस्तित्व हे मी माझ्या

शब्दात नाही सांगू शकत 😊नाही

फक्त एवढेच सांगेल तुम्ही आहात म्हणून हा श्वास 🌸चालू आहे

🎂Happy Anniversary My Hubby🎂

हे ही वाचा 👉Birthday Wishes In Marathi

तू दाखवत 😊नसलास तरी तुही माझ्यावर खुप प्रेम ❤‍करतोस हे मला माहित आहे

मला प्रत्येक 🌍जन्मी हाच नवरा हवा अशी प्राथना 🍁करील 🙏🏻 देवाकडे

🎂Happy Anniversary My Hubby🎂

Anniversary Wishes for Husband In Marathi

माझ्या प्रिय 😍नवर्याला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या 🌹गुलाबी शुभेच्छा

🎂Happy Anniversary My Love🎂

जसा पाहिला होता मी माझ्या ✅स्वप्नात

जसा होता माझ्यामनात

आणि आता तसाच आहे माझ्या 🌍आयुष्यात

🎂Happy Anniversary My Love🎂

संपुर्ण जग 🌍जे शोभत असते ना ते म्हणजे प्रेम

आणि ते मला तुमच्या रुपात 😍मिळाले आहे

तुमचे प्रेम ❤आणि हे ऋणानूबंध ही माझी सर्वात प्रिय आणि अमुल्य ✅संपत्ती आहे

🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हास गुलाबी शुभेच्छा🎂

माझे सर्व सुख आणि 😊आनंद आहेस तू हृदयात ❤लपलेला श्वास आहेस तू  

तुझ्याशिवाय माझे क्षणभर ही जगने अशक्य ❌आहे ,कारण माझ्या हृदयात पडणार्या

प्रत्येक ठोक्यात आणि आवाजात आहेस फक्त 🤝तू आणि तुच

🎂Happy Anniversary My Love🎂

पल्या लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा

🎂Happy Anniversary My Hubby🎂

मी कादाचीत सर्वोत्तम पत्नी असु शकत नाही

परंतू मी नशिबवान नक्कीच आहे

कारण मला जगातील सर्वोत्तम पती मिळाला तुमच्या सारखा

🎂🎂🎂

तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगता येत नाही

सांगन एकच आहे तुमच्या शिवाय हा श्वास पण अधुरा आहे

🎂🎂🎂

Anniversary Wishes in Husband for Marathi

माझ्या मनाला आवडनारे संगीत म्हणजे फक्त तुच आहेस

जे दोघांचे संगीतमय आयुष्य आहे हे  एक गाण आहे जे पुढे जात आहे

Happy Anniversary My Love

लोक असे म्हणतात की जिथे प्रेम असते तिथे जिवन असते

तुम्ही माझ्यासाठी माझे जिवन आणि सर्वस्व सर्व काही आपणच आहात

लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्या जिवनसाठी  प्रियकराला प्रितीमय शुभेच्छा  

येणार्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे

आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहुदे माझ्या प्रिय प्रेमळ नवर्याला ….

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

 दिवा आणि वातीसारख आपल प्रेम वर्षान वर्ष पेटतच राहो

हे नात असच कायम एकमेकांच्या सोबत राहो हिच इच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

मला प्रेम करायला शिकवले फक्त तुम्ही

आयुष्याला आपल्या स्वर्ग बनवायला शिकवले तुम्ही

आयुष्यात पवलोपावली नवरा बायकोचे नाते

हे आनखी घट्ट बनवायला शिकवले फक्त तुम्ही

Happy Anniversary My Hubby

नाती जन्मो-जन्मीची परमेश्वराने ठरवलेली

दोन जिवांनी प्रेम भरलेल्या रेशीम गाठीत बांधलेली

Happy Anniversary My Love

  आहो खर सांगू का?

ह्या साताजन्माच्या आयुष्यात

माझ्या हातावर कोरलेल्या रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदिवर

फक्त तुमचेच नाव आसेल ते ही जन्मो-जन्मी कायमच

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा

Anniversary Wishes in Husband for Marathi

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे

आपल्या दोघांचि साथ कायम सोबत राहो

आयुष्यातील संकटांशी लढताना

आपली साथ कधीही न संपो हिच सदिच्छा

Happy Anniversary My Love

आहो नवरोबा माझा जिव आहात तुम्ही माझा अभिमान आहात तुम्ही

तुमच्या मुळे अपुरी आहे मी कारण माझ्या संपूर्ण संसार आणि अखंड जन्म  आहात तुम्ही

पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

 माझे सर्व सुख आणि आनंद आहेस तू हृदयात लपलेला श्वास आहेस तू  

तुझ्याशिवाय माझे क्षणभर ही जगने अशक्य आहे

कारण माझ्या हृदयात पडणार्या प्रत्येक ठोक्यात आणि आवाजात आहेस फक्त तू आणि तुच

Happy Anniversary My Love

पुन्हा एकदा माझ्या प्रिय नवरोबांना आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

