Attitude Quotes In Marathi|100+मराठी रुबाबदार स्टेटस

Attitude Quotes In Marathi

Attitude Quotes In Marathi: “मराठी रुबाबदार स्टेटस” हा एक उत्तम मार्ग आहे जो जगाला आपले सामर्थ्य दाखवण्याच काम करतो. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या Best Attitude मधूनच दिसून येते. आयुष्यात जे काही साध्य करायचे आहे ते केवळ आपल्या खतरनाक Attitudeवरच आधारित असते प्रतेका आयुष्यात कोणी ना कोणी त्याच्या वाईट वेळेवर सोडून जात पण जेव्हा तो माणूस जिवनात यशस्वी होतो तेव्हा मात्र तो त्याच्या वागण्यातून आणि  स्टेटसव्दारे समोरच्याला आपली जिवन पद्धत दाखवत असतो शेवटी माणूसप्राणी आहेस असा तो काहितरी वेगळ करूनच जगला जिंकत असतो, “Attitude” दाखवल्याने माणुस जरा वेगळाच रुबाबदार-शील दिसतो म्हणुनच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी 2024 नविन  Best Attitude Quotes जे आपल्याला नक्कीच खुप आवडतील.

Attitude Quotes In Marathi

Attitude Quotes In Marathi

Attitude Quotes In Marathi

तस तर आम्ही दुश्मनी कूत्र्यासोबत सुद्धा करत ❌नाही,

पण कोणी मध्ये आल तर वाघाला सुद्धा सोडत ✅नाही.

Attitude Quotes In Marathi

जर तुम्हाला ह्या 🌍जगात टीकायचं ✅असेल तर,

दुनियादारी शिकून घ्या ❌नाहीतर कवडीच्या भावात विकले जाल.

😈
Attitude Quotes In Marathi

काही लोकांना माझी जरा जास्तच 😊माहिती असते,

बहुतेक ❌कामधंदे सोडून माझाच विचार करत ✅असतात.

😈
Attitude Quotes In Marathi

प्रतेक भूकणार्याला दगड मारत ❌नाय बसायच

काहिना बिस्टीत टाकून पुढे निघुन ✅जायच.

👍🏻
Attitude Quotes In Marathi

हे ही वाचा👉Love Quotes in Marathi

ज्यांच Status,Story मी बगत ❌नाही,

त्यांनी समजून जायच तुमची लायकी माझ्या

नजरेत 👀 15 ⌚सेकंद इतकी पण ✅नाय.

😈

Attitude Quotes In Marathi

ती मला बोलली 👉तू एवढी Status 😎पोस्ट करतो हे सर्व वेस्ट आहे,

मी तिला बोललो ये वेडे माझे  Status वेस्ट नाही तर Copy Paste करतात.

जत्रा संपल्यावर देव 🙏🏻आणि,

गरज संपल्यावर माणूस

बदलायची सवय नाही आम्हाला.

😈

पाठीमागे लोक काय बोलतात त्याचे दू:ख 😊नाही

गर्व ह्या गोष्टीचा आहे की लायकी नाय कोणाची माझ्या तोंडावर 😎बोलायची

😈

लोक का जळतात ह्याचा विचार मी करत नाही

लोक आजून कसे जळतिल याचा मी विचार करतो

माझी जुनी सवय आहे

एकवेळ सगळ्यांच्या मागे राहील

पण कुणाच्या पुढे पुढे कधीच करणार नाही

सवय नाही आहे मला पाठीमागे बोलायची

दोन शब्द जास्तच बोलेल पण तोंडावर बोलेल

आयुष्य एकदाच मिळत

ते मी स्वत:च्या पध्दतिने जगतो आपण ते पण Royal

इमानदारी गेली तेल लावत

आता जसे तुम्ही तसे आम्ही

लोकांनी मला विचारल तू खूप बद्दलला आहे

मी सहज उत्तर दिल लोकांच्या आवडी नुसार

  जगण सोडून दिल आहे मी

Attitude Quotes In Marathi

रोडवर Speed लिमित  पेपर मध्ये Time लिमित

प्रेमात Age लिमित पण,

आमच्या दादाहिरी मधे No लिमित

लोकांच्या ब्लड ग्रुपमध्ये + आणि – येतात

पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये Attitude येतो

बापा समोर आय्याशी आणि आमच्या समोर बदमाशी

बेटा चुकून सुध्दा करू नको

ये पगली तुझ्या पेक्षा माझे दुश्मनच चांगले जे

प्रतेक वेळी मला बोलतात तुला नाय सोडणार

धन पण ठेवतो आणि Gun पण ठेवतो

बाळा माझ्या पासुन जपून राहा नाहीतर

ठोकण्याचा दम पण ठवतो

 माझ्या दोस्तीचा फायदा करुन घ्या

कारण माझ्या दुष्मनीचे नुकसान

तुम्ही सहन करू शकणार नाही

लोक आमच्या विषयी काय विचार करतात आम्हाला काय फरक नाही

कारण लोकांच कामच आहे दुसर्याला नाव ठेवन

लायकीची गोष्ट करू नको भावा

लोक तुझ्या बंदुक पेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घावरतात 

तुमच्यावर जळणारा मी नाही आणि

माझ्यावर मरणारे कमी नाही

कमी असल तरी चालेल पण

स्वत:च असल पाहीजे

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण

बरोबरी करायची तुमची लायकी नाही तुमची

Attitude Quotes In Marathi

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो

त्यानी खुशाल नेत्रदान करावे

जितकी इज्जत मी तुम्हाला देऊ शकतो त्यापेक्षा दुप्पट काढू पण शकतो

आरे माझ्यावर जळणारे जरी वाढले ना

तरी चाहणारे कमी नाय होणार आपले

Attitude आम्हाला ही दाखवता येतो

फरक इतकाच आहे की तुम्ही मस्तीत दाख़वता

आणि आम्ही आमच्या शिस्तीत

जिंकण्याची सुरुवात तेथूनच करावी

जिथे हरण्याची सर्वात जास्त भिती वाटते

स्वत:च्या जीवावर जगायला शिका

थोडीशी फाटेल पण आभीमान वाटेल        

विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा

राजा हत्ती असता वाघ नाही

तू जर खराब आहे आहे तर मी तुझा बाप आहे हे लक्षात ठेव

काहीच करू नका फक्त चेहर्यावर Smile ठेवा

जळणारे ती  Smile बगून जास्त जळतील

रिस्क इतका मोठा घ्या की हरलो तरी इतिहास

आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे

जिंकयची क्षमता इतकी ठेवा की

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पहिजेत लोकांनी

दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यात तर हवलदारा कडे पण अ‍सत

हरलात म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून कधीच माजू नका

गर्दीचा हिस्सा नाही

गरर्दीचा कारण बनायच

फुकट दिलेला त्रास आणि

फुकट दाखवलेला माज

कधीच सहन करायचा नाही

शेवट पर्यंत लढायच आणि घडायच

एवढच लक्षात ठेवायच

 गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका की

स्वत:ची ताकद विसराल

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना

ते खाली पडायला कधीच घाबरत नाही     

संघर्ष करत रहा साम्राज्य एका दिवसत बनत नाही

पण एक दिवस नक्कीच बनत

एक गोष्ट डोक्यात घुसवा

तुमचे चांगले व्हावे हे फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असते

तुमची परिस्थिती गरीब असली तरी चालेल

पण विचार मात्र भिकारी नसावेत

 सुर्याच्या आडव एखादा ढग आल म्हणजे

सुर्याच आस्तित्व कधीच संपत नसत

भविष्याच नियोजन दमदार असू द्या

तेव्हांच आयुष्य दमदार जगता येईल

जर नशा करायचा असेल तर मेहनतीचा करा

रोग पण Success चाच लागेल

लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक

Respect करण सोडून देतात

काही लोक फक्त दिसायला First Class असतात

पण वागायला मात्र नेहमी  Third Class

Attitude Quotes In Marathi

ज्यानी माझी वेळ बगून नकार दिला

शब्द आहे आपला आशी वेळ आनेल की

वेळ घेऊन आम्हाला भेटाव लागेल

एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडुन जात

मग कितीही काही करून काही उपयोग नसतो

फरक कधी पडला नाही आणि पडणार पण नाही

Concept  तोच राहील

  Give Respect आणि Take Respect

 मी असाच आहे पटल तर घ्या

नाय तर द्या सोडुन

आईने प्रतेक गोष्ट जागेवर ठेवायला शिकवले आणि

बापाने प्रतेक लोकांना त्यांच्या जागेवर ठेवायला शिकवले  

मी कोणाला आवडत नसेल तर काही Problem नाही कारण

प्रतेकाची आवड ही Branded नसते

शून्यातून विश्व निमार्ण करण्यात जी मज्जा आहे ना

ती आयत्या पिठावर रेषा मारण्यात नाही   

बाहेरच्या लोकांच सोडून द्या

इथे आपलेच लोक अपल्यावर जळतात

फुकट दिलेल्या त्रास आणि

फुकट दाखवलेल्या माज

कधीच सहन करायचा नसतो

डोक्यावर सुर्य आसल्यावर सावलीही साथ सोडून देते

तर माणसाचा काय घेऊन बसता  

आमची ओळख कमी आहे कारण

आम्ही कोणाच्या पुढे पुढे करत नसतो आणि

कोणाच्या मागे मागे पळत नसतो

माणसाकडे पैसे प्रसिद्धी सुंदरता Ego ह्या गोष्टी किती ही मोठ्या प्रमाणात असुदे

पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच समजते

गरजेपेक्षा जास्त खाल्लेला अन्न आणि

लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकाना पचत नसते

जर तुमच्यात भिडायची लायकी नसेल तर

नडायची खाज पण ठेवू नका

स्वताच्या जीवावर मोठ करणारी माणस

कधीच दुसर्याच्या नावावर हवा करत नाही    

आयुष्यात मोठेपणा दाखवुन काहीच नाही भेटत मित्रा

माणस कमवायला आपल्यात अधी माणुसकी लागते.

जिवनात त्यांना कधिच महत्व देऊ नका जे फक्त तुमच्याशी कामा पुरत बोलतात

मी तुमच्यावर जळायला तुम्ही आस काय केलय तुमच्या आयुष्यात

स्व:ताच्या जिवावर मोठ झालोय शेठ

        तुमच्या सारख नाय ना ज्याची लाट त्याची चाट

या जगात लोक प्रामाणीक माणसाला खोट समजतात

आणि खोट्याला खर कलयुग आहे मित्रा कर्म येतीलच न एक दिवस हिशोब करायला

Attitude Quotes In Marathi

Personal Tip: या जगात तुम्ही कितिही “Attitude” दाखवला  कितिही रुबाब दाखवला तरी  तुमची खरी ओळख ही तुमच्या स्वभावाने तशेच तुमच्यात असलेल्या मनुसकीच्या नात्याने  ओळखली जाते म्हणुन जिवनात चार पैशे कमी कमवा पण मानुसकीला कधीच विसरू नका करण शेवटी  हिशोब कर्माचा होतो तुमच्यातील “Attitude”नाही ते बोलतातना आंब्याच झाड कितिही देखण असल तरी त्याची खरी ओळख त्याच्या गोड फलचीच   असते तसच मानवी जिवनात असत

आश्या करतो तुम्हाला वरील सर्व Attitude Quotes In Marathi आवडले असतील जर तुम्हाल आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीनींन सोबत तशेच आपल्या नातेवाइकांन बरोबर आपले Attitude Quotes जरूर पाठवा तशेच आपल्या thoughtmarathi.com हया Website ला नक्कीच Follow करा कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच मराठी मध्ये नविन नविन माहिती घेऊन येत असतो धन्यवाद तुमचा दिवस शुभ जावो.

हे ही वाचा 👇

1) Suvichar Marathi

2) Birthday Wishes For Husband In Marathi

3) Anniversary Wishes in Marathi

🙏🏻धन्यवाद🙏🏻