Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane
For Female
,सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या thoughtmarathi.com या ब्लॉग वर स्वागत आहे. एका योग्य जीवनसाथी सोबत लग्न व्हायला नशीब लागत कारण लग्नासोबत फक्त दोन शरीराचीच नाही तर दोन हृदयाचं सुद्धा मिळण होत. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा ती म्हणजे उखाणे. लग्न सराई आली म्हणजे उखाणे सुरु. आणि लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. आणि या क्षणाला घेतला जाणारा उखाणा आपण आयुष्यात शेवटपर्यंत कधीच विसरू शकत नाही.
खुप वर्षा पासून चालत आलेली ही उखाने प्रथा आज पण तेवढीच महत्वाची व मजेदार गमतिशिर आहे. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो,जोडप्याचे लग्न झाल्यावर त्यांना घरात प्रवेश करताना दोन ओळी बोलाव्या लागतात . पतीचं नाव एका काव्यमय पंक्तीं मध्ये घेतात त्यालाच उखाने असे बोलतात. म्हणूनच आज मी तुच्यासाठी घेऊन आलो आहे एकापेक्षा एक जबरदस्त उखाणे.
Marathi Ukhane For Female, या लेखामध्ये सुंदर सुंदर नवविवाहित महिला / नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे सुद्धा सामायिक केलेले आहेत. या Modern Marathi Ukhane for Female, blog मधील Marathi Ukhane तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हे उखाणे तुम्हीं तुमच्या मित्र / मैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर कर
Marathi Ukhane For Female
1) प्रेमाच्या छायेत आयुष्य घेते विसावा….
रावांच नाव घेते आपला आशिर्वाद आसावा.
2) कळी हसलि फुल फुलले मोहरुन आल सुगंध…
रावांमुळे जिवनात बहरुण आलाय आनंद.
3) प्रतेक दिवस प्रेमाने करतो साजरा..
राव आणतात रोज मला मोगऱ्याचा गजरा.
4) मधाची गोडी आणी फुलांचा सुगंध….
रावांच्या संसारात सापडला मला खरा आनंद.
हे ही वाचा 👉2024 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
5) मोगऱ्याच्या फुला पेक्ष्या नाजुक दिसते शेवंती..
रावांना मिळो दिर्घायुष्य हिच देवाला विनंती.
6) काचेच्या बशीत बदामाचा हलवा … रावांच नाव घेते सासूना बोलवा.
7) आकाशात उडतोय पक्षांचा थावा….
रावांच नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
8) कुलदेवतेपुढे आत्तराचे सडे …. रावांच नाव घ्यायलामी सर्वांच्या पुढे.
9) गणपती बाप्पाला मोदकाची आवड… रावांची पती म्हणुन केली मी निवड.
10) मोगऱ्याचा गजरा गुलाबाच हार..
रावांच्या रुपात भेतला मला सुंदर जोडीदार.
11) माझा आवडता ऋतू आहे वर्षा,.. ही माझी आर्ची मी हिचा परश्या.
12) देवीच्या पूजेत सोन्याचे गंगाल … हिच्या मांडीवर खेळविन एका वर्षात बाळ.
13) सोन्याच्या किचन मधे चांदिचा ओटा….राव सोबत असताना नाहि आनंद तोटा..
14) चांदीच्या ताटात खडीसाखरेची वाटी…रावांच नाव घेते सात जन्मांसाती.
15) कुंकू म्हणजे सौभग्य संसार म्हणजे खेळ…
रावांच नाव घेते हळदी कुंकाची वेळ.
Marathi Ukhane For Female
16) इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून … रावांच नाव घेते, पाटलांची सून.
17) तार गेली पत्र गेले नंतर मोबाइल आले …
रावांशी लग्न करून मी सौभग्यवती झाले.
18) गहु तांदलाने भरले खूप …. रावांचा स्वभाव भारी आहे खूप.
19) अंगणात व्रुंदावनं व्रुंदावनात तुळस…. रावांच नाव घ्यायला मला नाही आलस.
20) आई वडिलांची सेवा करावी जीवा …
रावांच नाव घेऊन पाहिन मोक्षाचा ठेवा.
21) सोन्याच्या अंगठीत रंगीत खडा …
रावांनी घातला मला सौभाग्यचा चुडा.
22) चांदीच्या सुईला सोन्याच वेज …. रावांच्या चेहर्यावर सूर्याच तेज.
23) मारुतीच्या पायावर ओतते पाणी …. राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी.
24) मामा घरी वाजतात नगारे … रावांच नाव घेऊन मोडते धिगारे.
25) मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला…
रावांचे आयुष्य वाढो हिच प्राथना तुला.
26) गणपती पुढे कारंज उडे… रावांच नाव घेते सत्यनारायणा पुढे.
27) मंगलसुत्र आणि जोडवे सौभाग्याची खुण…
रावांच नाव घेते भोइरांची सून.
28) गुलाबाच फ़ूळ बगताच ताज … राव आहेत सौभाग्य माझ.
29) गुलाबाच फ़ूळ बगताच ताज … राव आहेत सौभाग्य माझ.
30) शिक्षण शिकवतात पिता घरकाम शिकवते माता..
रावांच नाव घेते खास तुमच्याकरिता.
Marathi Ukhane For Female
31) सुशिल घरान्यात जन्मले कुलिन घरान्यात आले …
रावांना हार घालून सौभाग्यवती झाले.
32) सुखी संसारचा प्रत्येकिला वाटतो हेवा … राव आहेत सौभाग्याचा ठेवा.
Marathi Ukhane For Female
33) दारी होती तुळस तिला घातले होते पाणी,
आधी होते आई बाबांची तान्हि आता झाले रावांची राणी.
34) दोन जिवांच मिलन जनु शतजन्माच्या गाठी…
रावांच नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
35) सोन्याची आंगठी चांदीचे पैजन … रावांच नाव घेते एका गुपचुप सारे जण.
36) संसाराच्या सागरात प्रेमाची लाटा… रावांच्या सूख; दुखात माझा अर्धा वाटा.
37) हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी …
रावांच नाव घेताच येई चेहर्यावर तरतरी.
38) पैठणी वर शोभे नाजूक मोराची जोडी…
रावांन मुले आली माझ्या आयुष्यला गोडी.
39) आतुन मऊ पन बाहेरुन काटेरि साल….
राव दिसले खडुस तरी मात्र विशाल.
40) सासरची छाया माहेरची माया… राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया.
41) गुलाबाचा सुगंद पावसाळ्यातील आनंद…
रावांशी जुळले आता ऋणानुबंध.
42) नील नभाच्या तबकात नक्षेत्राचा हार… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
43) पुण्याचे पेढे नाशिक चा चिवडा…. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
44) आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून…
रावांच नाव घेते तुमचा मान राखून.
45) नाच रे मोरा आमब्याच्या रानात … रावांच भरले माझ्या मनात.
46) चिमनि करते चिव-चिव वनात…. रावांना बगुन आनंद होतोय मनात.
47) चाफा चालेना चाफा बोलेना..रावांच माझ्या-शिवाय पानच हालेना.
48) गीतेत जसा भाव फुलांत जसा सुगंध …
रावांमुळे मीळाला माला भरभरुन आनंद.
49) आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून…
रावांच नाव घेते तुमचा मान राखून.
50) दुध तुप आणि लोणी… रावांच नाव घेते मी त्यांची राणी.
51) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने….
रावांच नाव घेते पत्नि या नात्याने.
52) मोगऱ्याच्या फुला पेक्ष्या नाजुक दिसते शेवंती..
रावांना मिळो दिर्घायुष्य हिच देवाला विनंती.
53) नट्टा-पट्टा करुन छान मी सजते..रावांचे नाव घ्यायला मला बाई लाज वटते.
54) सोन्याच्या किचन मधे चांदिचा ओटा….राव सोबत असताना नाहि आनंद तोटा.
55) हिवाळ्यात वाजते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन…रावांचे नाव घेते पाटलांची सुन.
56) जंगलात जंगल ताडोबाच जंगल..
संसारात राहो सर्व कुशल मंगल.
58) रसाळ आंब्याची पिवळी-पिवळी साल …रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
*Modern Marathi Ukhane for Female.*
1) प्रपोस केल देऊन गुलबाची फुल…
रावांशी लग्न झालय पण एवढ्यात नाही हा मुल.
2) माझ्या बायकोचा चेहरा आहे खुप हासरा …
टेन्शन प्रोब्ल्र्म सगळे क्षणामधे विसरा.
3) भेंडीच्या भाजीत घातला Tasty मसाला ….
रावांच नाव माहितेय तरी मला विचारता कशाला.
4) तिची नि माझी Chemistry आहे एकदम वंदरफुल राणी माझी आहे खरच किती ब्युटीफुल.
5) शनिवार रविवार सुत्तिचा वीकेंड …
रावांच नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधीच एंड.
6) स्टूलावर स्टूल 22 स्टूल …. राणी माझी खूपच ब्युटीफुल.
7) इन मीन साडेतीन , … राव माझे king मी त्यांची Queen.
8) मिळुन काम केल्यावर काम होतात लवकर मी चीरते भाजी आणि …
राव लावतो कुकर.
9) माझ्या बायकोचा चेहरा आहे खुप हासरा ...
टेन्शन प्रोब्ल्र्म सगळे क्षणामधे विसरा.
10) काचेच्या ग्लासात ठेवला आंब्याच सरबत …
रावांशीवाय मला नाही करमत.
11) सोन्याच्या दिव्यात प्रेमाची फुलवात…
रावांच नाव घेते पावसाची झाली सुरवात.
12) सागरात सरिता जीवनात ज्योती…
राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती.
13) लाल मणी तोडले काले मणी जोडले…. रावांमुळे माहेर घर सोडले.
14) एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल..
