Thank You For Birthday Wishes in Marathi
Thank You For Birthday Wishes in Marathi: “वाढदिवस आभार संदेश मराठी” आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनेक आपले जवळचे मित्र/मैत्रीनी आपले नातेवाईक आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात काही तुमच्या जवळ राहणारे तर तुम्हाला तुमच्या घरी येऊन शुभेच्छा देतच असतात ,परंतू काही लोक आहेत जी आंतराने तुमच्या पेक्ष्या लांब आहेत पण प्रेमाच्या मायेने नेहमी तुमच्या मनात असतात तेव्हा ते लोक तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्त Massage किंवा Call करतात तेव्हा तुम्हाला त्यांना आभार संदेश पाठवायला लागतात.
जेव्हा समोरचा आपल्याला प्रेमाने भरभरून चांगल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा त्याला नुस्त thank you म्हणून चालत नाही त्यासाठी तुमच्या प्रेमाच्या लोकाना,त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी काही प्रेमळ संदेश द्यावे लगतात जे तुम्हाला आज आपाल्या वाढदिवस आभार संदेश“या Article मध्ये बगायला मिळतील.मला माहिती आहे तुम्हाला आपले वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश नक्की आवडतील त्याच सोबत आपल्या thoughtmarathi.com Website वर आजुन खुप प्रकारच्या गोष्टी आहेत ते सुध्दा तुम्हाला नक्की आवडतील.
Thank You For Birthday Wishes in Marathi
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख💎मोलाच्या आहेत ,
तुमचे हे निरागस प्रेम ❤ आमच्यावर असेस कायम स्वरूपी राहूदे.
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻
सर्व मित्र 😊 व नातेवाकांच्या शुभेच्छा नेहमी आसतात माझ्या ❤ साथीला,
आपलेपणाचा ✅ नेहमीच तर गंध 🤝 आसतो आपल्या मातीला.🍁
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻
जिवनात 😊 जन्मदिवस असतोच ✅ स्मरणीय,
त्यात आपल्या प्रेमळ ❤ शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय.🍁
मनापासून धन्यवाद..🙏🏻
आपल्या या सदिच्छाचा कसा काय उचलू 😊 भार,
काही कळेनासे झाले 😍 कसे काय मानु तुमचे आभार.🍁
..🙏🏻
वेळात ⌚ वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा कश्या काय ❌ विसरणार,
आपल्या शुभेच्छाच्या जोरावार आधिक जोमाने कार्य ✅ करणार.
तुमचे मनःपूर्वक आभार🙏🏻
हे ही वाचा 👉मराठी लव शायरी
Thank You For Birthday Wishes in Marathi
आपल्या शुभेच्छा 🤝 कामी येणार यात मुळीच ❌ नाही काही वाद,
आपल्या प्रेमळ शुभेच्छानसाठी आपणास मन: पुर्वक🙏🏻आभार.
मन: पुर्वक आभार.🙏🏻
फक्त धन्यवाद म्हणून काढणार ❌ नाही मी पळ,
तुमच्या प्रेमळ 🌹 शुभेच्छाच मला देतात जगण्याचे ✅ बळ.
मनापासून धन्यवाद..🙏🏻
कसे मानू आपले आभार मला समजत ❌नाही काही,
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच ☀माझ्या पाठीशी ठाम उभ्या ✅ राही
मनापासून धन्यवाद..🙏🏻
आपल्या शुभेच्छासाठी आभार नाही ❌ मानणार
तर जन्मभर ❤ कायम आपल्या ऋणात ✅ राहणार
धन्यवाद..
आजच्या या धावपळीच्या युगात आपण मला आठवणीने स्नेहपुर्वक जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
खर तर आपल्या माणसाना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त केल्या शिवाय,
काही पर्यायच नसतो.
तुमचे मनःपूर्वक आभार
आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी हो ते तुमचे प्रेम काळजी सदिच्छा,
आशिर्वाद ,व साथ आश्या पवित्र भावनांचा तो सोहळा होता.
मनापासून धन्यवाद..