My Love My Hubby

नवरोबा आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तुझ्या सोबत हा संसार करताना कशे दिवस गेले कळल सुद्धा नाही

माझ्या प्रतेक सुख दु:खात माझ्या सोबत उभा राहीलास माझ्या माणसाना अपलच करुन टाकलस

मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलिस नाहीस

नेहमी सांभाळून घेतलस आपल्यातील हे प्रेम कायम आसच राहो

आणि हे वर्ष असेच येत राहोत हिच देवाकडे प्राथना करते

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

     नवरोबा आयुष्याच्या प्रत्येक वळनावर मला तुच हवास

दु:ख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला कसलीच भीती नाही

या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी जाणीव करुन दिलीस

Happy Anniversary My Love

  तू आहेस म्हणुन ह्या संसाराला अर्थ आहे      

तु आहेस म्हणुन जगण्याला मज्जा आहे

तु आहेस म्हणुन कसली भीती उरली नाही

तू आहेस सोबत म्हणुन कुठल्याही परीस्थीतीला तोंड द्यायची हिमत मिळते

माझा नवरा माझा राजा माझा सोबती

Happy Anniversary My Love

दु:ख आणि वेदना माझ्या पासुन लांब राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी

माझी फक्त हीच इच्छा आहे

तुझ्या चेहर्यावर सदैव आनंद राहावा

हिच माझी परमेश्वराला प्राथना

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

कितीही रागवले तरी समजुन घेतले मला

रुसले कधी तर जवळ घेतले मला

रडवले कधी तर कधी प्रेमाने हसवले

केल्या पुर्ण माझ्या सर्व इच्छा

Happy Anniversary My Love

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस

तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास

ज्यासाठी मी तुमची खुप आभारि आहे

तूझ प्रेम असच माझ्यावर राहुदे

Happy Anniversary My Love

तो खास दिवस आज पुन्हा आला

ज्या दिवशी आपल्या प्रमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले होते

आणि आजही त्या सर्व आठवणी तश्याच ताज्या आहेत

तू माझ्यासाठी खुपच खास आहेस

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

पुन्हा एकदा माझ्या प्रिय नवरोबांना आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

Happy Anniversary My Love

Anniversary Wishes in Husband for Marathi

जिथे प्रेम आहे तिथे जिवन आहे

माझ्या प्रिय नवर्याला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या गुलाबी शुभेच्छा

Happy Anniversary My Hubby

मला कळत नाही की तुझ्या जवळ अशी काय जादू आहे

की जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे

Happy Anniversary My Love

चिडायला आवडत मला कराण मनवायला आहेस तू

खुप बोलते मी करण ऐकायला आहेस तु

आश्या माझ्या चिडक्या बब्याला

🎂 Anniversary च्या हार्दिक शुभेच्छा 🎂

माझ्या श्वासात तुमचा श्वास असाच गुंफून राहू द्या

तुमचा हात माझ्या हातात असाच शेवट पर्यंत राहु द्या

🎂Happy Anniversary My Hubby🎂

माझ्या 😊  प्रतेक संकटात तुम्ही नेमहीच मला साथ दिली

तुमचा हात माझ्या हातात असाच शेवट पर्यंत राहु द्या हाच आजचा माझा ध्यास

🎂 आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा 🎂

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला आज काय देऊ शुभेच्छा

जिवनभर सोबत रहा हाच देईल आजचा विश्वास

🎂 आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा 🎂

इतक्या वर्षानंतरही आजही😊माझ्या आयुष्यातील

सर्वात❤सुंदर पुरूष🌹आहेस तू

🎂 Happy Anniversary My Hubby🎂

Anniversary Wishes in Husband for Marathi

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व Anniversary Wishes in Husband for Marathi माहिती आवडली असेल, जर तुम्हाल आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रीनी तशेच आपले नातेवाईकां सोबत नक्की पाठवा आणि आपल्या  thoughtmarathi.com Website ला जरूर Follow  करा आम्ही तुमच्या साठी आशीच नविन नविन माहिती घेऊन येत असतो धन्यवाद. “तुमचा दिवस चंगला जावो”

हे ही वाचा 👇

1) Suvichar Marathi

2)  Marathi Ukhane For Female

3) Gudi Padwa Wishes In Marathi

🙏🏻धन्यवाद🙏🏻