राव सोबत आसताना कशाला हवा हमाल.
15) आभाल भरले धुक्याने सुर्य मात्र एक… रावांच नाव घेते मी पाटलांची लेक.
*Modern Marathi Ukhane for Female.*
16) चार वर्षांचा संसार पण प्रतेक दिवस गोड,
तिन्हि सांजेला मनाला लागे… रावांची ओध.
17) बसली होती दारात नजर गेली आकाशात….
रावांचा फोटो माझ्या प्रेमाच्या नकाश्यात.
18) खाण तशी माती….. राव माझे पती आणि नी त्यांची सौभाग्यवती.
20) लाल मणी तोडले काले मणी जोडले…. रावांमुळे माहेर घर सोडले.
Marathi Ukhane For Female
*मकरसंक्रांत SPECIAL UKHANE FOR FEMALE*
1) संसार रूपी जीवनात सासू सासरे आहेत हौशी …
रावांच नाव घेते संक्रांतिच्या दिवशी.
2) आई सारखी माया जगात नसते कोणाला….. रावांच घेते संक्रांतिच्या सणाला.
3) हिमालय पर्वतावर बर्फाच्या एराशी… रावांच नाव घेते संक्रांतिच्या दिवशी.
4) तिळाच्या लाडुसोबत देते काटेरी हलावा…
रावांच नाव घेते त्याना लवकर बोलवा.
5) उगवलि प्रथा विहंग उडाले गात …. रावांच्या जीवावर करते मी संक्रांत.
6) मोत्याची माळ सोन्याची साज …. रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.
7) रूसलेल्या राधीकेला कान्हा म्हणतो हास ….
रावांच नाव घेते संक्रांतीला खास.
8) घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण ….
रावांच नाव घेते संक्रांतिचे कारण.
9) माझ्या संसाराला नजर ना लागो कोणाची…
रावांच नाव घेते संक्रांतिच्या दिवशी.
10) तिळाचा हलवा सोन्याच्या वाटीत..रावांच प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.
*मकरसंक्रांत SPECIAL UKHANE FOR FEMALE*
11) संक्रंतिच्या सणाला असतो सोन्याचा मान …
रावांच्या जीवावर देते हळदिकुंकाच वाण.
12) तिळाच्या लाडुसोबत देते काटेरी हलावा…
रावांच नाव घेते त्याना लवकर बोलवा.
13) संक्रांतिच्या दिवशी पतंग उडतात आकाशात…
रावांच्या सहवासाने सुख् आले आयुष्यात.
14) एका आठवड्यात दिवस आसतात सात…
रावांच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
15) मारुतीच्या देवलात किर्तन चालते मजेत……
रावांच नाव घेते संक्रांतिच्या पुजेत.
*हळदीकुंकु Marathi Ukhane Female*
1) आकाशी चमकती तारे जमीनी चमकती हिरे…
रावांच नाव घेते लक्षद्या सारे.
2) दिवाली होती म्हाणून बनवले करंजिचे सारण…
रावांचे नाव घेते हळदी कुंकुचे कारण.
3) नीलमणी आकाशात चंद्राची प्राभा…
रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा.
4) हळदी कुंकवाला गिफ्त देन्याची आहे प्रथा….
रावांसोबत राहुन दुर झाल्या सर्व व्याथा.
5) हळदी कुंकुच्या कार्यक्रमाला जमल्या सर्व महिला…
रावांच्या नाव घेण्याचा मला मान भेताला पहिला.
6) वडिलांची माया आणि आईची कुशी…
रावांचे नाव घेते, हळदी कुंकुच्या दिवशी.
7) हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण …
रावांचे नाव घेते हळदी कुंकुचे कारण.
8) दिवाली होती म्हाणून बनवले करंजिचे सारण…
रावांचे नाव घेते हळदी कुंकुचे कारण.
9) नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेश….राव माझे मिस्टर मी त्यांची मिस्सेस.
10) सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी… राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी.
*हळदीकुंकु Marathi Ukhane Female*
11) फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट…
रावांमुले मिळाली माझ्या आयुश्याला वाट.
12) हळदी कुंकूला झाली महीलांची गर्दी….राव घालतात पोलीसांची वर्दी.
13) जळगाव फेमस आहे पिकवण्यासाथी केळी ..
रावांचे नाव घेते हळदी कुंकुच्या वेळी.
14) कपाळावर कुंकु आणि गळ्यात मोत्यांचा हार..
रावांचे नाव घेताना आनंद होतोय फार.
15) हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकुचा लाल…
रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल.
Marathi Ukhane For Female: जर तुम्हाला वरील सर्व उखाने आवडले आसतील तर तुम्हीं तुमच्या मित्र / मैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा .आणि आपल्या thoughtmarathi.com website ला follow करा तुमच्यासाठी आम्ही असच नवनविन माहिती घेऊन येऊ धन्यवाद.
🔴हे ही वाचा 👇👇👇
1) गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा