Sister Birthday Wishes in Marathi
Sister Birthday Wishes in Marathi: “बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा” आई प्रमाणेच या जगात नेहमी तुमच्यापाठी कायम प्रेमाची साथ निभवणारी प्रेमळ व्यक्ती म्हणजे आपली बहीण. लहान असो वा मोठी तुमची बहीण तुमच्या कायम ह्रदयाच्या जवळ असते. अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवशी देवाने तुम्हाला बहिणीच्या रूपात जणू खास चांगलि भेटच दिलेली असते. अशा या खास दिवशी घरातला आनंद आणखी वाढवण्यासाठी व द्विगुणित करण्यासाठी तुम्ही खास कार्यक्रमाचा नियोजन ठरवता.
जर तुमची बहीण कामानिमित्त किंवा लग्नानंतर तुमच्या पासून लांब राहत असेल तर तिच्या वाढदिवशी तुमच्या कडून तिला नक्कीच पहिला शुभेच्छा संदेश जायलाच हवा. यासाठीच thoughtmarathi.com घेऊन आलाय तुमच्यासाठी तुमच्या प्रेमळ कालजाच्या नेहमी जवळ असनारी तुमची लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या तिला नक्कीच आवडतील व ती नक्कीच खुप आनंदी होइल.
Sister Birthday Wishes in Marathi
माझ्या गोड 😊 काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या ❤ प्रेमळ बहिणीला………
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂
आज दिवस आहे खास 😊 कारण ,माझ्या ❤ बहिणीचा वाढदिवस आहे आज
🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
आज तुझा वाढदिवस, लाख ☀ लाख शुभेच्छा
आयुष्यात तुला जे जे हवं 😊 ते सारं काही मिळो तुला
🎂ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
उंचीने लहान असलेली पण प्रेमाने ❤ महान असलेल्या
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂Happy Birthday🎂
हे ही वाचा👇Anniversary Wishes in Marathi
Sister Birthday Wishes in Marathi
आजचा दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनातला ❤ ध्यास
माझी लाडकी बहीण नाही 😊 तर माझ्या जिवा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
बागेतील फुलांन ❤ प्रमाने बहरलेले आसो तुझे आयुष्य
ज्याच्या सुगंधाने दरवळत राहो तुझा क्षण 😊 आणि क्षण
🎂लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
मला तुझ्यासारखी गोड बहीण 😊 आहे
आणि तिची साथ 👉आयुष्यभर आहे
त्या परमेश्वराचे 🙏🏻 खुप खुप आभार
कारण त्याने इतकी सुंदर भेट मला दिलेली आहे
🎂गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
आयुष्यभर तुझी साथ आहे हेच खुप खास आहे
आज तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मन भरून येत आहे
🎂लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
सर्वांपेक्षा वेगळी आहे माझी लाडकी बहीण
सर्वांपेक्ष्या प्रेमळआहे माझी बहीण
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण
🎂लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी मला नेहमी साथ देणारी
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी
🎂 Happy Birthday 🎂
बहिण ती असते………
जी वडीलांप्रमाने ओरडते पण
आईसारखी प्रेमळ आणि मायाळू असते
नेहमीच ती मैत्रीणीसारखी साथ ही देत असते
🎂गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
तुझ्या वाढदिवसा दिवशी मला तुला असे काहीतरी द्यायचे होते
जे आगदी अविस्मरणीय आणि अदभुत असेल पण लगेच लक्षात आहे की
माझ्या बहिणी इतक सुंदर आणी अदभुत अस कहीच असू शकत नाही
🎂लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
खर सांगायच झाल तर बहिण आणि भाऊ हे नाण्याच्या दोन बाजू आहेत
जरी आम्ही दुर असलो तरीही एकमेकांच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहतो
🎂नेहमी साथ देणार्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी बहिण मला मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रतेक जन्मी तूच माझी बहिण असावीस
🎂 लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂
आईची सावली असते ताई
बाबाची लाडकी परी असते ताई
भावाची जिवलग मैत्रीन असते ताई
प्रेमळ कधी तर रागीट कधी असते ताई
🎂गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
Sister Birthday Wishes in Marathi
Personal Tip: या जगात खुप लोक आहेत की ज्यांना सख्या बहिणीच प्रेम मिळत नाही काही लोक शाळेमध्ये मानलेल्या बहिणीशी नात जोडुन तिला आयुष्य भर जपतात बहिण सख्खी असो व मानलेली बहिण ही बहिणच असते तिच्या एवढ प्रेम आपल्याला जगात कोणच करत नाही खुप लोकांच्या जिवनात अनेक वेळा घरच्या गोष्टीमुळे भांडन होत असत मग खुप दिवस एकमेकांशी बोलत नाही काही लोक तर पैशांच्यामुळे आपल्या बहीणीशी सक्क नात सिद्धा तोडाला निघतात.
देवाने या जागत भाउ-बहिणीच नात का बनवल असेल काही तरी योग असेलच ना आणि आज कालच्या जगात लोक काही थोड्या पैशांच्या लालचा मुळे नात विसरतात पण वेळ निघून गेली की सर्व समजत फक्त बहिणीचा वाढदिवसच महत्वाचा नसतो तर तिची आयुष्यभर साथ सुद्धा तेवढीच महत्वाची असते आश्या करतो तुम्हाला बहिण-भाऊच नात काय आहे हे समजल आसेल येवढ सगळ वाचल्या मुळे thoughtmarathi.com तुमच खुप आभारी आहे.
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील, जर आवडल्या असतील तर तुमच्या मित्र मैत्रीनी सोबत तसेच तुमच्या नातेवाकांसोबत नक्कीच Share करा व आपल्याला thoughtmarathi.com या Website ला Share करा कारण आम्ही तुमच्यासाठी आशिच नविन-नविन माहिती घेऊन येत असतो. तुमचा दिवस चांगला जावो. धन्यवाद
हे ही वाचा 👇
2) नवऱ्याला वाढदिवसाच्य प्रेमल शुभेच्छा