Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi: गुरुपौर्णिमा हा फक्त भारतात नव्हे तर आनेक देशात सुद्धा मानला जातो, गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे, ज्यांना “गुरुंचे गुरु” समजले जाते आसे विशाल ऋषीव्यांस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आस बोलले जाते की ज्यांनी महाभारत लिहिले ,चार वेदांना लहान केले, 18 पुराण, श्रीमद भगवदगीता देखील लिहिले त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा महत्वाचा दिवस . याच दिवशी व्यासांचा जन्म झाला होता आसे मानले जाते.
गुरुपौर्णिमेला व्यास पूर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. गुरु किंवा शिक्षक यांना नेहमीच भारत संस्कृतीमधे उच्च स्थान दिले जाते हे आपल्या सर्वान माहिती आहे. प्रतेकाला आपल्या आयुष्यात कोणत्या तरी मार्गाने गुरुचा सहवास झाला असतो तोच प्रेमल सहवास गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला नेपाल मधे शिक्षक दिवस म्हणून सुद्धा मानले जाते, महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. म्हणूनच मग ह्या पवित्र आणि प्रेमल दिनी thoughtmarathi.com घेऊन आलेत तुमच्या साठी Guru Purnima Quotes in Marathi जे तुम्ही तुमच्या गुरुना वंदन करुन शुभेच्या देऊ शकाल. गुरुपौर्णिमा 21 Jul 2024 Sunday| रविवारी आसनार आहे.
Guru Purnima Quotes in Marathi
1) आनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,
अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली तेथेचि मज पंढरी घडावी.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
2) योग्य काय आयोग्य काय ते आपण शिकवता,
खोटे काय खरे काय हे आपण समजावता,जेव्हा काहिच सुचत नाहि आश्या वेळी आमच्या अडचणी दुर करता.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
3) जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही
तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
4) प्रतेकाच्या जिवनात कोणी कोणी गुरु असतोच,
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,
आयुष्याच्या प्रतेक वळनावर प्रतेक तप्यावर क्षणा क्षाणाला भेटणार्या
प्रतेक व्यक्तिकडुन आपण नेहमीच काहीतरी शिकत असतो, त्या माझ्या असंख्य गुरुना शतश: वंदन.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
हे ही वाचा 👉 👉101+मराठी सुविचार
5) गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरू म्हणजे निस्सिम श्रधा आणी भक्ती…गुरू म्हणजे विश्वास आणि वत्सल्य..
गुरू म्हणजे आदर्श.. गुरू म्हणजे प्रमानतेची मुर्तिमंत प्रतिक.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
6) गुरु आसतो अंधार्या रात्रीची प्रकाशवाट….
गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट..
तु हारू नको लढ म्हणत तुफानावर स्वार होणारी उस्ताहाची लाट .
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
7) जगात सर्व नात्याहुन न्यारे असते नाते गुरु शिष्याचे….
झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास जापतात भविष्याचे….
सजीव निर्जिवांकडुन मिळालेली प्रेरणा ही गुरुच असाते….
मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास अन् नवनिर्माणाची आसही गुरुच आसते.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
Guru Purnima Quotes in Marathi
8) ना वयाचे बंधन ना नात्याची जोड ज्याला आहे आगाध ज्ञान जो देई निस्वार्थ दान
गुरु त्यासि मानावा देव तेथेची जानावा
जिवनातला खरा अनंद शोधायला शिकवतो तो गुरु
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवुन देतो तो गुरु.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
9) तुम्हीच शिकवले बोट पकडुण चालायला,
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
10) गुरु तुमच्या उपकाराची कशी फेडु मी मोल,
लाख किमती आसेल धन पण गुरु माझा आनमोल.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
11) गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानावीना आत्मा नाही….
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
12) स्वप्नाना बगायाला वास्तवाचे डोळे लागतात
स्वप्ननाना जिंकायला यशाचे बळ लागते
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात
त्या प्रयत्नाना बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
Guru Purnima Quotes in Marathi
13) दिशादर्शक बाण असतो गुरु……संस्काराची खाण असतो गुरु
प्रगतिचा पंख आसतो गुरु कर्तुत्वाच्या रणांगानावरती शंखनाद आसतो गुरु.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
14) गुरु आसतो सर्वात महान जो देतो सर्वाना ज्ञान,
चाला तर मग या गुरुपौर्णिमेला करू गुरुना प्रणाम
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
15) काय कीर्ति वर्णावी गुरुंच्या आगम्य महतिची,
कठीण प्रसंगी आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतिची…
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
16) हातात छडी आसनारा म्हणजेच गुरु नव्हे . कळत नकळत कितेक गुरु भेटतात
चालती फिरती शाळा करुन आयुष्याचे धडे शिकवतात.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
17) आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट..
गुरुविण गुरु विण कोण दखविल वाट..
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
18) गुरुवीण ना मिळे ज्ञान ज्ञानावीण न जगी सन्मान,
जिवन भवसागर तराया.. चला वंदू गुरुया…
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
19) जे जे आपणासी ठावे ,ते दुसर्यासी देई शाहाणे करुण सोडी सकळ जना
तो ची गुरू खरा आधी चरण तयाचे धरा.
गुरु त्यासि मानावा देव तेथेची जानावा
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
20) जिवनातला खरा अनंद शोधायला शिकवतो तो गुरु
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवुन देतो तो गुरु
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
Guru Purnima Quotes in Marathi
21) जो बनवतो प्रतेकाला मानव जो करतो खर्या-खोट्याची ओळख,
देश्याच्या आश्या निर्मात्याना आमचा कोटी- कोटी प्रणाम।
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
22) गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरू म्हणजे निस्सिम श्रधा आणी भक्ती…गुरू म्हणजे विश्वास आणि वत्सल्य..
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
23) गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम…… गुरू म्हणजे अखंड वाहणारा झरा
गुरू म्हणजे आदर्श.. गुरू म्हणजे प्रमानतेची मुर्तिमंत प्रतिक.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
24) गुरु असतो ध्यास किर्तिचा… गुरु असतो श्वास पुर्तिचा.
🌸🌹💐
25) गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरण आशेचा.
🌸🌹💐
26) गुरु असतो सुगंध सत्कर्याचा गुरु असतो वारा प्रेमाचा
🌸🌹💐
27) गुरु असतो जबाबदारीचा सागर गुरु असतो जाणिवांचा जागर
🌸🌹💐
28) गुरु असतो अधीकाराचे आधिस्तान गुरु असतो सद्वीचारांचे प्रतिस्ठान
🌸🌹💐
29) गुरु दाखवतात जिवनाचा मार्ग,त्या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
30) आधी गुरुना वंदावे,
मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बापं
नाव घेता हरतील पापं
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
31) गुरु तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार,
आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार,
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर ,
हीच प्रार्थना पायाशी आपल्या गुरूवर्य …
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
32) गुरु शिवाय नाही होत आयुष्य साकार
सोबत जेव्हा असते गुरूंची साथ,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
33) गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
गुरु म्हणजे आहे काशी, साती तिर्थ तया पाशी
तुका म्हणे ऐंसे गुरु ,चरणं त्याचे ह्रदयीं धरू
Guru Purnima Quotes in Marathi
34) प्रतेकाच्या आयुष्य मधे एक असा माणुस येतो
ज्या मुळे त्या व्येक्तिचे सर्व जिवन बदलून जात ,आश्या माणसालाच गुरु आस म्हण्तात.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
35) गुरुने दिला आम्हा ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू जिवनभर पुढे वारसा
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
36) गुरू सर्या जगाची माऊली, जणू सुखाची सावली होइल
होइल गुरु चरणाचे दर्शन, मिळे आनंद
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
37) आयुष्यात भेटलेली ती प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून नकळत काही ना काही नविण शिकायला मिळाले ती गुरूच आहे. मग ती व्यक्ती जवलची आसो किवा आनोल्खी असो, वंदनीयच आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून 🌸 गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा🌸
38) हजार दिशा शोधण्यापेक्षा एकाच मार्ग शोधा आणि त्या मार्गावर गुरुने संगितल्या प्रमाने चाला,
योग्य मर्ग दखवनार्या मझ्या सर्व गुरुना प्रथम वंदन.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
39) जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल,
परंतु आम्हा विद्यार्थ्यांसाठी आपण एक महा नायक आहात.
देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव पातीशी राहतील.
🌸🌹💐
40) गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे समुद्र नाले त्याला आकार,
गुरु आहे आकाशात , गुरु आहे भवसागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे विश्वात.
🌸🌹💐
41) तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने एखाद्याचे आयुष्य बदलते,
आणि मित्र तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीत जिंदगी बदलते.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
Guru Purnima Quotes in Marathi
आशा करतो तुम्हाला वरील सर्व, Guru Purnima Quotes in Marathi | 2024 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आवडल्या असतील, जर तुम्हाला शुभेच्छा/ Quotes आवडल्या असतील तर तुमच्या मित्र-मैत्रिनी सोबत तसेच तुमच्या नातेवैकांसोबत नक्की SHARE करा, आणि आपल्या thoughtmarathi.com website ला follow करा तुमच्यासाठी आम्ही असच नवनविन माहिती घेऊन येऊ धन्यवाद.🙏🏻
- नेहमी विचारले जाणारे प्रश्न👇 (FAQ)
- 1) 2024 मधे गुरू पौर्णिमा कधी आहे?
- ANS: गुरुपौर्णिमा 21 Jul 2024 Sunday| रविवारी आसनार आहे
- 2) गुरू पौर्णिमा का साजरी केली जाते/ का करतात?
- ANS: प्रतेकाच्या आयुष्यात कोणतरी एक गुरु असतो, त्याला व्यक्त/ आदर/ कृतज्ञता करन्यासाठी.
- 3) गुरु पौर्णिमा कशी साजरी करतात?
- ANS: गुरु पौर्णिमा ही नेहमी आपल्या गुरुना वंदन करुन त्याना भेटुन किवा
- त्यांच्या सन्मानार्थ प्रार्थना करुन केळी जाते, काहि जन मंदिरामधे जाउन आश्रमा मधे जाउन गुरुंचे
- दर्शन घेतात व आपली गुरु पौर्णिमा साजरी करतात.
हे ही वाचा 👇👇👇
3) गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा