Birthday Wishes For Wife In Marathi|100+पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi

Birthday Wishes For Wife In Marathi: “पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा” नवरा बायकोच नात हे जन्मांतरीचे नात असत. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच खासव घत्त  होत जात. नवर्यासाठी  बायको म्हणजे फक्त त्याची जिवनाची जोडीदार नाही तर आयुष्याची अर्धांगिनी असते. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टी सुख-दु:खात समान वाटेकरी…सुख असो वा दुःख किंवा कितीही संकटे येवो बायको तिच्या नवर्याची साथ कधीच सोडत नाही. पत्नी एका दिवसासाठी जरी माहेरी गेली तरी पतीला घरात अन्न किवा कोणता क्षण गोड लागत नाही. काहींच्या आयुष्यात त्यांच्य गर्लफ्रेंड या बायको होतात.

अशा प्रेमळ नेहमी साथ देणार्या गर्लफ्रेंडला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे खास असते. समोर कितीही भांडले तरी आतून पतीपत्नीचे प्रेम हे इतरांना समजण्या पलीकडचे असते. अशा प्रेमळ पत्नीचा वाढदिवस विसरून कसे चालेल. वाढदिवसाच्या महिनाभर आधीच अनेक जणी नवऱ्याकडे गिफ्ट आणि शॉपिंगच्या मागे लावतात. अशा प्रिय व प्रेमळ आणि लाडक्या बायकोला वाढदिवसा साठीच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी मराठी मध्ये  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birthday Wishes For Wife In Marathi मग तुमच्या पत्नीना शुभेच्छा द्यायला विसरू नका बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज, कोट्स, कविता आणि तुमच्या पत्नीसाठी  प्रेमळ संदेश हे नक्कीच फायद्याचे ठरतील.

Birthday Wishes For Wife In Marathi

Birthday Wishes For Wife In Marathi

माझ्या नशिबाने 💝 मला आज पर्यंत देलेले सर्वात सुंदर Gift आहेस तू

🎂बायको तुला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🎂

माझ्या प्रतेक क्षणात 💝 सोबत राहणार्या

मला नेहमी साथ 💝 देणार्या माझ्या लाडक्या बायकोला…

🎂वाढदिवसाच्या खुप-खुप  शुभेच्छा🎂
Birthday Wishes For Wife In Marathi

माझ्या आयुष्यातील हृदयाच्या 💝 राणीला वाढदिवसाच्या गुलाबी शुभेच्छा

🎂Happy Birthday My Wife🎂

पैशाने गाड्या आणि दागिने विकत घेता येतात

पण तुझ्यासारख खर प्रेम करणारी बयको

ते कधीच विकत घेता येत नाही

प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

आयुष्यात 💝 माझ्याच नाही तर माझ्या घरच्यांच्याही सोबत तु कायम आसतेस

म्हणुन मी न घाबरता घराबाहेर पडत असतो

सर्व कुटुंबाची काळजी घेणार्या माझ्या

🎂लाडक्या बायकोला  वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा🎂

हे ही वाच👉Anniversary Wishes in Marathi

Birthday Wishes For Wife In Marathi

आयुष्याच्या प्रतेक वळणावर तू बरोबर होतीस

प्रतेक सुख दु:खात तुझी 💝 साठ होती

मागे तु होतीस म्हणुन कित्येक शिखर मी चढत गेलो

याशाची खरी मानकरी तु होतीस मी फक्त एक प्रवाशी होतो

नेहमी सोबत असणार्या माझ्या 💝 प्रेमळ बयकोला आज

🎂लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

माझे प्रेम माझे आयुष्य माझी मैत्रीन

माझे हास्य माझी जिवनसखी माझे सर्व काही तुच आहेस

आश्या माझ्या जिवनसाथीला  वाढदिवसाच्या खुप-खुप  शुभेच्छा

Happy Birthday My Wife

Birthday Wishes For Wife In Marathi

या जगात आशी कोणतीच परीकथा नाही

जी कधीही आपल्या प्रेमकथेशी स्पर्धा करू शकेल

बायकोला  वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

आई नंतर खर प्रेम करणारी जर या जगात कोण स्त्री असेल तर ती आपली पत्नी आहे 

पत्नीला वाढदिवसाच्या खुप-खुप  शुभेच्छा

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या सोबत कायम ऊभी राहणार्या माझ्या बयकोला

वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

तु माझ्यासाठी माझ्या दिवसाचा उगवनारा सुर्य आहेस

माझ्या आकाशातील वारा आहेस माझ्या समुद्रातील लाटा

आणि माझ्या हृदयातील धडकनारा ठोका आहेस तू

पत्नीला वाढदिवसाच्या खुप-खुप  शुभेच्छा

जी आपल्या आयुष्यातील सर्वकाही सुरळीतपणे चालू ठेवते

जी स्वता काम करून आपल्याला आराम करायला सांगते

आश्या माझ्या प्रेमळ बयकोला आज माझ्या कडुन वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

माझ्या जिवनाला जगण्याचा मार्ग दखवणार्या त्या व्यक्तीला

वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

तु तो हृदयाचा ठोका आहेस ज्याच्या मुळे मी आज जिवंत आहे

तुच माझा श्वास आहेस तुच माझा ध्यास आहेस

जगण्याचा आर्थ तु हसण्याच कारण तू

अश्या माझ्या प्रेमाला आज माझ्याकडुन

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

 कधी रुसणारी कधी मला हसवणारी

कधी माझ्यावर रागावणारी तर कधी मझ्यावर जीव-ओवालून टाकणारी

माझ्या प्रतेक संकटात माझ्या मागे खंबीपणे साथ देणारी

आश्या माझ्या लाडक्या बायकोला आज

वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi

साखरेला मुंगी लागेपर्यंत तर

साडी घेऊन दिली नाय म्हणून बोलण बंद होई पर्यंत

माझ्या सोबत भांडन करून माहेरी जाई पर्यंत

चोरून फोन करून माझ्या आईला कालजी करे पर्यंत

माझ्या आश्या भांड्खोर पण नितल प्रेम करणार्या मझ्या प्रिय बयकोला   

वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

तू पत्नी झालीस  सुन झाली

आई झाली बहीण झाली मुलगी झाली

ह्या सर्व नात्याना जपणार्या व्यक्तिला आज सर्वान कडून

वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा

श्वास तू विश्वास तू

शब्द तू विश्वास तू

आर्थ दिलास माझ्या जीवनास तू

माझ्या आयुष्यातील सोबतीचा भक्कम प्रवासात तू

लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वप्न तू आभास तू प्रेम स्नेहाची सोनेरी लाट तू

जीवनाच्या प्रगतीचा प्रवास तू अखंड संसाराचा विकास तू

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रितिचा मंद सुवास तू जीवनाचा एक ध्यास तू

तू पत्नी तुच माझी प्रेयसी माझ्या जीवनी खास तू

लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेहमी आनंदी क्षणानी भरलेले तुझे आयुष्य असावे

कधीच तुला जिवनात कश्याचीच कमी ना पडो

माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi

Personal Tip: आयुष्यात तुम्हाला साथ देणारी माणस खूप कमी मिळतील जिवनात, पण त्याना गमावू नका पत्नी/बायको ही त्यातलीच एक माणूस आहे, लग्न करून जेव्हा ती तिचा संपूर्ण परिवार सोडुन आल्याकडे राहायला येते तेव्हा तिला सर्व नविन अस्त हलु हलु सवय होत जाते माणसाला. सांगण्याच कारण हेच की आपल्याव्र निस्वार्थ  प्रेम करणार्या आपल्या बायकोला कधीच वाईट वाटेल आस बोलू नका, तिला नेहमी समजावून घ्या  मग बग सर्व संसार कसा सुखी होत ते. वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर प्रतेक दिवशी तिच्यावर खुप प्रेम करा. देवाने बनवलेल्या सुंदर नात्याला कोणाची नजर ना लागो.

आश्या करतो तुम्हाला वरील बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश नक्कीच आवडले असतील जर तुम्हाल माहीती आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीनी सोबत तसेच तुमच्या नातेवईकांना सुध्दा पाठवा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्की Follow करा आम्ही तुमच्या साठी अशिच नविन नविन माहिती घेऊन येत असतो इत पर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो

हे ही वाचा👇

1) 100+मराठी रुबाबदार स्टेटस

2) 100+नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

3) लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🙏🏻धन्यवाद🙏🏻