Thank You For Birthday Wishes in Marathi
माझ्यासाठी माझ्या वाढ्दिवसाच्या दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान थोर-मोठांनी दिलेल्या,
अमुल्य शुभेच्छा व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मानापासुन स्विकार करतोय.
तुमचे मनःपूर्वक आभार
सोबतच गेल्या वर्षाभरात माझ्याकडुन काही चुका झाल्या असतील,
तर मला माफ करा व तुमचे प्रेम मझ्यावर असेच ठेवा ही विनंती.
धन्यवाद
मानू कसे काय आभार तुमचे माला खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी प्रेमामोलाचे शब्द काही आज माला मिळत नाहीत
मनापासून धन्यवाद..
Thank You For Birthday Wishes in Marathi
नेहमी राहील मानामध्ये तुमच्या उपकरांचा भार,
शब्दातून व्यक्त करता येत नाही तरी सुद्धा
तुमचे मनःपूर्वक आभार
माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळ्यानी अनेक माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या,
प्रेमळ भावना व्यक्त केल्या त्या सर्व शुभेच्छांचा मनापासून आदराने स्वीकार करतो.
मनापासून धन्यवाद..
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी सुद्धा देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फार मोठ्या ठरतात
आणि ही आपली प्रेमळ माणस आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव नेहमी करून देतात
आपण दिलेल्या शुभेच्छ बद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार.
मनापासून धन्यवाद..
आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून खुप आभार मानतो
व तुमचे असेच प्रेम, साथ,आपुलकी, आशीर्वाद
तुमच्याकडून नेहमी मिळत राहो हीच विनंती.
तुमचे मनःपूर्वक आभार
मला जर कोणी विचारले काय कमावले जिवनात
तर मी अभिमानाने व गर्वाने सर्वाना सांगेन की
तुमच्यासारखी जीवा भावाची प्रेमळ माणसं कमावली
मनापासून धन्यवाद..
मानतो मी आभार सर्वांचे मनापासून,
प्रेमळ तुमची साथ शुभेच्छांची अशीच माझ्य सोबत राहूदे
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या जिव्हाळया मनात
आपुलकीचे भाव कायम सदैव कायम असू द्या.
तुमचे मनःपूर्वक आभार
आपल्या या प्रेमळ नात्याला नाव जरी नसलं तरी ते,
रक्ताच्या नात्यालाही एकनार नाही आणि मग कितीही घाव होऊ द्यात या नात्यात ,
तुमच्या-सारक्या मणसनान मुळेच दुःख माझं कायमच मागे सरतं
आज तुम्ही दिलेल्या प्रेमळ सार्या शुभेच्छामुळे मला नेहमी प्रेरणा व उर्जा मिळेलएवढं नक्की.
मनापासून धन्यवाद..
thank you message for birthday wishes in marathi
मोल आजच्या शुभ दिवसाचे,
कोणत्या शब्दात मांडावे कळत नाही मला ,
हर्षाने नटलेल्या फुलाने सजलेल्या प्रत्येक
क्षणांना मनात साठवून ठेवावे आस वाटतय आज मला
धन्यवाद
तुमचे शब्दात आभार व्यक्त होणार नाही कधीच शक्य
तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छा विषयी आपले मनापासून ऋणी कायमचा आहे.
असेच प्रेम व तुमची प्रेमळ साथ
माझ्याबरोबर कायमस्वरूपी राहूदे ही इच्छा
मनापासून धन्यवाद..
तुमच्या निखळ प्रेमाने व निर्मळ मनाने
मी तर खरोखर हावला होऊन गेलो आहे
तुम्ही मला जे काही आज शुभेच्छा द्वारे तसेच कॉलद्वारे
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
त्यासाठी तुम्हा सर्वांचा मी मनापासून खूप आभारी आहे
काही लोकाना चुकून धन्यवाद करण्याचे राहून गेले
असेल तर त्यांनी कृपया मला माफ करा पण,तुमचे प्रेम कायमचे आसेच राहुद्या
तुमचे मनःपूर्वक आभार
ज्या माझ्या सर्व मित्रांनी मला आज ज्या काही शुभेच्छा दिल्या
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे
कर्ज मी कधीच फेडू शकणार नाही
आपले प्रेम माझ्यावर कायमचे असेच नेहमी राहो
तुमचे मनःपूर्वक आभार
तुमचे सर्वांचे प्रेम या पुढे ही असेच कायम राहुदे,
हीच माझी परमेश्वराकडे मागणी आहे .
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या
पुढील जिवानासाठी प्रेरणादाई राहतील
तुमचे मनःपूर्वक आभार
जेवढा आईबाबां-विषयी मनात प्रेम व आदर आहे ना तितकाच आदर
तुझ्यासाठीही आहे, माझा वाढदिवस इतका खास
बनविल्याबद्दल मनापासुन खूप खूप आभार
तुमचे मनःपूर्वक आभार
माझ्यासाठी असणारा हा सामान्य दिवस तुमच्यामुळेच सुंदर व खास होतो.
तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने माझेमन बहरून निघाले आहे
तुमचे मनःपूर्वक आभार
आज माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून तुम्ही या खास दिवशी माझा
विचार केला या त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच माझ्यासोबत रहा.
तुमचे मनःपूर्वक आभार
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छा आणि
चांगल्या आशीर्वादांबद्दल सर्वांचे मनापासुन खुप सारे आभार.
तुमचे मनःपूर्वक आभार
वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मानापासुन आभार मानते–मानतो
प्रतेक वर्षी आपले निर्मल प्रेम असेच वृद्धिंगत होवो हीच माझी तुमाला विनंती
तुमचे मनःपूर्वक आभार
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटू देऊन व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप मानापासुन आभार
असेच प्रेम व तुमचे आशीर्वाद कायम माझ्यावर असेच राहू द्या.
तुमचे मनःपूर्वक आभार
तुम्ही सारे केवळ माझे जोडीदार नाही तर माझ्या जिवनाचा एक महत्वाचा भाग आहात
माझा हा वाढदिवस इतका खास केल्याबद्दल मी तुमचा खूप मनापासुन धन्यवाद आहे
तुमचे मनःपूर्वक आभार
घरापेक्षा अधिक वेळ मी तुमच्या सोबत कायम असतो
माझा हा आजचा खास दिवस तुम्ही आपलासा केलात आणि माझा आनंद वाढीव केलात
त्यामुळे तुमचे मनापासून आभारी आहे
तुमचे मनःपूर्वक आभार
एखाद्याच्या आयुष्यात चांगली माणसं असणं यापेक्षा अधिक मोठा सोनाचा दागिना तरी काय असणार
जोडीदाऱ्याच्या रूपाने हा खजिना मला मिळाला आहे
माझा वाढदिवस खास केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार
तुमचे मनःपूर्वक आभार
तुम्ही सर्वानी दिलेल्या शुभेच्छा कायमच माझ्या सोबत आठवणीत राहतील
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा प्रेमळ वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. तुम्ही खूपच खास आहात माझ्यासाठी
तुमचे मनःपूर्वक आभार
वाढदिवस हा खास असतोच. पण अधिक खास होतो जेव्हा तुमच्या आयुष्यात खास व्यक्ती असतात आणि ती खास व्यक्ती तू आहेस. माझा वाढदिवस तुझ्यामुळेच येवढा खास झाला आहे. खूप खूप धन्यवाद
तुमचे मनःपूर्वक आभार
माझ्या आयुष्यात येऊन माझा प्रत्येक वाढदिवस स्पेशल बनविल्याबद्दल मनापासुन धन्यवाद
तुमचे मनःपूर्वक आभार
thank you message for birthday wishes in marathi
आश्या करतो तुम्हाला सर्वाना वरिल सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश।Thank You For Birthday Wishes in Marathi, “वाढदिवस आभार संदेश“आवडले असतील, जर आवडले आसतील तर नक्कीच तुअम्च्या मित्र मैत्रीनी सोबत तशेच तुमच्या नतेवाइकांसोबत आवर्जून share करा व आपल्या thoughtmarathi.com Wesite ला नाक्की Follow करा आम्ही तुमच्यासाठी आशिच नविन-नविन माहिती घेऊन येत असतो धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi
हे ही वाचा 👇
2) मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा